Friday , October 2 2026
Breaking News

निपाणीतील विभागीय क्रीडा स्पर्धेत ए. एस. पाटील हायस्कूलचे यश

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्तवनिधी येथील श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित निपाणी मधील स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूल विद्यार्थ्यांनी निपाणी झोनल स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
आशिया पाटील 3 कि.मी. वॉकिंग प्रथम व 400 मीटर द्वितीय, स्नेहल पोवार 1500 मीटर द्वितीय व 3000 मीटर प्रथम, साक्षी पाटील 3000 मीटर वॉकिंग द्वितीय,आदिती पाटील हॅमर थ्रो प्रथम, सागर बिंगरे 800 मीटर तृतीय, श्रेयस पाटील थाळीफेक द्वितीय व शॉटपुट प्रथम क्रमांक पटकावला. समर्थ वंटगे बुद्धिबळ तृतीय
आदर्श कवटेकर योगासन द्वितीय, रिहान भाई भालाफेक प्रथम,
शिवजीत खाडे हॅमर थ्रो यश मिळवले.
सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये मुलांचा व्हॉलीबॉल संघ प्रथम, खो-खो द्वितीय क्रमांक पटकावला त्याबद्दल विद्यापीठ संचलीत श्री पार्श्वनाथ ब्रह्मचारी आश्रम स्तवनिधीचे संचालक महावीर पाटील, मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ आणि शिक्षकातर्फे सत्कार करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ए. एस. पाटील हायस्कूलचे उल्लेखनीय यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ, संचलित निपाणी स्तवनिधी मधील ए. एस. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *