बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, कोगनोळी परिसरातील चित्र कोगनोळी : गेल्या पंधरवड्यापासून निपाणी तालुक्यात तापमानाचा पारा वाढला असून सकाळी ८ वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवत आहेत. एप्रिल महिन्यात ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केळी पिकावर तापमानाचा परिमाण होत आहे. अशा परिस्थितीत केळीच्या बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. कोगनोळीसह सीमाभागात अनेक …
Read More »राष्ट्रवादीतर्फे उत्तम पाटील यांचा निपाणीतून उमेदवारी अर्ज दाखल
निपाणी (वार्ता) : उत्तम पाटील यांना सोमवारी (ता.१७) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बी. फॉर्म मिळाला होता. त्यानंतर मंगळवारी (ता.१८) उत्तम पाटील यांनी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून शहरातील विविध मार्गावरून दुचाकी रॅली काढून निवडणूक अधिकारी जी. एन. मंजुनाथस्वामी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गोपाळ नाईक, अशोककुमार असोदे, माजी नगराध्यक्ष विलास …
Read More »उपनगरातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध
उत्तम पाटील : रामनगरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विकास आला जात असला तरी अजूनही उपनगरात अनेक समस्या तशाच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ आहेत. अद्याप उपनगरात २४ तास पाण्यासह इतर कामे बाकी आहेत. त्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे. या बाबी गांभीर्याने घेऊन उपनगरातील समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील …
Read More »धजद, रयत संघटनेतर्फे राजू पोवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. सोमवार (ता.१७) पाचव्या दिवशी रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी धजद आणि रयत संघटनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी समर्थक व कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केले. रयत संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नापा पुजारी व धजदच्या राज्यसचिव सुनिता व्होनकांबळे, निपाणी ब्लॉक …
Read More »निपाणीतून युवा नेते उत्तम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी
कार्यालयातील बैठकीत घोषणा : पहिल्या यादीतच मिळाली उमेदवारी निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील पिकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांना सोमवारी (ता.१७) विधानसभेसाठी निपाणीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच निपाणी भागात विधानसभेसाठी पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे उत्तम पाटील समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून …
Read More »शिक्षक भरकटल्यास समाज भरकटेल
प्राचार्य डॉ. व्ही. एल. पुजारी : शिक्षक, विद्यार्थी संघाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देवाने पालक आणि शिक्षक निर्माण केले आहे. त्यामुळे देव सर्वत्र असू शकत नाही. शिक्षक हेच विद्यार्थ्यांना उपदेश देतात. शिक्षकच भरकटले तर संपूर्ण समाज भरकटेल, असे मत प्राचार्य डॉ. व्ही. एल. पुजारी यांनी व्यक्त केले. येथील केएलई संस्थेच्या …
Read More »काका पाटलांना मताधिक्य देणार
ग्राम पंचायत सदस्यांचा निर्धार : प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कोगनोळी : काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी आमदार काकासाहेब पाटील यांना कोगनोळी गावातून भरघोस मताधिक्य देणार असा निर्धार ग्रामपंचायत सदस्यांनी केला. कोगनोळी तालुका निपाणी येथे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष …
Read More »महामार्गावरील वृक्षांची तोड; रस्ता झाला उजाड
सावली गायब : प्रवाशांना उन्हाचा सामना कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे या ठिकाणी असणाऱ्या दोन्ही बाजूच्या वृक्षांची तोड करण्यात आली आहे. महामार्गाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या वृक्षांची तोडणी झाल्याने महामार्ग उजाड दिसू लागला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने महामार्गावरून जाताना …
Read More »निपाणकर राजवाडा येथे विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमाची सांगता
निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिद्धोजराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यामध्ये शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या देव बोलवायचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध देव व जग निपाणकारांचे सौंदत्ती डोंगरावरील रेणुका देवीचा जग, श्री क्षेत्र श्रीशैल आंध्र प्रदेश महादेवाची पालखी, काठी श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर, जोतिबांच्या काठीचे निपाणकर राजवाड्यामध्ये पूजन झाले. श्रीमंत दादाराजे …
Read More »लाईट हाऊस फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्काराने डॉ. आंबेडकर जयंती
निपाणी (वार्ता) : येथील लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करून वेगळा उपक्रम राबविला. फाउंडेशनतर्फे नगरपालिकेच्या आवारातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. दुपारच्या सत्रामध्ये महात्मा फुले नगर मधील कबीर वराळे गुरुजी यांच्या प्रांगणामध्ये जयंती सोहळा पार पडला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta