सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद रावजी पवार साहेब यांच्या रयत मधील पन्नास वर्षाच्या कारकिर्दीबद्दल कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभात स्कूल कमिटीचे चेअरमन रघुनाथ चौगुले हे अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमात …
Read More »नराधम ‘लव्ह जिहादीं’ना फासावर लटकवा : निपाणी येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे मागणी
निपाणी (कर्नाटक) – महाराष्ट्रातील मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह-जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असतांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वर्षीय ‘निधी’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सूफियान या मुसलमान …
Read More »एनएसएसमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी
सुनील देसाई : राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची सांगता निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजना विभागातून कार्य कार्यक्षम विद्यार्थी घडविण्याचे प्रक्रिया या विभागातून केली जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विभागाच्या माध्यमातून होतो. कलागुणांचा विकास होऊन विद्यार्थी समाज उपयोगी कार्य करण्यास उद्युक्त होतो, असे मत अर्जुनी येथील उपसरपंच सुनील देसाई यांनी व्यक्त …
Read More »जनवाडची सिद्धेश्वर संस्था आदर्श निर्माण करेल
युवा नेते उत्तम पाटील : संस्थेत सदिच्छा भेट निपाणी (वार्ता) : जनवाड सारख्या ग्रामीण भागात सिद्धेश्वर को-ऑप क्रेडिट संस्थेने अल्पावधीतच गरुड झेप घेतली आहे. गरजवंतांना वेळेत कर्ज देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याबरोबरच विक्रमी ठेवींचा टप्पा गाठला आहे. सभासद, जनवाडमधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेली ही संस्था सहकार क्षेत्रात आदर्श …
Read More »बोरगाव शर्यतीत कोल्हापूरची बैलगाडी प्रथम
बोरगाव उरुसानिमित्त आयोजन : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील ग्रामदैवत हजरत पीर बावाढंगवली व हजरत पीर हैदरशा मदारशा यांच्या उरुसानिमित्त हिंदू मुस्लिम उरूस कमिटीच्या वतीने आयोजित बैलगाडी शर्यतीत कोल्हापूर येथील सुरेश सरनाईक यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक मिळवून १५ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळविले. युवा नेते उत्तम पाटील …
Read More »कोगनोळीत 60 गुंठ्यात 166 टन ऊसाचे विक्रमी उत्पन्न
कोगनोळी, ता. 12 : येथील शेतकरी राजश्री दादासो पाटील (करडे) यांनी 60 गुंठ्यात 166 टन ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राजश्री पाटील यांची हणबरवाडी रोडवर सर्वे नंबर 497 मध्ये शेती आहे. या शेतीमध्ये सुरुवातीला दहा ट्रेलर शेणखत टाकून घेतले. त्यानंतर उभी आडवी नांगरट करून …
Read More »ऊसाला प्रतिटन साडेपाच हजार रुपये घेणारच
राजू पोवार : जैनवाडी येथे कार्यकर्त्यांची बैठक निपाणी (वार्ता) : बेळगावात १९ डिसेंबर रोजी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन होणार त्यामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन साडेपाच हजार रुपये द्यावेत, वजनातील काटामारी थांबली पाहिजे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चिकोडी …
Read More »सामान्य जनताच युवा नेते उत्तम पाटलांना आमदार करेल
माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी : हदनाळ येथे हळदी कुंकू कार्यक्रम कोगनोळी : सर्वसामान्य जनताच 2023 सालच्या निवडणुकीत युवा नेते उत्तम पाटील यांना आमदार करेल, कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन काम करण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे, असे मनोगत माजी आमदार प्राध्यापक …
Read More »चिकोडी जिल्ह्यातून विधानसौधला १० हजार शेतकऱ्यांचा घेराव
राजू पोवार : आंदोलनाची तयारी पूर्ण निपाणी (वार्ता) : येत्या १९ डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटने तर्फेआंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी चिकोडी जिल्ह्यातून १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग राहणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून त्यामध्ये शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चिकोडी …
Read More »शहीद जवान राजेंद्र कुंभार अमर रहे!
साखरवाडीतील जवान कुंभार यांचा अपघाती मृत्यू : रात्री उशिरा अंत्यसंस्कार निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी भागातील जवान राजेंद्र पांडूरंग कुंभार (वय ४५ रा. साखरवाडी, निपाणी) यांचा फिरोजाबाद जवळील तोंदली रेल्वे स्टेशनजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना ८ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता घडली होती. जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta