निपाणी (वार्ता) : येथील नगरसेविका गीता सुनील पाटील यांची श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाले आहे. त्यानिमित्त निलांबिका महिला मंडळ आणि जपान मंडळातर्फे श्रावण सोमवारचे औचित्य साधून बसव मल्लिकार्जुन स्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बसव मल्लिकार्जुन स्वामीजी यांनी, अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात सुनील पाटील व …
Read More »‘देवचंदच्या’ छात्र सेना, व्हाईट आर्मीतर्फे सिद्धोबा डोंगरात पदभ्रमंती
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल ) येथील देवचंद महाविद्यालयातील छात्रसेना व व्हाईट आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने पांगिरे-बी येथील सिद्धोबा डोंगरात पदभ्रमंती करण्यात छात्रांच्या शारीरिक क्षमतांचा विकास व पर्यावरण संवर्धनाबाबत जाणीव निर्माण करून देण्यासाठी या एक दिवसीय जंगल पदभ्रमंती आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालय ते सिद्धोबा डोंगर व …
Read More »निपाणीत संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळ्यासह पुष्पवृष्टी
निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी मधील संत सेना महाराज मंदिरात संत सेना महाराजांची पुण्यतिथी गांभीर्याने झाली. त्यानिमित्त पूजा, पुष्पवृष्टी आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली. येथील संत नामदेव मंदिरात सकाळी मंडळाचे अध्यक्ष दीपक शिंदे, उपाध्यक्ष विशाल राऊत, खजिनदार शैलेश चव्हाण, सेक्रेटरी हेमंत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा करण्यात आली. त्यानंतर …
Read More »शिवमंदिरात शेवटच्या सोमवारी भाविकांची गर्दी
मंदिरात विद्युत रोषणाई ; गुरुवारी श्रावण समाप्ती निपाणी (वार्ता) : श्रावण महिन्याच्या चौथ्या व शेवटच्या सोमवारी (ता.११) निपाणी शहर आणि परिसरातील शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानिमित्त विविध मंदिरावर आकर्षक रोषणाई, खिचडीचे वाटप करण्यात आले. तर काही शिवमंदिराच्या ठिकाणी यात्रा भरली होती. येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात मंदिरासह …
Read More »‘महात्मा बसवेश्वर सौहार्दला’ 8.31 कोटीचा नफा
डॉ. एस. आर. पाटील; 33 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात महात्मा बसवेश्वर संस्थेचे कार्य सर्वत्र विखुरले आहे. संस्थेच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासले जात असून संस्थेमध्ये अनेक नवनवीन योजना सुरू केली आहेत. त्याचा लाभ सर्वांना मिळत आहे. नि:स्वार्थी संचालक मंडळ आणि प्रामाणिक कर्मचारी वर्गामुळे संस्थेला यंदा …
Read More »सरकार दरबारी तात्काळ कामे करण्यासाठी प्रयत्नशील
मंत्री हेब्बाळकर; निपाणीत प्रथमच भेट निपाणी (वार्ता) : राज्यात एकहाती काँग्रेसची सत्ता आल्याने पक्षाला बळकटी मिळाली. यापुढील सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळावे यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार आहोत. निपाणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची सरकार दरबारी असलेली सर्व कामे तात्काळ करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर …
Read More »लिंगायत समाजाची मागणी सरकारपर्यंत पोहोचवणार
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर; आरक्षणासाठी निपाणीत महामार्ग रोको निपाणी (वार्ता) : लिंगायत समाजाला २-ए आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत पाच आंदोलने झाली आहेत. तरीही आरक्षण न मिळाल्याने समाजाने लढा तीव्र करून सहावे आंदोलन सुरू केले आहे. आरक्षणाअभावी समाजाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आपण या लढ्यामध्ये सहभागी झालो आहोत. या समाजाची मागणी …
Read More »निपाणीत गोविंदांचा थरार!
गडहिंग्लजच्या ‘नेताजी पालकर’ने फोडली दहीहंडी : पावसाच्या रिपरिपमुळे नागरिक चिंब निपाणी (वार्ता) : शनिवारी (ता.९) सायंकाळी निपाणी येथील चाटे मार्केट मधील व्यापारी मित्र मंडळातर्फे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ‘गो, गो गोविंदा…’ म्हणत गडहिंग्लज येथील नेताजी पालकर गोविंदा पथकाचे कार्यकर्ते थरावर थर, रचण्याची त्यांची चुरस निपाणीकरांना अनुभवता आली. ही दहीहंडी गडहिंग्लज …
Read More »छायाचित्रकारांसाठी लवकरच सुसज्ज भवन उभारणार : मंत्री सतीश जारकीहोळी
बेंगळूर येथे छायाचित्रकारांचा सन्मान निपाणी (वार्ता) : छायाचित्रकारांची समाजातील भूमिका महत्त्वपूर्ण असते छायाचित्रकार हा प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना समारंभ यांना जिवंत ठेवण्याचे काम करत असतो. प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया या माध्यमातून देखील छायाचित्रकार महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. सध्या मोबाईलच्या युगात छायाचित्रकारांचे महत्त्व कमी झाल्याचे बोलले जात असले तरी …
Read More »ओम बालाजी सौहार्द संस्थेला १४ लाख ३५ हजार नफा
संचालक राजेश कदम : संस्थेची वार्षिक २२ वी सभा निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात पतसंस्था चालवणे कठीण झाले असताना सर्वांच्या सहकार्यामुळे ओम बालाजी क्रेडिट सौहार्द संस्थेची प्रगती होत आहे. संस्थेचे २६१५ सभासद, १३ लाख ६९ हजाराचे भांडवल, १२ कोटी ४४ लाख ठेवी ६ कोटी ६४ लाख कर्ज वाटप, ६० …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta