मृतदेह दवाखान्यासमोर ठेवून रयत संघटनेचे आंदोलन ; १ कोटी रुपये भरपाईची मागणी निपाणी (वार्ता) : राज्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील त्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळेच हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव तालुक्यातील शाबाज मधील शेतकरी चंद्रप्पा चंद्रापूर यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये व त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी …
Read More »दुचाकीस्वाराला वाचविताना बस पलटी
गळतगा जवळील घटना; अनेक प्रवाशांना दुःखपत निपाणी (वार्ता) : समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चुकविताना कर्नाटक बस बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूस असलेल्या नाल्यात पलटी झाली. ही घटना बुधवारी (२७) सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. केवळ दैव …
Read More »दिगंबराच्या जयघोषात आडी दत्त मंदिरात दत्त जयंती
लाखो भाविकांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : पौर्णिमा निर्दोष असते. तसे आपले मन निर्दोष असावे. सद्गुरुस्वरूप दैवत मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त स्वरूपात अवत्तीर्ण झाले. जगात भाषा, जातीच्या द्वारे भेदाने कलह माजला आहे. माणसाला अभेद ज्ञानाकडे वळविण्यासाठी हा उत्सव आहे. जगातील भेद संपविण्यासाठी परमाब्धी ग्रंथ अभ्यासणे व आचरणात आणणे आवश्यक आहे. माणसाचे …
Read More »पाणी प्रश्नी बैठकीचे नियोजन न केल्यास धरणे सत्याग्रह
नगरसेवक विलास गाडीवड्डर; नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यामध्ये शहरातील पाणी प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी जैन इरिगेशन आणि केएआयूडईसई अधिकाऱ्यांची नगरपालिकेत बैठक बोलवण्यात आली होती. पण त्यावेळी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा संदर्भात कोणतीच उत्तरे देता आली नव्हती. त्यामुळे मंगळवारी (ता.२६) पुन्हा अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. पण …
Read More »शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या साखर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा
राजू पोवार; रयत संघटनेतर्फे निषेध निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि कर्जमाफीची सवय लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची गरज नाही. सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सोयी सुविधामुळे शेतकरी आळशी बनत चालले आहेत, असे वक्तव्य राज्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी केले आहे. या वक्तव्याचा कर्नाटक राज्य रयत संघटनेने निषेध …
Read More »येशूचे उपकार विसरू नका
रेव्ह. सुनील गायकवाड; निपाणीत ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा निपाणी (वार्ता) : समस्त मानव जातीसह पशु,पक्षी प्राणी हे सर्वजण देवाच्या कृपा आशीर्वादामुळेच भूतलावर राहत आहेत. भगवान येशू ख्रिस्त त्यांचे संरक्षण करीत आहे. त्यामुळे प्रत्येकाने येशु चे उपकार कधीच विसरू नयेत. परोपकारी वृत्ती बाळगून जीवन जगायला शिका. येशू कधीही कुणाला काहीच कमी …
Read More »मांगुर फाटा उड्डाणपूल भराव हटवण्याचा निर्धार
कुर्ली हालसिद्धनाथ मंदिरात बैठक; वेदगंगा पूरग्रस्त शेतकऱ्यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामात यमगरणी येथील वेदगंगा नदीवर उड्डाणपूल उभारला जात आहे. यावेळी पुलाच्या बाजूने खडक आणि भराव घातला जात आहे. त्यामुळे नदी परिसरातील यमगरणी, कुर्ली, सौंदलगा, बुदिहाळ आणि परिसरातील शेतकऱ्यासह ग्रामस्थांना बॅक वॉटरचा धोका आहे. …
Read More »स्तवनिधीला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळेल
खासदार अण्णासाहेब जोल्ले; १००८ जिनमंदिराचा पायाभरणी निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथील पार्श्वनाथ ब्रह्मचर्यश्रम, श्री आडी मल्लिकार्जुन देवस्थान आणि श्रीक्षेत्र हालसिद्धनाथ ही मंदिरे आपल्या भागातील आहेत. तेथे भक्तांची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन वरील परिसरांचा विकास करण्याचा आपला मानस आहे. पार्श्वनाथ भगवान ब्रह्मचारी आश्रमामध्ये अनेक सुविधा दिल्या जात …
Read More »एनएसएस शिबिरातून व्यक्तिमत्व विकास
सुनील देसाई; ‘देवचंद’च्या शिबिराची अर्जुनीत सांगता निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजना विभागातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला जातो. संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी यांनी असल्यास विभाग उपयुक्त आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेतून श्रमाचे संस्कार दिले जातात. श्रम प्रतिष्ठेला महत्त्व देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये त्याचे बहुमोल योगदान आहे, असे मत सुनील देसाई यांनी …
Read More »अन्यायाविरोधात लढल्यास परिवर्तन शक्य : संजय आवटे
निपाणीत शाहू, फुले, आंबेडकर विचार संमेलन निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक अन्याय विरोधात लढल्यास क्रांती आणि परिवर्तन होऊ शकते. शाहू, फुले, डॉ. आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा प्रत्येकाने जपला पाहिजे. त्यांनीच समाजाला योग्य दिशा दिली आहे. सर्वांनी बदलणारे जग समजून घेतले पाहिजे. सध्याच्या व्यवस्थेला विचारांची भीती वाटत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta