जत्राट वेस बौद्ध समाजातर्फे घटनेचा निषेध : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : नांदेड जिल्ह्यातील बोंढार (हवेली) येथील बौद्ध तरुण अभय भालेराव या तरुणाचा जातीवादी गावगुंडानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या कारणावरुन खून करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील मुलीवर अत्याचार करून तिचाही खून करण्यात आला …
Read More »सोशल मीडियासह अफवावावर विश्वास ठेवू नका
जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील; निपाणीत शांतता बैठक निपाणी (वार्ता) : कोल्हापूर आणि निपाणी येथे काही अज्ञात व्यक्तींनी आपल्या मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस आणि फोटो ठेवून समाजातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा समाजकंटकावर कारवाई केली असून या पुढील काळात सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता समाजात शांतता व …
Read More »निपाणी बस स्थानकात महिलेचे गंठण चोरण्याचा प्रयत्न
अर्धा भाग चोरट्यांनी पळवला : चार पैकी दोघेजण पोलिसांच्या ताब्यात निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना दोन महिलांचा पाठलाग करून चार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सव्वा तीन तोळ्याचे गंठण चोरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलांनी आरडाओरडा केल्याने दोन जण पोलिसांच्या ताब्यात तर दोन जण पळून जाण्यात …
Read More »आक्षेपार्ह स्टेटसवरून निपाणीत तणाव!
हिंदुत्ववादी संघटनेचे निवेदन ; चौकशीसाठी दोघांना ताब्यात निपाणी (वार्ता) : येथील देवचंद महाविद्यालय समोरील मुरगुड रोडवरील धर्मवीर संभाजी नगरात मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यासह समाज घातक घोषणा देणे व नामफलकाची तोडफोड करण्यात आली होती. याशिवाय काहींनी संभाजी महाराजांच्या सोबत स्वतःचे नाव जोडून महाराजांचा अवमान केला आहे. अशा व्यक्तीचे फलकावरील नाव …
Read More »जवाहर तलावातील गाळ तात्काळ न काढल्यास आंदोलन
श्रीराम सेना हिंदुस्तानचा इशारा; नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाणी साठते. त्यानंतर तब्बल महिनाभर पाणी सांडव्यावरून वाहून वाया जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे अद्याप पाऊस सुरू न …
Read More »मुन्सिपल हायस्कूलमध्ये भरली ३० वर्षांनी आठवणींची शाळा
शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करणार : जुन्या आठवणींना उजाळा निपाणी (वार्ता) : शाळा, कॉलेजचे दिवस संपल्यावर प्रत्येकजण आपापल्या जीवनात वेगळ्या क्षेत्रामध्ये मग्न होऊन जातो. तरीही शाळेतील आठवणी आणि गप्पा-गोष्टीना उजाळा देण्यासाठी मुन्सिपल हायस्कूलयेथील सन १९९२-९३ च्या दहावीतील माजी विद्यार्थी एकत्र येऊन ३० वर्षांनी अनेक आठवणीना उजाळा देत पुन्हा एकदा आठवणींची शाळा …
Read More »कर्जमाफी, विज मोफत न दिल्यास आंदोलन
विणकर व्यवसायिकांचा इशारा : निपाणी तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : राज्यात ५५ लाखापेक्षा अधिक विणकर आहेत.५ लाख लोक या व्यावसात गुंतले आहेत. दुष्काळ, पडझड, अतिवृष्टी, नोटा बंदी, जीएसटी आणि कोविड यांसारख्या दुष्परिणामांमुळे पुरेशा सरकारी योजना गरीब लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. मुलांचे शिक्षण, सुत बाजारातील असुरक्षिततेमुळे कर्जाला कंटाळून विणकर व्यवसायिक आत्महत्या …
Read More »दुचाकी धडकेत मिरज मधील सेवानिवृत्त एसटी चालकाचा मृत्यू
निपाणी (वार्ता) : शहराच्या पश्चिमेस असलेल्या बेळगाव नाक्याजवळील खरी कॉर्नर आझाद गल्ली येथे दुचाकीची एकाला धडक बसून अपघात झाला. या अपघातात महंमदहनीफ दस्तगीर मुजावर (वय ६२ रा. मिरज) यांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री हा अपघात झाला. त्याची शहर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, …
Read More »तालुका, जिल्हा पंचायतीसह लोकसभा काबीज करणार
मंत्री सतीश जारकीहोळी ; काँग्रेस कार्यकर्त्यातर्फे निपाणी सत्कार निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघात काँग्रेसची सत्ता येण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी काम केले आहे. तरीही त्यांचा पराभव झाला. पण राज्यात काँग्रेसचे सरकार असून कुणीही खचून न जाता पुन्हा त्याचप्रमाणे काम करून भविष्यातील तालुका पंचायत जिल्हा पंचायत आणि लोक सभा निवडणुकीकडे आपले लक्ष …
Read More »बालाजीनगर परिसरातील सुविधांची पाहणी
बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश निपाणी : कोडणी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर १९० बी, १,२ या ठिकाणी २००१ साली एनए- केजेपी होवून देखील आज अखेर रस्ता, गटार, पथदिप अशा कोणत्याही प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरवलेल्या नाहीत. त्याचबरोबर धारवाड लेआऊटचे नियम बदलून चिकोडी येथे दुसरा लेआऊट तयार करून ९ मिटर रस्त्यापैकी ३ मिटर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta