Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

मोकाट जनावराच्या हल्ल्यात निपाणी बाजारपेठेत महिला गंभीर जखमी

  निपाणी (वार्ता) : गेल्या दोन-तीन महिन्यापासून निपाणी शहरात मोकाट जनावरांची वर्दळ वाढली आहे. शनिवारी (ता.२३) येथील मुख्य बाजारपेठेत जुनी चावडी परिसरात एका जनावराने महिलेला जोराची धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाले आहे. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने अशा मोकाट …

Read More »

चांदीच्या वर घोडा मिरवणूकीने पर्युषण पर्वाची निपाणीत सांगता

  निपाणी (वार्ता) : येथील जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघातर्फे १२ सप्टेंबर पासून पर्यूषण पर्वाचे आयोजन करण्यात आले. या काळात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पर्यूषण पर्व समाप्तीनिमित्त शहराच्या प्रमुख मार्गावरून भव्य वर घोडा मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत चांदीची पालखी, चांदीचा रथ, चांदीचा पाळणा, १४ स्वप्न, इंद्रध्वज यांचा समावेश होता. बेडकीहाळ …

Read More »

निपाणीत घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन

  विविध कार्यक्रम : पर्यावरणपूरक विसर्जनासाठी प्रयत्न निपाणी (वार्ता) : गणरायाच्या आगमनानंतर गेले ४ दिवस घरोघरी गणरायाचे विविध प्रकारचे कार्यक्रम झाले. सुखकर्ता असलेल्या श्रीगणरायाला शनिवारी (ता.२३) ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’च्या जयघोषात भाविकांनी निरोप दिला. यावेळी नगरपालिका प्रशासन आणि दौलतनगर येथील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन तर्फे पर्यावरण पूरक …

Read More »

एस. एस. हजारे यांना कोल्हापूर रोटरीचा ‘राष्ट्रनिर्माता’ पुरस्कार जाहीर

  निपाणी (वार्ता) : बेनाडी (ता.निपाणी) येथील रहिवासी आणि पन्हाळा तालुक्यातील सावर्डे (सातवे) भागीरथी रामचंद्र यादव हायस्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक एस. एस. हजारे यांना कोल्हापूर रोटरी क्लब रॉयल्सतर्फे ‘राष्ट्र निर्माता’ पुरस्कार पुरस्कार जाहीर झाला आहे. हजारे यांनी आतापर्यंत ज्ञानदानासह विज्ञान आणि अंधश्रद्धा या विषयावर विविध ठिकाणी व्याख्यान दिले आहे. याशिवाय …

Read More »

न्यू हुडको कॉलनी गणेश मंडळातर्फे श्रावणी भिवसे हिचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा अधिवेशन २०२३ यांच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्केटिंग स्पर्धेत येथील श्रावणी महेश भिवसे हिने यश मिळवले आहे. त्यानिमित्त येथील प्रभाग ३० मधील न्यू हुडको कॉलनी गणेश मंडळातर्फे उत्तम पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेविका उपासना गारवे, सामाजिक कार्यकर्ते …

Read More »

सर्व जाती धर्मासाठी कर्मवीरांचे कार्य : प्रा. नानासाहेब जामदार

  कुर्ली हायस्कूलमध्ये कर्मवीरांना अभिवादन निपाणी (वार्ता) : कर्मवीर भाऊराव पाटील हे शैक्षणिक क्षेत्रातील रयतेचे तत्वनिष्ठ शिक्षणमहर्षी होते. त्यांचे कार्य हे सर्व जाती-धर्मांसाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,महाराजा सयाजीराव, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा वारसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये भाऊराव पाटील यांनी उभारला. ते सत्यशोधकी होते. त्यांच्याकडूनच सर्वसामान्यांमध्ये निर्भयतेची बीजे …

Read More »

‘अरिहंत शुगर’चे ४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

  उत्तम पाटील; कारखान्याचा बॉयलर प्रदीपन सोहळा निपाणी (वार्ता) : ऊस उत्पादकांचे हित डोळ्यासमोर ठेवून पाच वर्षापासून एफआरपी प्रमाणे ऊसाला योग्य भाव दिला आहे. अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने या हंगामात सर्व साखर कारखान्यांना उसाची टंचाई भासणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पूर्वीप्रमाणे आपल्या …

Read More »

गौरी निर्माल्य संकलनाची ७ वर्षे

  दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनाचा उपक्रम : यंदा मूर्तीदानाचे आवाहन निपाणी (वार्ता) : पर्यावरण संवर्धन करण्याच्या समाजिक भावनेतून येथील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन आणि जायंटस क्लबच्या माध्यमातून फाउंडेशनचे संस्थापक सयोगीत उर्फ निकु पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वमालिकेच्या खनीमध्ये गणेश विसर्जन करण्यासह निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविला. सलग ७ वर्षे फाउंडेशनने …

Read More »

विद्युत रोषणाई, मूर्तीच्या भव्यतेवर भर

  निपाणी परिसरातील चित्र; गणेशोत्सव देखाव्यांची परंपरा दुर्मिळ निपाणी (वार्ता) : सळसळत्या उत्साहाचे प्रतीक मानाला जाणारा गणेशोत्सव सुरू झाला आहे. अनेक परंपरा असणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पूर्वी सजीव देखावे सादर करून प्रबोधन करत होते. पण गेल्या काही वर्षापासून त्याऐवजी आकर्षक विद्युत रोषणाई, गणेश मूर्ती आणि महाप्रसादावर भर दिला जात असल्याचे …

Read More »