निपाणी (वार्ता) : निपाणी येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावरआयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अक्कोळ भैरवनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या केली. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत दीप्ती खोत हिने १०० मीटर धावणे प्रथम, लांब उडीत द्वितीय व तिहेरी उडीत तृतीय क्रमांक मिळवला. समर्थ मगदूम …
Read More »सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस कार्यालयात जनता दरबार कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कार्यालयात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या उपस्थितीत जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन तात्काळ निराकरण करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत तालुका …
Read More »ऑक्टोबरमध्ये सण-उत्सवांची पर्वणी
सर्वपित्री अमावास्येपासून नवरात्र, दसरा, कोजागरी, करवा चौथ निपाणी (वार्ता) : ऑक्टोबर महिन्यात विविधव्रत-वैकल्ये आणि सणांची पर्वणी आहे. पितृपक्षातील सर्वपित्री अमावास्या, त्यानंतर सुरू होणारी शारदीय नवरात्र, विजयादशमी (दसरा), कोजागरी पौर्णिमा, करवा चौथ यांसारखे प्रमुख सण याच महिन्यात आले आहेत. त्यामुळे मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम, पूजाविधीसह विविध उपक्रमांची लगबग पाहायला मिळणार आहे. …
Read More »ऊसाच्या फडातून ट्रॅक्टर बाहेर काढताना अपघात; शिवापूरवाडीच्या युवकाचा मृत्यू
निपाणी (वार्ता) : ऊसाच्या फडातून भरलेला ट्रॅक्टर बाहेर काढत असताना तोल जाऊन खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. २) सकाळी बेनाडी परिसरात घडली. राहुल दशरथ खोत-देसाई (वय ४०, रा. शिवापूरवाडी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. राहुल हा खोत कुटुंबीयांचा …
Read More »निपाणीतील विभागीय क्रीडा स्पर्धेत ए. एस. पाटील हायस्कूलचे यश
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्तवनिधी येथील श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित निपाणी मधील स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूल विद्यार्थ्यांनी निपाणी झोनल स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आशिया पाटील 3 कि.मी. वॉकिंग प्रथम व 400 मीटर द्वितीय, स्नेहल पोवार 1500 …
Read More »बोरगाव विद्यासागर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तालुका पातळीवरील विविध क्रीडा प्रकारात यश मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यानिमित्त शिक्षण संस्थातर्फे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब हावले व संचालक मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. गोकाक येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यासागर शिक्षण संस्थेतील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या …
Read More »निपाणी तालुका व्हॉलीबॉल स्पर्धेत कुर्ली सिद्धेश्वर हायस्कूलचे वर्चस्व
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे १७ वर्षाखालील निपाणी तालुका पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयाच्या मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवित आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यांची सलग चौदाव्या वर्षी जिल्हा स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. बेडकीहाळ येथे झालेल्या या …
Read More »तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ए. एस. पाटील हायस्कूलचे उल्लेखनीय यश
निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ, संचलित निपाणी स्तवनिधी मधील ए. एस. पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी निपाणी तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत शाळेतील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये आदिती पाटील …
Read More »महिलांनी स्वाभिमानासह अधिकारासाठी संघटित व्हावे; रमेश जाधव : मांगूरमध्ये आदर्श महिला संघाचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : महिलांनी चुल आणि मुल यामध्ये गुरुफटून न राहता स्वाभिमान व अधिकारासाठी संघटित होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात महिलांनी संघटित होऊन आदर्श महिला संघटना निर्माण केल्याचा अभिमान असल्याचे निपाणी तालुका पंचहमी अनुष्ठान योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव यांनी सांगितले. मांगुर येथे आयोजित आदर्श महिला मंडळाच्या उद्घाटनाप्रसंगी ते …
Read More »पाण्याअभावी ऊसाची खुंटली वाढ; पुढील वर्षी ऊस क्षेत्र घटण्याची शक्यता
निपाणी (वार्ता) : यावर्षी निपाणी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळी परिस्थितीचा परिणाम ऊस पिकावर होण्याची शक्यता आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने ऊसाची वाढ खुंटून उत्पादनात घट होण्यासह साखर उताऱ्यावरही परिणाम होण्याचे शक्यता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. उसाची जवळपास ३० टक्के ते १०० टक्के क्षेत्रावर ऊसाची वाढ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta