खानापूर : खानापूर तालुका जंगलाने व्यापलेला आहे. तालुक्यातील जंगल भागातील खेड्यांना रस्ते तसेच वीज पुरवठ्याचे काम करताना वन खाते नेहमीच या-ना त्या कारणाने कामात अडथळा आणतात. तेव्हा वन खात्याने सहकार्याची भावना ठेवून जंगल भागातील खेड्यांच्या विकासास सहकार्य करावे. सर्वच कामे कायद्यावर बोट ठेवून करता येत नाही. जंगलातील खेड्यांच्या समस्या …
Read More »ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आम. विठ्ठल हलगेकर यांचा सन्मान
खानापूर : कर्नाटक राज सीनियर सिटीजन असोसिएशन खानापूर घटक च्या वतीने सोमवारी खानापूरचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठल हलगेकर यांचा श्रीफळ शाला देऊन सन्मान कार्यक्रम येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीनियर सिटीजन असोसिएशनचे अध्यक्ष बनोशी सर होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संघटनेचे ज्येष्ठ सभासद लक्ष्मण पाटील यांनी केले. व …
Read More »भुत्तेवाडी खून प्रकरणी दोघांना अटक
नंदगड : भुत्तेवाडी येथील वृध्दाच्या खूनाचा नंदगड पोलिसांना अवघ्या 24 तासात छडा लावण्यात यश आले आहे. याप्रकरणी दोघा संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी लक्ष्मण यल्लाप्पा सुतार (वय 75) यांचा त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. जागेच्या वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. …
Read More »वीज दरवाढ तात्काळ मागे घ्या व गृहज्योती योजना लागलीच लागू करा; मुख्यमंत्र्यांना निवेदन
खानापूर : राज्यात काँग्रेस सरकार येताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उर्जामंत्री के. जे. जाॅर्ज यानी २०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले. मात्र मे वीज बिल दुप्पटीने वाढवुन कर्नाटक राज्यातील जनतेला काँग्रेस सरकारने मोठा शाॅक दिला. यावरून काँग्रेस दाखवायचे दात वेगळे व खायचे जात वेगळे असल्याचे कर्नाटकातील जनतेला दाखवून दिले. …
Read More »भुत्तेवाडी येथे वृद्धाचा खून!
खानापूर : वृध्दाच्या डोकीत घाव घालून खून केल्याची घटना नंदगड पोलीस स्थानक हद्दीतील भुत्तेवाडी येथे घडली आहे. लक्ष्मण यल्लाप्पा सुतार (वय 75) असे डोकीत घाव घालून खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. भुत्तेवाडी गावात सुतार काम करणाऱ्या वृद्धाचा खून केल्याची घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. लक्ष्मण यल्लाप्पा …
Read More »जांबोटी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; झाडे कोसळून १२ विद्युत खांब जमिनदोस्त
खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील जंगल भागात शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने झाडे कोसळून जवळपास १२ विद्युत खांब जमिनदोस्त झाले. त्यामुळे जांबोटी भागातील जवळपास २७ खेड्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यावेळी हेस्काॅमच्या कार्यनिर्वाहक अधिकारी कल्पना तिरवीर यांनी बोलताना सांगितले की, खानापूर तालुक्यातील जंगल भागात नेहमी वादळी वाऱ्यासह …
Read More »मुसळधार पावसाची शक्यता; तालुका अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज : गंगाधर दिवातर
खानापूर : हवामान खात्याने येत्या काही दिवसात जोरदार व वादळी पावसाची शक्यता नोंदविली आहे. जर मुसळधार वादळी पावसाने नदी नाल्याना पूर येऊन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी पूरस्थिती निर्माण होऊन त्यावर सामना करण्यासाठी व खबरदारीचा उपाय करण्यासाठी तालुका अधिकाऱ्यांनी सतर्क राहाण्याची सुचना बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य …
Read More »खानापूर-तालगुपा हा राज्यमार्ग महामार्गात समाविष्ट करा
आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचे मंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन सादर खानापूर : खानापूर तालुक्यातील खानापूर तालगुपा हा राज्यमार्ग आहे. असे एकूण सात राज्यमार्ग असुन खानापूर तालगुपा हा एक राज्यमार्ग आहे. या राज्यमार्गाचा महामार्गात समाविष्ठ करावा, अशा मागणीचे निवेदन नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी बेंगलोर येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे …
Read More »खानापूर तालुक्याच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील; माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर
उद्योग, महसूल, आरोग्यमंत्र्यांची घेतली भेट खानापूर : खानापूर तालुक्यात महसूल, आरोग्य आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक समस्या आहेत. या समस्यांकडे संबंधित खात्यांच्या नूतन मंत्र्यांचे लक्ष वेधून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची आग्रही मागणी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली. माजी आमदार डॉ. निंबाळकर यांनी बुधवारी (दि. ७) बंगळूरमध्ये उद्योग …
Read More »कर्नाटक राज्य स्पर्धेत कु. वैभव पाटील याला दोन सुवर्णपदके
खानापूर : कु. वैभव मारुती पाटील मुळगाव बिदरभावी तालुका खानापूर आत्ता बेंगलोरमध्ये शिकत असलेला व धावण्याचे ट्रेनिंग बेंगलोर येथे घेत असलेला हा एक खानापूरचे सुवर्ण रत्न आहे. बेंगलोर येथे कंटिंरिवा स्टेडियम येथे रविवार दिनांक 04 जून 2023 रोजी संपन्न झालेल्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये कुमार वैभव पाटीलने 9000मी. व 10000 मी. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta