निपाणी : समाजाला दिशा देण्यासाठी दिवंगतशिवाजी बिरनाळे फाउंडेशनसारख्या सामाजिक माध्यमांची गरज आहे. आज समाजामध्ये हजारो लोक मदतीसाठी आतुरलेले आहेत. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे ही गरज आहे. त्यामुळे सामाजिक सेवा करणाऱ्या सर्वच लोकांनी याला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. समाजसेवा ही ईश्वराची सेवा आहे, असे मत शुभरत्न केंद्रचे सर्वेसर्वा रत्नशास्त्री ए. एच. …
Read More »अमलझरी येथे इंडियन ग्रुपच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात
निपाणी : निपाणी जवळच असणाऱ्या अमलझरी गावात नवरात्रोत्सवानिमित इंडियन ग्रुपच्या वतीने सौभाग्यवतीचा सन्मान असणारा हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता, प्रथमतः दुर्गा माता मूर्तीची विधिवत पुजा करून ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. सुनिल सदाशिव खोत, सुविध्य पत्नी व परिवार यांचेकडून देवीची आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या भक्तांना खजूर, केळी प्रसाद …
Read More »कोगनोळी येथे वळीव पावसाची दमदार हजेरी
लोकांची तारांबळ : आठवडी बाजारात शेतकऱ्यांचे नुकसान कोगनोळी : परिसरात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार वारा, विजेचा कडकडाट, जोरदार पाऊसाचा मारा यामुळे या विभागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे दोन तास झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली होती. शुक्रवार तारीख 30 …
Read More »बेळगाव जिल्ह्यात ६२०० प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची कमतरता
राजेंद्र वडर यांची माहिती : विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान निपाणी (वार्ता) : सरकार मोफत शिक्षण देत असल्याचे वाजागाजा करून सांगत आहे. पण प्रत्येक्षात शिक्षण खातेच सुस्त झाल्याचे दिसते. कारण बेळगाव जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक असे मिळून तब्बल ६२०० शिक्षकांचे जागा खाली असून ते भरण्याकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत असताना दिसते. यामुळे …
Read More »हंचिनाळ ब्रम्हनाथ मल्टीपर्पजला 6 लाख 81 हजारचा नफा
संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न हंचिनाळ (वार्ताहर) : येथील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री ब्रह्मनाथ मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड हंचिनाळ या संस्थेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर कुंभार हे होते. प्रारंभी संस्थेचे माजी चेअरमन श्री. अनिल कुरणे स्वागत करून प्रास्ताविकामध्ये म्हणाले …
Read More »मंत्री शशिकला जोल्ले यांनी धरला लेझीमच्या तालावर ठेका
शिवापुरवाडी येथील कार्यक्रम: शाळा खोलीची पायाभरणी सह वेतन व गॅस वाटप कार्यक्रम निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या मजुराई, हाज व वक्फ खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी आपल्या विशेष प्रयत्नाने शिवापुरवाडी येथे कन्नड प्राथमिक शाळा खोलीच्या बांधकामासाठी 12 लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर विधवा पेन्शन, कोविड काळात मयत झालेल्यांच्या वारसांना …
Read More »खबरदारी घेतल्यास हृदयविकारातून जीवदान मिळू शकते : डॉ. मीना ससे
सद्गुरू हॉस्पिटलमध्ये जागतिक हृदय दिन निपाणी (वार्ता) : बदलती जीवनशैली ताण-तणाव यामुळे अनेक समस्या मानवी जीवनामध्ये उद्भवत आहेत. जागतिक आकडेवारीनुसार हृदयविकार व हृदयविकारामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण योग्यवेळी योग्य खबरदारी घेतल्यास माणसाला आपण जीवदान देऊ शकतो, असे प्रतिपादन येथील लाफायेट हॉस्पिटलच्या डॉ. मीना ससे यांनी केले. …
Read More »आप्पाचीवाडी-कुर्ली हालसिध्दनाथ यात्रा 11 ऑक्टोंबरपासून
कोगनोळी : श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली (तालुका निपाणी) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हालसिद्धनाथ देवाची (भोंब) पौर्णिमेला साजरी होणारी पाच दिवशीय यात्रा मंगळवार तारीख 11 ऑक्टोंबरपासून प्रारंभ होणार आहे. या यात्रेनिमित्त तारीख 11 ते 15 ऑक्टोंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार तारीख 11 रोजी सकाळी श्रींची पालखी …
Read More »आगामी विधानसभा आपणच लढविणार!
माजी आमदार काकासाहेब पाटील : अफवांवर विश्वास ठेवू नका निपाणी (वार्ता) : काँग्रेसचे नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या अग्रवास्तव आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. असे असतानाही काही दिवसांपूर्वी निपाणी झालेल्या कार्यक्रमात उत्तम पाटील यांनी केलेल्या भाष्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्र अवस्था निर्माण झाली होती. याशिवाय अनेक अफवा मतदारसंघात फसविला जात आहेत त्यावर …
Read More »कर्नाटक राज्य युवा सेनावतीने तहसीलदारांना निवेदन
कोगनोळी : नजीकच्या पुणे बेंगलोर महामार्गावर सौंदलगा तालुका निपाणी येथील दिलिप सांगावे यांचा अपघातात मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी उशिरा रुग्णवाहिका आल्याने युवकाचा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. असा आरोप कर्नाटक राज्य युवा सेनेने केलला आहे. इथुन पुढे कोणताही असा प्रशासनाचा भोंगळ कारभार होऊ नये. महामार्गावर अपघात झाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta