Sunday , November 22 2026
Breaking News

माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले यांच्यातर्फे हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारास २२ हजाराची देणगी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले-सडोलकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून साखरवाडी येथील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शनिवारी (दि. २१) २१ हजार रुपयांचा धनादेश हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारास देणगी यांनी मंदिराचे विश्वस्त, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांचेकडे विशाल भाटले, राहुल भाटले, शितल भाटले यांनी‌ सुपुर्द केला.
चंद्रकांत जासुद यांनी, मागील महिन्यात उद्योगपती राजकुमार सावंत यांनीही मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी २१ हजाराची मदत केली आहे. मंदिराचे अजून बरेच काम अपूर्ण असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी मंदिरास मदत करून हनुमान मंदिर पूर्णत्वाकडे जाण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी सभापती किरण कोकरे, विजय राठवळ, अतुल चावरेकर, प्रथमेश जासूद यांच्यासह मंदिर कमिटीचे विश्वस्त आणि भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव ‘अरिहंत’ संस्थेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘एक्सेलन्स इन बिझनेस ग्रोथ २०२६’ पुरस्काराने सन्मानित

Spread the love  निपाणी (वार्ता) : सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आर्थिक प्रगतीसह व्यावसाय वाढीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *