निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवास स्थानासमोर मंगळवारी (ता.२९) दुपारी १२ आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात कर्नाटकातील कर्नाटक राज्य रयत संघटना आणि महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले आहेत. कर्नाटक राज्य रयत …
Read More »अक्कोळमध्ये एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी : सुमारे अडीच लाख रुपयांचे दागिने लंपास
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथे गणेश नगर भागात पांगिरे (ए) चोरट्यांनी एकाच रात्रीतून तीन कुलूप बंद घरांना लक्ष्य केले आहे. या घटनेत चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे गणेश नगरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती …
Read More »धनगरी ओवी गायनातून लोककलेचे संवर्धन; प्रा. संजय हेरवाडे
कुर्लीत धनगरी ओवी गायन स्पर्धा निपाणी (वार्ता) : सध्याच्या आधुनिक युगात पारंपरिक लोककला लुप्त होत आहेत. नव्या पिढीला मातीतील संस्कृती, ढोल-कैताळाच्या तालाची आणि राम कथासार चरित्रावर आधारित ओव्यांची ओळख करून देण्यासाठी व पारंपारिक लोककलांचे संवर्धन धनगरी ओवी गायन स्पर्धा उत्तम माध्यम असल्याचे मत मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्रा. …
Read More »रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निपाणी तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) निपाणी तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा आरपीआयचे उत्तम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ …
Read More »शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर रयत संघटनेचा एल्गार
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या हक्कांची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानासमोर मंगळवारी (ता.२९) आंदोलन छेडण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे. त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी(ता.२९) सकाळी ७ वाजता कोगनोळी टोल नाका …
Read More »जीवनाच्या लढाईसाठी सर्कसीमध्ये कसरती!
कोप्पळ येथील पवार कुटुंबीयांचे हाल : अस्तित्व टिकवण्यासाठी लढा निपाणी (वार्ता) : एकेकाळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आकर्षणाचा आणि मनोरंजनाचा केंद्रबिंदू असलेली सर्कस आता काळाच्या ओघात अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. गावात सर्कस दाखल झाली की निर्माण होणारा उत्साह, तंबूबाहेरची गर्दी आणि थरारक कसरतींची उत्सुकता आजच्या डिजिटल युगात कमी होत चालली …
Read More »शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन
निपाणीत रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या हक्कांची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवास स्थानासमोर मंगळवारी (ता. २९) आंदोलन छेडण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे. त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी …
Read More »अलोट गर्दीत गणरायाला निरोप; ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर
साउंड सिस्टीम, ढोल पथकाच्या गजरात मिरवणुका निपाणी (वार्ता) : ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ’ असा जयघोष, साऊंड सिस्टिमवरील आवाज, अत्याधुनिक प्रकाश यंत्रणा आणि ढोल ताशांच्या तालावर आनंदाने नाचत हजारो निपाणीकरांनी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात रात्री उशिरापर्यंत बाप्पांचे विसर्जन झाले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी …
Read More »पारदर्शी कारभार केल्यास संस्थेची प्रगती
सहकारत्न उत्तम पाटील : बेनाडीत रयत को -ऑप. सोसायटीचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात आर्थिक संस्था सांभाळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य शेतकरी, लहानमोठे उद्योग व्यवसायिक आणि गरजूंना पद निर्माण करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली आहे. भविष्यात विश्वासाला तडा जाऊ न देत पारदर्शी कारभार करावा. रयत …
Read More »चव्हाण वाड्यातून गलेफ घालून सरकार घराण्यातील शिळा उरूस साजरा
निपाणी (वार्त) : कर्नाटक, महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब यांचा शिळा उरूस गुरुवारी (ता.२४) पहाटे ३ वाजता पार पडला. त्यानिमित्त येथील चव्हाण वारस बाळासाहेब देसाई सरकार यांच्या चव्हाण वाड्यातून मानाचा गलेफ व गंध दर्गा मंडप मध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta