कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर कोगनोळी टोलनाक्यावर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास प्रवाशाकडील दीड लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. निरंजन पी. शेट्टी (राहणार मुडबिद्री) असे पैसे जप्त करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत निपाणी ग्रामीण पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, रात्री …
Read More »आम आदमी पक्षामुळे मतदारसंघ भ्रष्टाचार मुक्त; निपाणीत प्रचारफेरी
निपाणी (वार्ता) निपाणी मतदारसंघातून आम आदमी पक्षातर्फे डॉ. राजेश बनवन्ना निवडणूक लढवत असून आपच्या प्रचारास मतदार संघातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदारांचा प्रतिसाद पाहता आम आदमी पक्ष निवडणुक जिंकणार असून मतदारसंघ भ्रष्टाचार मुक्त होईल, असा विश्वास अमोल बेडगे यांनी व्यक्त केला. निपाणी शहरातून काढलेल्या प्रचार फेरीप्रसंगी ते बोलत होते उमेदवार …
Read More »प्रा. सुभाष जोशी यांची निष्ठा धन, दांडग्याशी
काकासाहेब पाटील ; आप्पाचीवाडी येथे प्रचाराचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : राजकीय वाटचाल सुरू केल्यापासून आजतागायत आपण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून तळातून काम करत राहिलो आहे. पण अलीकडच्या काळात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक होत आहे. या काळात माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी आपल्याला एक वेळ सहकार्य केले होते. …
Read More »जत्राट गावचे युवा नेते रमेश भिवसे यांचा उत्तम आण्णा गटात जाहीर प्रवेश
निपाणी : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उभे असलेले उत्तम रावसाहेब पाटील यांच्या गटात जत्राट गावचे माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व नेते रमेश भिवसे व त्यांचे सहकारी यांनी प्रवेश करून येत्या 10 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत उत्तम आण्णा यांना भरघोस मताने निवडून आणण्याचा संकल्प केला. यावेळी …
Read More »अक्षय्य तृतीयेला सराफ बाजारात खरेदीची उसळी
मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी : सराफ बाजारात नवचैतन्य निपाणी (वार्ता) : साडेतीन मुहुर्तापैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने खरेदीमध्ये निपाणी येथील शहरातील बाजारपेठेत शनिवारी (ता.२२) मोठी उलाढाल झाली. या दिवशी सर्वसामान्य कुटुंबियासह सर्वच वर्गातील नागरिकांनी आपापल्यापरीने सोन्या चांदीची खरेदी केली. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी येथील सराफ बाजारामध्ये उत्साह आणि नवचैतन्याचे …
Read More »निपाणीत मुस्लिम बांधवाकडून नमाज अदा
महिनाभराच्या उपवासाची सांगता : हिंदू मुस्लिम बांधवांनाकडून शुभेच्छा निपाणी : कोरोना संसर्गामुळे बकरी ईद आणि रमजान ईद निमित्त सार्वजनिक ठिकाण नमाज पठण करण्यास प्रशासनाने निर्बंध घातले होते. पण संसर्ग कमी झाल्याने शहर व परिसरातील समस्त मुस्लिम बांधवांनी शनिवारी (ता.२२) रमजान ईद सण भक्तिभावाने साजरा केला. तसेच येथील बेळगाव नाक्यावरील …
Read More »निपाणीत विविध ठिकाणी शिवबसव जयंती
विविध गड किल्ल्यासह कुडल संगम येथून ज्योत; शहर भव्यमय निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात शनिवारी विवेक ठिकाणी शिव बसव जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध गड किल्ले आणि कुडल संगम येथून युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या ज्योतींचे स्वागत करण्यात आले. येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात संतोष घाटगे यांच्या …
Read More »निपाणीतील दोन नगरसेविकांचा राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांना पाठिंबा
निपाणी (वार्ता) : प्रभागात विकाकामे होत नव्हती म्हणून अपक्ष निवडून येऊन नगरपालिकेतील भाजप प्रणित सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला होता. परंतु पक्ष नेतृत्वाला अनेक अनेक वेळा सांगूनही वाॅर्डात विकास झालाच नाही. यासह त्यांच्या वागण्याला कंटाळून आम्ही भविष्य असणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत वाॅर्ड …
Read More »गजबरवाडी-सुळकूड मार्गावर महाराष्ट्रातून वाहतूक
अवैध वाहतूक रोखण्यासाठी तपास नाक्याची गरज कोगनोळी : कर्नाटक विधानसभा निवडणूक १० मे रोजी होणार असून २९ मार्चपासून आचारसंहिता लागू केली आहे. अवैध वाहतूक रोखण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अनेक ठिकाणी तपास नाके उभे केले आहेत. मात्र गजबरवाडी-सुळकूड मार्गावर महाराष्ट्रातून चोरट्या मार्गाने वाहने येत असल्यामुळे या ठिकाणी तपास नाका सुरु करण्याची मागणी …
Read More »काँग्रेसतर्फे काकासाहेब पाटील यांचा अर्ज दाखल
रविवारी आप्पाचीवाडीमध्ये प्रचाराचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : येथील माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील यांनी गुरुवारी (ता.२०) सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री वीकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी भाग काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेश कदम यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta