एका नायजेरियन नागरिकाला अटक बंगळूर : बंगळुर शहर पोलिसांच्या आतापर्यंतच्या कारवाईत सर्वात मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकांनी तब्बल २१ कोटी रुपयांचे अवैध अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. लिओनार्ड ओकवुडिली (वय ४४) असे अटक केलेल्याचे नाव …
Read More »बंगळूरातील राजभवनात बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे गोंधळ
बंगळूर : अत्यंत सुरक्षित असलेल्या राजभवनात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. शहरातील ६० हून अधिक खासगी शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल संदेश पाठवून चिंता निर्माण करणाऱ्या घटनेनंतर आज राजभवनात बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्याने पोलिसांची झोप उडाली होती. रात्री साडे अकराच्या सुमारास एका अज्ञात …
Read More »कुर्लीत रविवारी ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन
संमेलनाध्यक्ष पदी डॉ. सुभाष आठल्ये निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता.निपाणी) येथील एच जे सी सी फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे ९ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (ता.१७) आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील ज्येष्ठ पर्यावरण डॉ. सुभाष आठल्ये हे या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. …
Read More »निपाणीला स्वतंत्र रहदारी पोलिस कार्यालय करा
माजी आमदार काकासाहेब पाटील : गृहमंत्री जी. परमेश्वर यांची घेतली भेट निपाणी (वार्ता) : निपाणी शहराला यापूर्वीच तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. शहरात तालुका पातळीवरील अनेक कार्यालय असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची वर्दळ वाढली आहे. याशिवाय शहर आणि उपनगराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून वाहनांची संख्याही वाढत चालली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर …
Read More »जिल्हा मागणीसाठी चिकोडीकर रस्त्यावर!
मानवी साखळी करुन निदर्शने; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करुन स्वतंत्र चिकोडी जिल्ह्याची घोषणा करण्याच्या मागणीसाठी चिकोडीत भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. अथणी जिल्ह्याची मागणी योग्य नसून पूर्वीपासून मागणी असलेल्या चिकोडी जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. चिकोडी संपादना स्वामींच्या नेतृत्वाखाली जिल्हा आंदोलन …
Read More »कुन्नूर कृषी पत्तीन संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा बोरगावमध्ये सत्कार
निपाणी (वार्ता) : कुन्नूर येथील श्री दूधगंगा विविधउद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचा बोरगाव येथे सत्कार झाला. नूतन पदाधिकाऱ्यांनी बोरगांव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील व सहकाररत्न उत्तम पाटील यांची भेट घेतली. त्याप्रसंगी त्यांचा सत्कार केला. सहकारत्न उत्तम पाटील यांनी, सर्वांच्या सहकार्याने या संघावर आपल्या गटाचे वर्चस्व निर्माण …
Read More »महालक्ष्मी शुगर्स प्रा. लि कारखान्याची चौकशी पूर्ण; राजकीय हेतूने भ्रष्टाचाराचे आरोप
खानापूर : खानापूर भाजपचे विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर आणि महालक्ष्मी शुगर्स प्रा. लि कारखाना तथा लैलावर सहाशे कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी केला होता. त्यानुसार सकाळी दहा वाजल्यापासून निवृत्त न्यायाधीश एस. बी. वस्त्रमठ यांनी कारखान्याच्या कार्यालयात सकाळपासून सखोल चौकशी सुरू केली. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी …
Read More »‘एल अँड टी’चे काम असमाधानकारक, नगरविकास मंत्र्यांची नाराजी
बेळगाव : हुबळी-धारवाड, गुलबर्गा आणि बेळगाव महापालिका क्षेत्रात निवासी भागांमध्ये नियमित पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्यासाठी कर्नाटक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड फायनान्स कार्पोरेशन एल अँड टी संस्थेकडे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र या संस्थेचे काम असमाधानकारक असल्याचे मत, नगरविकास मंत्री बी. एस. सुरेश यांनी व्यक्त केले आहे. जागतिक बँक कर्नाटक …
Read More »खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यावर 600 कोटी रू.च्या भ्रष्टाचाराचे आरोप
बेळगाव : खानापूर येथील भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर आणि भाग्यलक्ष्मी साखर कारखान्यातील त्यांच्या कंपनीच्या 600 कोटींहून अधिक रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिल्यानंतर, बेळगावचे सेवानिवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. बी. वस्त्रमठ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी 11 वाजता ही चौकशी होणार आहे. कारखाना आणि त्यांची कंपनी चालवणारे …
Read More »खानापूर – हेम्माडगा रस्त्याची पुनर्बांधणी करा! : खानापूर तालुका म. ए. समितीचे तहसिलदारांना निवेदन
निवेदनाची दखल न घेतल्यास रास्तारोकोचा इशारा खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर – हेम्माडगा रस्त्याची पुनर्बांधणी करण्यासह सदर मार्गावर सुरु असलेल्या अवजड वाहतुकीला निर्बंध आणावेत या मागणीसाठी, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज सोमवार दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी खानापूरच्या तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. तहसिलदारांच्या अनुपस्थितीत उपतहसिलदार कल्लाप्पा कोलकार यांनी निवेदनाची …
Read More »