शांतिनिकेतन शाळेतर्फे आयोजन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्रीनिकेतन कन्नड, मराठी माध्यम शाळा, शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदेव श्री १०८ संमतभद्र महाराज महाराज यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कुमोदीनी चौगुले यांच्या स्मरणार्थ अंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा पार …
Read More »रमजान महिन्यात मूलभूत सुविधा देण्याच्या मागणीसाठी नगरपालिका आयुक्तांना निवेदन
निपाणी (वार्ता) : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना बुधवारपासून (ता.१८) सुरू होत आहे. या काळात शहर आणि उपनारातील अनेक मुस्लिम बांधव रमजानचा रोजा करतात. त्यामुळे या काळात नगरपालिका प्रशासनाने सुरळीत पाणीपुरवठा, स्वच्छतेसह इतर मूलभूत सुविधा पुरवण्याच्या मागणीचे निवेदन माजी सभापती जुबेर बागवान यांनी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना शनिवारी …
Read More »निपाणी आगारात एसटी बसचा तुटवडा
बसफेऱ्यांमध्ये कपात; विद्यार्थ्यांसह प्रवाशांना मनस्ताप निपाणी (वार्ता) : वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाकडून नव्या बसेस वाढवण्याची घोषणा होत असली तरी निपाणी आगारात प्रत्यक्षात चित्र निराशाजनक आहे. एसटी बसच्या तीव्र तुटवड्यामुळे व जुन्या बसेसच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या यात जत्रा सुरू असल्याने प्रासंगिक करारावर बस …
Read More »निपाणी महादेव मंदिरात १५ रोजी महाशिवरात्री
विविध कार्यक्रमांचे आयोजन ; १८ रोजी रथोत्सव मिरवणूक निपाणी (वार्ता) : निपाणी येथील महादेव गल्लीतील पुरातन महादेव मंदिरात रविवारी (ता.१५) महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त गुरुवारपासून (ता.१२) विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यती व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची महाशिवरात्री उत्सव कमिटीकडून युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे. या …
Read More »गांधी हॉस्पिटलसमोरील गणेश मंदिराचा वास्तुशांती, कळसारोहण समारंभ
निपाणी (वार्ता) : येथील महात्मा गांधी रुग्णालयासमोर गणेश मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराचा वास्तुशांती सोहळा, मूर्ती प्रतिष्ठापना आणि मूर्ती कार्यक्रम शुक्रवारी (ता.६) सकाळी पार पडला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे सहा वाजता उदय यरनाळकर यांच्या पौरोहित्याखाली चन्नबसाप्पा नरेगल, संगीता नरेगल दाम्पत्य आणि मालाश्री …
Read More »निपाणी भागातील हजारो भाविक चिंचली मायक्का देवीला नतमस्तक
निपाणी (वार्ता) : चिंचली येथील मायाका देवीची यात्रेला दोन दिवसापासून प्रारंभ झाला आहे. गुरुवारी (ता.५) यात्रेच्या मुख्य दिवस असल्याने निपाणी परिसरासह सीमा भागातील महाराष्ट्रातील अनेक भाविकांनी मायाक्का चिंचली यात्रेला हजेरी लावून दर्शन घेण्यासह नतमस्तक झाले. बुधवारी रात्रीपासूनच खाजगी वाहनाने भाविक चिंचलीकडे रवाना होत होते. त्यामुळे निपाणी भागातील रस्ते यात्रेकरूमुळे …
Read More »भिवशीतील कर्करोग ग्रस्त विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी ‘अरिहंत’कडून आर्थिक मदतीचा धनादेश
निपाणी (वार्ता) : भिवशी (ता.निपाणी) येथील विद्यार्थी वेदांत विजय पाटील याला हाडाचा कर्करोग झाल्याची माहिती समजताच समाजातून मदतीचा हात पुढे येत आहेत त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक व आर्थिक आधार देण्यासाठी बोरगाव येथील सहकाररत्न उत्तम पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन उपचारासाठी मदतीचा धनादेश सुपूर्द केला. अचानक उदभवलेल्या या गंभीर आजारामुळे …
Read More »सर्वे क्रमांक १४३/२ मधील सुधारित लेआउट रद्द
माजी नगरसेवकांची माहिती; नगर योजना अधिकाऱ्यांचा निर्णय निपाणी (वार्ता) : निपाणी येथील ऐतिहासिक तंबाखू आंदोलनात बळी पडलेल्या हुतात्मा शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ आंदोलननगर येथे हुतात्मा शेतकरी स्मारक उभारण्यात आले आहे. येथे शेतकरी भवन बांधण्यासाठी जागा देण्याची मागणी हुतात्मा शेतकरी स्मारक समितीने केली आहे. परंतु सदरसर्वे क्रमांक १४३/२ मध्ये सुधारित लेआउट करून …
Read More »निपाणीतील आमराईमधील रेणुका देवीची यात्रेत भाविकांची गर्दी
निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील भाविकासह येथील श्रीमंत सिद्धोजीराजे देसाई निपाणकर -सरकार घराण्यातर्फे सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा पार पडली. यात्रा आटोपून आल्यानंतर बुधवारी (ता.४) येथील बौद्ध नगरातील आमराई मधील रेणुका मंदिरात गडकरी यात्रा साजरी करण्यात आली. त्यानिमित्त दर्शनासाठी शहरासह उपनगरातील भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. श्रीमंत सिद्धोजीराजे …
Read More »ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्याने यरनाळमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सन्मान
निपाणी (वार्ता) : यरनाळ (ता.निपाणी) येथील ग्रुप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यानिमित्त अंमलझरी येथील ग्रामपंचायत सदस्य अभिजित कौंदाडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह व देऊन सन्मानित केले. अध्यक्षस्थानी येथील माजी नगरसेवक संजय पावले होते. सचिन कौंदाडे यांनी, ग्रामपंचायत सदस्य हे पाच वर्षे कालावधीपुरते असतात. पण कर्मचारी हे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta