डॉ. जी. एस. कुलकर्णी; रोटरी क्लबमध्ये डॉक्टर्स डे निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. त्याला जेवण पद्धतीही कारणीभूत आहे. उतरत्या वयात कर्करोग, हृदयरोग, स्मृतीभ्रंश, पेशींची कमतरता अशा अडचणी उद्भवतात. सुखी आणि व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून नियमित व्यायाम आवश्यक आहे, असे मत डॉ. जी. …
Read More »निपाणी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रवीण तारळे
उपाध्यक्षपदी राजेश तिळवे: एक वर्षासाठी निवड निपाणी (वार्ता) : येथील निपाणी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रवीण उर्फ विरु तारळे, उपाध्यक्षपदी राजेश तिळवे तर खजिनदारपदी श्रीमंदर व्होनवाडे यांची निवड करण्यात आली. ही निवड एक वर्षासाठी केली आहे. या निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचा रोटरी क्लब तर्फे सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबच्या नूतन क्लब सेवा …
Read More »दोन ट्रॅक्टर चोरांना अटक; हुक्केरी पोलिसांची कारवाई
हुक्केरी : ट्रॅक्टर चोरी प्रकरणी हुक्केरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हुक्केरी तालुक्यातील गौडवाड गावातून महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरीला गेला. याप्रकरणी हुक्केरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आता ट्रॅक्टर चोरांना अटक केली आहे. पीआय एम. एम. तहसीलदार, बेळगावचे एसपी आणि अतिरिक्त …
Read More »निपाणी गटशिक्षणाधिकारीपदी बेनाडीच्या महादेवी नाईक रुजू
निपाणी (वार्ता) : येथील गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांची अन्यत्र बदली झाली आहे. त्यांच्या जागी बेनाडीच्या कन्या महादेवी नाईक या गुरुवारी (ता.६) रुजू झाले आहेत. त्यानिमित्त रेवती मठद आणि नाईक यांचा गटशिक्षणाधिकारी कार्यालय व विविध शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. महादेवी नाईक यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेनाडी येथे …
Read More »एटीएम मशीनला आग; रोख रक्कम जळून खाक
हुक्केरी : एटीएम मशीनला अचानक लागलेल्या आगीत रोख रक्कम जळून खाक झाली. हुक्केरी शहरातील नवीन बस स्थानकानजीक असलेल्या कसाईखाना मार्गावर इंडिया एटीएममध्ये ही घटना घडली. घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. मात्र अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळाची दाखल होईपर्यंत एटीएममधील सर्व रोख रक्कम जाळून खाक झाली होती. शॉर्टसर्किटने ही …
Read More »खानापूर हेस्काॅम खात्याचे नागरिकांना आवाहन
खानापूर : खानापूर हेस्काॅम खात्याच्या कार्यालयात गेल्या दोन महिन्यापासून वीज बिल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांतून वीज बिल भरण्यासाठी जादा खिडकीची मागणी होत होती. मात्र १ जुलै पासून हेस्काॅम खात्याची वीज बिले भरण्यासाठी ऑनलाईनव्दारे, फोन पे, गुगल पे आदी सेवा उपलब्ध आहे. तेव्हा घरी बसल्याच हेस्काॅम खात्याची …
Read More »कब्बूर- बेल्लद बागेवाडी रस्त्यालगत आढळला मृतदेह; खूनाचा संशय
चिक्कोडी : कब्बूर ते बागेवाडी दरम्यान असलेल्या कालव्यानजीक एकाचा खून करुन मृतदेह टाकण्यात आलेला प्रकार उघडकीस आला आहे. कब्बूर ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या शिरहट्टीकोडी येथील रहिवासी भीमाण्णा कल्लाप्पा मुन्नोळी (वय 51) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री खून करुन मृतदेह कब्बूर ते बेल्लद बागेवाडी रस्त्यालगत असलेल्या कालव्या शेजारी टाकण्यात …
Read More »नंदगड मार्केटिंग सोसायटीमधील खत विक्री गैरव्यवहाराबद्दल चौकशी करा
खानापूर समितीकडून लोकायुक्तांकडे जाण्याचा इशारा खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने एडी ऑफिसर खानापूर यांना ३० जून रोजी खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटी नंदगड मधील खत विक्रीच्या गैरव्यवहाराबद्दल निवेदन देण्यात आले. सदर सोसायटीच्या माध्यमातून सरकारमान्य दरानुसार खतांची विक्री करण्याचा नियम आहे. परंतु सरकारी नियम धाब्यावर बसवून या संस्थेचे …
Read More »महात्मा बसवेश्वर संस्थेमध्ये डॉक्टर्स, सी. ए. डे साजरा
निपाणी (वार्ता) : येथील महात्मा बसवेश्वर सौहार्दमध्ये डॉक्टर्स डे व सी.ए. डे उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त डॉ. सी बी कुरबेट्टी, डॉ. एस. आर. पाटील, किशोर बाली (सी.ए) अनिमेष कुरबेट्टी, श्रीमंधर होनवडेयांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सी बी कुरबेट्टी म्हणाले, महात्मा बसवेश्वर संस्थेमध्ये सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय, शैक्षणिक विषयातील मातब्बर …
Read More »तवंदी घाटात ग्लुकोज केमिकलचा टँकर पलटी : चालक गंभीर
निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट उतारावरील हॉटेल अमर नजीक धोकादायक वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ग्लुकोज केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. या अपघातात सुमारे ६० लाखाचे नुकसान झाले. यामध्ये चालक चमन नंदीगावी (वय ३४ रा. मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावर येथील सरकारी महात्मा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta