जवाहर तलावातील गाळ उपशाला प्रारंभ निपाणी (वार्ता) : पाण्याशिवाय जगणे कठीण असल्याने पाण्यासाठी वृक्षारोपण पाणी आडवा पाणी जिरवा, असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. शहरवासीयांच्या पाण्यासाठी जवाहर तलावाची निर्मिती झाली होती. पण वाढती लोकसंख्या आणि तलावात साठलेला गाळ यामुळे यंदा पाणीटंचाई जाणवली. ती दूर करण्यासाठी आता महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने …
Read More »विमानाच्या प्रतिकृतीमुळे निपाणीच्या वैभवात भर
आमदार शशिकला जोल्ले; विमान उभारणी पूर्णत्वाकडे निपाणी (वार्ता) : मतदार संघातील मुलांच्यामध्ये राष्ट्रभक्ती आणि देशाअभिमानाची आवड निर्माण व्हावी. सैनिकांच्या शौर्याबद्दल आणि युध्दाबाबात असलेले कुतूहल कायम राहण्यासाठी निपाणीत स्पायडर जेट लढाऊ विमान उपलब्ध करून घेतले आहे. या लढाऊ विमानामुळे निपाणी शहराच्या वैभवात भर पडली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान …
Read More »आषाढीचे पावित्र्य जपणार निपाणीतील मुस्लिम बांधव!
कुर्बानी दुसऱ्या दिवशी करण्याचा एकमुखी निर्णय; सामाजिक एकात्मतेचा दिला संदेश निपाणी (वार्ता) : हिंदू धर्मियांच्या जिव्हाळ्याचा सण आषाढी एकादशी व मुस्लिम धर्मीयांचा बकरी ईद एकाच दिवशी गुरुवारी (ता.२९) आल्यामुळे आषाढीचे पावित्र्य राखत ईदची कुर्बानी आषाढीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.३०) करण्याचा एकमुखी निर्णय निपाणीमधील मुस्लिम समाज बांधवांनी ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीत …
Read More »एकीकडे स्वच्छता तर दुसरीकडे कचऱ्याचे ढिग
निपाणीत स्वच्छतेबाबत विरोधाभास : पावसाळ्यात पसरणार दुर्गंधी निपाणी (वार्ता) : पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे पाऊस कधी पडेल, याचा नेम नाही. त्यापूर्वीच मॉन्सूनपूर्व तयारीच्या कामात येथील नगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा गुंततली आहे. अधिकाऱ्याकडून मान्सूनपूर्व तयारीची कामे हाती घेतल्याचे सांगितले जात आहे. तरीही शहरात काही ठिकाणी चित्र उलटेच दिसत आहे. शहरातील …
Read More »मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव यांचा सेवनिवृत्ती निमित्त सत्कार
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात प्रदीर्घ सेवा बजावणारे मुख्याध्यापक बाळासाहेब शंकर जाधव यांचा सेवनिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रोपटे व सन्मानपत्र देऊन जाधव दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी शिक्षक प्रतिनिधी …
Read More »हिंदू, मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा राखा
जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील; निपाणीत शांतता समितीची बैठक निपाणी (वार्ता) : हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण गुरुवारी (ता. २९) साजरा होत आहे. आतापर्यंत निपाणी शहर आणि परिसरात हिंदू आणि मुस्लिम समाज बांधव सामाजिक सलोखा राखून दोन्ही सण शांततेने साजरा करीत आहेत. पण …
Read More »अमृत योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलांचे दिवास्वप्न
तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवड; दीड वर्षापासून घरांच्या मंजुरीची प्रतिक्षा निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव अंतर्गत राज्यात विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्यानुसार दीड वर्षांपूर्वी कर्नाटकात तत्कालिन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यानी अमृत ग्रामीण वसती योजना जाहीर केली. याअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील काही ग्रामपंचायतीची निवड करून या पंचायतीच्या कार्यक्षेत्रात हक्काच्या …
Read More »निश्चित ध्येय सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहा
प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी; विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ निपाणी (वार्ता) : आपले ध्येय निश्चित करण्याचे आणि सत्यात उतरवण्याचे अगदी योग्य वय तुमचे असून त्यासाठी प्रयत्नशील रहा,असे मत प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांनी केले. के.एल.ई संस्थेचे जी. आय. बागेवाडी पदवीपूर्व महाविद्यालयात पी. यू.सी प्रथम वर्षातील कला, वाणिज्य आणि विज्ञान …
Read More »तलावातील गाळ त्वरीत न काढल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन
श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेचा इशारा; जवाहर तलाव गेटसमोर ठिय्या आंदोलन निपाणी (वार्ता) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाणी साठते. त्यानंतर तब्बल महिनाभर पाणी सांडव्यावरून वाहून वाया जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे अद्याप पाऊस …
Read More »गतीविरोधकासाठी नागरिकांचा रास्ता रोको
निपाणी इचलकरंजी मार्गावरील घटना : अधिकाऱ्यांच्या आश्वासननंतर रास्ता रोको मागे निपाणी (वार्ता) : लखनापूर अकोळ गळतगा या रस्त्यावर स्पीड ब्रेकर अभावी अनेक लहान मोठे अपघात घडत असून दोन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आठ मूक जनावरांचा बळी या रस्त्याने घेतला आहे. या रस्त्याला लागूनच घरे, शाळा, दुकाने आहेत. त्यामुळे अपघात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta