दिवसभरात ४८ वाहनावर कारवाई; २२ हजार ३०० रुपयांचा दंड निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात अनेक चार चाकी व दुचाकी वाहनधारक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार रविवारपासून (ता.१८) नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी आणि चार चाकी वाहन धारकावर कारवाई केली जात …
Read More »विकासामुळे मुबलक वाचन साहित्य उपलब्ध
प्रा. नानासाहेब जामदार; ‘देवचंद’ मध्ये प्रकट मुलाखत निपाणी (वार्ता) : प्रमाण लेखनाबाबत असलेली अनास्था चिंतनीय असून त्यासाठी वाचक आणि शिक्षक यांची तीव्र इच्छाशक्ती हवी. प्रमाणभाषेतून केलेले लेखन हे चिरंतन टिकणारे असते.विकासामुळे मुबलक वाचन साहित्य उपलब्ध झाले असून त्याचा वाचताना लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. नानासाहेब जामदार यांनी व्यक्त केले. …
Read More »निपाणीतील बसवनगरात साडेतीन तोळ्याच्या दागिन्यासह ३० हजाराची चोरी
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात पावसाने ओढ ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवाय रात्रीच्या उकाड्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये चोरट्यांनी येथील जवाहर तलाव रस्त्यावरील बसव नगर मधील नंदू राजगिरे यांच्या घरी चोरी झाल्याचे घटना शुक्रवारी (ता.१६) सकाळी उघडकीस आली या घटनेत साडेतीन तोळ्याच्या …
Read More »समाधी मठातील गोशाळेला एक टन हिरव्या चाऱ्याची देणगी
निपाणी-(वार्ता) : गेल्या चार महिन्यापासून निपाणी आणि परिसरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. जून महिन्यातील पंधरा दिवस संपले तरीही माणसं पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक बाबुराव मलाबादे, सोमनाथ शिंपुकडे आणि विजय मगदूम यांनी …
Read More »शुद्ध जलपेय केंद्रांची दुरुस्ती न केल्यास आंदोलन
राजेंद्र वड्डर; तालुक्यात ६६ पैकी निम्मी केंद्रे बंद निपाणी (वार्ता) : दोन महिन्यापासून सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध जलपेय घटकांचा आधार निर्माण झाला होता. पण तालुक्यात ६६ शुद्ध पाणीपुरवठा केंद्रे असून त्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त केंद्रांची अवस्था अत्यंत गंभीर आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कमी …
Read More »बोरगावच्या सुरेखा कांबळे यांना पीएचडी
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास कांबळे यांच्या पत्नी सुरेखा कांबळे यांना बेळगाव येथील राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी यांच्याकडून नुकतेच पी.एचडी पदवी प्रदान करण्यात आली. सुरेखा कांबळे या राज्यशास्त्र विभागात ‘मागासवर्गीय महिलांचे राजकीय शिक्षण व संशोधन’ या विषयावर त्यांनी प्रबंध लेखन केले होते. याची सविस्तर माहिती त्यांनी राणी …
Read More »सांगलीवाडीच्या दिंडीची निपाणीत भोजनसेवा
सुनील पाटील यांचा पुढाकार; दिंडीचे अक्कोळच्या दिशेने प्रस्थान निपाणी (वार्ता) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक वारकरी दिंडीच्या माध्यमातून विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. मेतके जवळील सांगलीवाडी व परिसरातील वारकऱ्यांची सद्गुरु बाळूमामाच्या छायाचित्राची दिंडी निपाणी मार्गे पंढरपूर कडे जात आहे. शनिवारी (ता.१७) दुपारी निपाणी येथील …
Read More »मोहनलाल दोशी विद्यालयात नवागतांचा प्रारंभोत्सव उत्साहात
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात सन २०२३ – २४ मधील शैक्षणिक वर्षाचा विद्यार्थी प्रारंभोत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह होते. यावेळी त्यांनी सर्वांना शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात औक्षण करून आगमन झाले. …
Read More »जवाहर तलाव परिसरातील झाडाझुडपांची स्वच्छता
नगरपालिकेचा उपक्रम : परिसरातून तलावत येणाऱ्या पाण्याला वाट निपाणी (वार्ता) : यंदाच्या उन्हाळ्यात एकही वळीव पाऊस झालेला नाही. शिवाय जून महिन्यातील पंधरा दिवस उलटूनही माणसं पावसाने निपाणी परिसरात हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारा जवाहर तलावाने तळ घातल्याने पाणीपुरवठा गंभीर बनला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या पावसामुळे तलावात पाणीसाठा …
Read More »चांगल्या लोकांच्या स्मृती, प्रेरणा नेहमी सोबत: प्राचार्य माधव कशाळीकर
माजी विद्यार्थ्यांनी केला आदरांजलीचा कार्यक्रम निपाणी (वार्ता) : प्रत्येकाला जीवनात प्रसंगानुसार अनेक भूमिका वठवाव्या लागतात. त्या भूमिका साकारताना नेहमी कष्ट घ्यावे लागतात. पण त्याची माहिती इतरांना कधीही मिळत नाही. अशाच प्रकारच्या माजी प्राचार्या वृंदावन कशाळीकर होत्या. त्या शिस्तीच्या असला तरी सर्वांच्या सहकार्याने त्याने ज्ञान दिले आहे. त्यांनी परमार्थिक जीवन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta