निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लबतर्फे एमएचएम अंतर्गत येथील विद्या संवर्धक संचलित व्हीएसएम हायस्कूल मध्ये सहावी ते दहावी पर्यंतच्या किशोरवयीन मुलींसाठी ‘कळी उमलताना’या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोल्हापूरच्या स्त्रीरोग तज्ञ रोटेरीयन डाॅ. मीरा कुलकर्णी यांनी, सोप्या भाषेत आहार, शारीरिक स्वच्छता, मासीकपाळी व्यवस्थापन, मोबाईल वापराचे फायदे, तोटे या …
Read More »दुर्गा वाहिनीचे पोलिसासमवेत रक्षाबंधन
कामकाजाची घेतली माहिती; समाधी मठ शाळेतही बांधल्या राख्या निपाणी (वार्ता) : विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीच्या निपाणी विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक शिवराज नाईक व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी पोलिसांना गोड धोड खायलाही घातले. तसेच दुर्गा वाहिनीच्या युवतीसह महिलांनी पोलीस …
Read More »संगीता चिक्कमठ यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी!
निपाणी (वार्ता) : येथील राम नगरात वास्तव्यास असलेल्या अंजना कांबळे आणि वडील बाबासाहेब कांबळे यांच्या विवाहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची कन्या व चिकोडी येथील कर्नाटक स्टेट एक्साईज कार्यालयातील कर्मचारी असलेल्या संगीता शिवानंद चिक्कमठ यांनी येथील बसव गोपाळ अनाथ आश्रमातील गरजू ३५ मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली …
Read More »श्री. वेंकटेश्वरा कॉलेजमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा
निपाणी (वार्ता) : येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. वेंकटेश्वरा कॉलेजमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. चिकोडी उपनिर्देशक, शाळा शिक्षण (पदवी पूर्व) व श्री वेंकटेश्वरा पदवीपूर्व कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा संयोजक अजय मोने, …
Read More »निपाणीच्या जनतेने पाणी प्रश्नासाठी सामूहिक प्रयत्नासाठी एकत्र या
निपाणी (वार्ता) : सध्याच्या परिस्थितीत अस्मानी संकटामुळे आपल्या निपाणी शहरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी निपाणीकरांची बिकट अवस्था निर्माण होऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळेनिपाणीच्या जनतेने पाणी प्रश्नासाठी सामूहिक प्रयत्नासाठी एकत्र येऊन सोमवारी (ता.४) सकाळी ११ वाजता नगरपालिका प्रशासन, तहसीलदार व निपाणी सीपीआय यांना निवेदन देवून …
Read More »इचलकरंजी पाणी योजनेस सीमाभागातूनही होणार विरोध
युवा नेते उत्तम पाटील; बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन निपाणी (वार्ता) : इचलरकंजी शहराला सुळकुड मधील दूधगंगा नदीच्या बांधाऱ्यावरून थेट पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्याची योजना महाराष्ट्र सरकारने मंजूर केली आहे. पण या योजनेला कागल निपाणी व परिसरातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच आंदोलन करून विरोध केला आहे. सुळकुड बांधाऱ्याच्या पुढे कर्नाटकची हद्द सुरू होत …
Read More »खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी खेळ आवश्यक
एम. आर. पाटील; कुर्लीत व्हॉलीबॉल, थ्रो बॉल स्पर्धा निपाणी (वार्ता) : विद्यार्थी व पालकांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टकोन बदलेला आहे. बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास महत्वाचा आहे. खेळाच्या माध्यमातून समाज सक्षम बनवण्यासाठी शालेय स्तरावर स्पर्धा आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी खेळ आणि स्पर्धा महत्वाच्या असल्याचे मत सौंदलगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष …
Read More »स्तवनिधी येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकार शाळा शिक्षण आणि साक्षरता विभाग, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, चिक्कोडी, क्षेत्र समन्वय अधिकारी कार्यालय यांच्या नेतृत्वाखाली ए. एस. पाटील हायस्कूल व पी. जी. विद्यामंदिर स्तवनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने स्तवनिधी येथे तालुकास्तरीय कब्बड्डी स्पर्धा पार पडल्या. अध्यक्षस्थानी संचालक महावीर पाटील तर प्रमुख पाहुणे चिक्कोडी कार्यालयातील शिक्षणाधिकारी …
Read More »प्राथमिक शाळा शिक्षक संघाच्या निपाणी विभाग अध्यक्षपदी सदाशिव वडर
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ संघाच्या निपाणी तालुका निपाणी विभागाची बैठक भास्कर स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये निपाणी विभागाच्या नूतन अध्यक्षपदी सदाशिव मारुती वडर, उपाध्यक्षपदी प्रकाश पाडुरंग कांबळे, महिला उपाध्यक्ष पदी सुनिता नरसिंगा प्रताप, सेक्रेटरीपदी परशुराम पाटील यांची निवड करण्यात आली. सहाय्यक सेक्रेटरीपदी कावेरी खाडे, …
Read More »मोहनलाल दोशी विद्यालयात मेंदू विकास प्रशिक्षण शिबीर
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील जनता शिक्षण मंडळाच्या मोहनलाल दोशी विद्यालय, किरणभाई शाह विद्यानिकेतन, मराठी कॉन्व्हेंट व देवाशिष इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मेंदू विकास साधण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ.तृप्तीभाभी शाह उपस्थित होत्या. तज्ञ मार्गदर्शक सागर चौगुले व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta