निपाणी (वार्ता) : चिक्कोडी येथील उपनिर्देशक सीतारामू यांच्या मार्गदर्शनाखाली व क्षेत्र शिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांच्या उपस्थितीत सहशिक्षक ते मुख्याध्यापक पदी बढती प्रक्रिया पार पडली. निपाणी तालुक्यात मराठी कन्नड व उर्दू या तिन्ही माध्यमा मध्ये एकूण ३८ शिक्षकांनी मुख्याध्यापक पदी बढती घेतली. कर्नाटक राज्य प्राथ शिक्षक संघातर्फे या कार्यक्रमाचे नियोजन …
Read More »सोशल मीडियावरील अफवांमुळे गॅस बुकिंगसाठी ग्राहकांची ऑनलाइन झुंबड
निपाणी (वार्ता) : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ५०० रुपयांची वाढ होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली आहे. या अफवेमुळे ग्राहक पॅनिक होत ऑनलाइन बुकिंग करीत आहेत. प्रत्यक्षात आज बुक केलेले सिलिंडर ग्राहकांना सुमारे २० ते २५ दिवसांनंतर मिळत आहे. त्यामुळे तातडीने बुकिंग …
Read More »बोळेवाडी येथील शर्यतीत आडीतील बैलगाडी प्रथम
रेंदाळची गाडी द्वितीय; शर्यती शौकिनांची गर्दी निपाणी (वार्ता) : बोळेवाडी येथे सिद्धेश्वर, महालक्ष्मी व मरगुबाई यात्रेनिमित्त ४ ते ६ मे अखेर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (ता.६) सकाळी दहा वाजता दुर्गा माता तरुण मंडळातर्फे आयोजित विना लाठी काठी जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये आडी मधील पप्पू …
Read More »विश्वकर्मा उद्यानातील वृक्षांना पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांच्याकडून पाणीपुरवठा
निपाणी (वार्ता) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ भाषणातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून देणारे येथील पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी पुन्हा एकदा आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. लेटेक्स कॉलनी परिसरातील विश्वकर्मा उद्यानातील वृक्षांना भर उन्हाळ्यात टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करून त्यांनी वृक्षसंवर्धनाचा आदर्श निर्माण केला आहे. विश्वकर्मा उद्यानाची संकल्पना साकारण्याचा संकल्प …
Read More »लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे निपाणीवासीयांचा घसा कोरडा
पाणीप्रश्न न सोडविल्यास राजकारणातून संन्यास; माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांचा इशारा निपाणी (वार्ता) : जवाहर तलावासह वेदगंगा नदीत पाणीसाठा अत्यल्प असताना आपल्या नगराध्यक्ष पदाच्या काळात शहरवासीयांना भर उन्हाळ्यातही मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला होता. सध्या नदीसह तलावात पाणी असताना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात लोकप्रतिनिधींना अपयश आले आहे. अनेक वर्षापासून पाणी प्रश्नी …
Read More »निपाणी परिसरात विद्यार्थ्यांनी अनुभवला शून्य सावली दिवस
आकाश निरभ्र असल्यामुळे निरीक्षण संधी निपाणी (वार्ता) : तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा… हे गीत सर्वांच्याच आवडीचे. कुणी सोबत करो अथवा न करो, परंतु सावली आयुष्याच्या शेवट पर्यंत मनुष्याची सोबत करत असते. मात्र कधी कधी हीच विश्वसनीय सावली आपली साथ सोडते. अंधार असल्या शिवाय सावली आपली …
Read More »‘रवळनाथ’च्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात १० टक्के वाढ झाल्याने समाधान
निपाणी (वार्ता) : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून संस्थेच्या कायम सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात १० टक्के वाढ करण्याचा महत्वपुर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. १ एप्रिल २०२६ पासून ही वाढ लागू करण्यात आल्या माहिती रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले व …
Read More »उन्हाच्या झळांतही हिरवाईची जपणूक बोरगावच्या शाळेतील मुख्याध्यापकांचा उपक्रम
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील पी.एम. श्री सरकारी प्राथमिक मराठी शाळा केवळ शिक्षणासाठीच नव्हे तर पर्यावरण जपणुकीच्या सुंदर संदेशासाठीही ओळखली जात आहे. या परिवर्तनामागे उभे आहेत शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आर. एम. पकाले यांचा उपक्रम कारणीभूत आहे. ऐन उन्हाच्या तडाख्यात, जमिनीला भेगा पडत असताना झाडांची पाने कोमेजून जात आहेत. अशा …
Read More »महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेत अध्यक्ष किशोर बाली यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांनी नुकताच सहकार क्षेत्रातील माहिती घेण्यासाठी एक महिन्याचा अमेरिका या राष्ट्राचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून ते निपाणीत परतले आहेत. त्यानिमित्त संस्थेतर्फे त्यांचा संस्थेचे संस्थापक सहकाररत्न संस्थापक डॉ. सी. बी. कुरबेट्टी चिकोडी सौहार्द फेडरेशन डेव्हलपमेंट अधिकारी जवाहर …
Read More »कच्च्या मालाच्या दरवाढीने नाष्ट्यामध्ये १० टक्के दरवाढ
हॉटेल व्यवसायिकांच्या बैठकीत निर्णय; सिलेंडर मध्येही ९९३ रुपयांची वाढ निपाणी (वार्ता) : इराण-अमेरिका-इस्राईल युद्धामुळे एलपीजी गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना झगडावे लागत आहे. शिवाय आता त्यामध्ये ९९४ रुपयांनी तर खाद्यतेलासह कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेलमधील पदार्थांच्या किमती नाईलाजाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta