सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा गावाचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी- नरसिंह असून या मंदिरात वर्षातून दोन वेळा नवरात्रोत्सव होत असतो. पहिला श्री नरसिंह जयंतीच्या अगोदर नऊ दिवस व दुसरा शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापने पासून सुरू होतो. या दोन्ही नवरात्रोत्सवास भाविक मोठ्या भक्ती भावाने उपवासास बसतात. घटस्थापनेपासून या उपवासास सुरुवात होते. घटस्थापने दिवशी …
Read More »शुभकार्य मित्र मंडळातर्फे नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
27 व्या मूर्तीची प्रतिष्ठापना : दर्शनासाठी भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरातील दक्षिणाभिमुख श्री दुर्गामाता नवरात्र मंडळातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली. आकाश घुगरे, सुरज चव्हाण (गुंड्या) व प्रथमेश घाटगे यांच्याकडून देवीची उत्सव मूर्ती देण्यात आली. …
Read More »टेम्पो दुचाकीच्या अपघातात बोरगावचा युवक ठार
निपाणी (वार्ता) : बोरगाव इचलकरंजी रस्त्यावर मालवाहतूक टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात बोरगावचा युवक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (ता.26) सायंकाळी घडली. रामा कृष्णा सनदी (वय 32) असे या घटनेतील मृत युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत रामा हा शहरातील खंडेलवाल …
Read More »मंदिराचे पावित्र्यता राखणे ही सर्वांची जबाबदारी
उत्तम पाटील : बोरगावमधील योळमक्कळ ताई मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना निपाणी (वार्ता) : ताणतणावाच्या युगात सध्या अध्यात्म ही काळाची गरज बनली आहे. यासाठी प्रत्येक खेडोपाड्यात अध्यात्मिकतेला विशेष असे महत्त्व दिले जात आहे. मठ मंदिरावरूनच गावाची खरी ओळख होत आहे. अशा मंदिरांची, देव देवतांचे पवित्रता राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत …
Read More »बोरगावची ’सिद्धेश्वर’ संस्था जिल्ह्यात आदर्श
आमदार प्रकाश हुक्केरी : 23 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : आण्णासाहेब हवले यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या बोरगाव येथीलश्री सिद्धेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीला चालू आर्थिक वर्षात 1 कोटी 45 लाख 39 हजार 310 रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. तळागाळातील लोकांपर्यंत आर्थिक सेवा करत आजवर जनमानसांच्या मनामनामध्ये या संस्थेने …
Read More »कोगनोळीजवळ कार रिक्षा अपघातात दोघेजण जखमी
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या राजीव गांधी नगर जवळ कार व मालवाहू रिक्षा अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 26 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. दिलीप सांगावे राहणार सौंदलगा हे गंभीर जखमी तर वसंत रणदिवे सौंदलगा हे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून मिळालेली …
Read More »कोगनोळी शाळेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शालेय साहित्य वितरण
कोगनोळी : येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती यांच्यावतीने शालेय साहित्याची वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी बंडा पाटील हे होते. विलास गायकवाड यांनी स्वागत करून प्रास्ताविकात महाराष्ट्र युवा एकीकरण समिती यांच्यावतीने मराठी भाषा टिकली पाहिजे यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी बोलताना बंडा पाटील …
Read More »समृद्धी पाटील हिचे नेट, सीईटी परीक्षेत यश
कोगनोळी : येथील छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ ट्रस्टचे उपाध्यक्ष उमेश पाटील यांची पुतणी समृद्धी महेश पाटील हिने नेट, सीईटी परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. नेट परीक्षेमध्ये 97.53% तर सीईटी परीक्षेत 99.88% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. सीईटीमधून कोल्हापूर विभाग चाटेमधून तिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. …
Read More »उत्कृष्ट शाखा व्यवस्थापक पुरस्काराने राजेंद्र बन्ने सन्मानित
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत संवर्धन संस्थेतर्फे संस्थेच्या उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गौरविण्यात आले. उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून निपाणी शाखेचे राजेंद्र बन्ने यांचा युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापूरे यांना उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून उत्तम सेवक म्हणून सुनील मेलगिरे, …
Read More »युवकांनी राजकारणाचा चेहरा बदलावा : खासदार डॉ. अमोल कोल्हे
युवा नेते उत्तम पाटील यांचा नागरिक सत्कार निपाणी (वार्ता) : कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या कल्याणासाठी केलेले कार्य महत्त्वपूर्ण ठरते. विकासाच्या वाटेत जाती, धर्म, प्रांत, पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला असतात त्यामध्ये रोजगार हा महत्वाचा ठरतो. त्यामुळे हाताला काम आणि पोटाला भाकरी मिळते. त्यामुळे तरूणांची मान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta