Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

बोरगाव सिद्धेश्वर मंदिर मठाधिपती अण्णा महाराज यांचे निधन

शहरात विविध मार्गावरून अंत्ययात्रा निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचे मठाधिपती, अध्यात्मिकसह  चिंतनशील व्यक्तिमत्व अण्णासाहेब सत्यगोंडा पाटील उर्फ अण्णा महाराज यांचे शुक्रवारी (ता.१७) निधन झाले. शनिवारी (ता.१८) महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर शहर आणि परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. …

Read More »

मणतुर्ग्यात उद्या शिवजयंती निमित्त गजानन पाटील पुरस्कृत रेकार्ड डान्स स्पर्धा

  खानापूर (प्रतिनिधी) : मणतुर्ग्यात (ता. खानापूर) येथे रविवारी दि. १९ रोजी खास शिवजयंतीचे औचित्य साधुन भाजप युवा नेते गजानन गावात पाटील यांच्यावतीने सायंकाळी सात वाजता भव्य रेकार्ड डान्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धेकासाठी खुल्या गटाकरीता पहिले बक्षिस ८००१ रूपये, दुसरे बक्षिस ६००१ रूपये, तिसरे बक्षिस ४००१ रूपये, …

Read More »

निलावडे येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून काजू, चिकूची झाडे भस्मसात

  निलावडे (तानाजी गोरल) : खानापूर तालुक्यात गेल्या आठवड्याभरात आगीचा वनवा पडण्याचे प्रकार अधिक प्रमाणात वाढले आहेत. दररोज एक-दोन ठिकाणी आग लागून शेतवडी साहित्याचे नुकसान होत आहे. आज शनिवारी देखील खानापूर तालुक्यातील निलावडे येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतवडीतील काजू, चिकूची झाडे तसेच गवतगंजीसह शेतीचे बरेसे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. …

Read More »

कित्तूर राणी चन्नम्मा सैनिक स्कूलसाठी निपाणीच्या विद्यार्थिनींची अभिनंदनीय निवड

  निपाणी : नुकत्याच पार पडलेल्या कित्तूर राणी चन्नम्मा सैनिक स्कूल कित्तूर, येथे इयत्ता सहावीच्या वर्गासाठी प्रवेश निवड चाचणी प्रक्रियेमध्ये, सरस्वती नवोदय प्रशिक्षण केंद्र निपाणीच्या विद्यार्थिनी कु. सुप्रना प्रकाश कांबळे, कु. नंदिनी नारायण जाधव, कु. आलिशा इरफान नदाफ या तीन विद्यार्थिनींनी भरघोस असे उत्तुंग यश संपादन करून, त्यांची अभिनंदनीय निवड …

Read More »

खानापूर हेस्काॅमच्या कार्यालयात ग्राहक मेळावा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराजवळील शिवाजी नगरात दत्ताराम गावडे यांच्या घराच्या गेटजवळ विद्युत खांब्याच्या आधारासाठी तार रोवली आहे. त्यामुळे वाहन घेऊन जाण्यास अडचण भासत आहे ती तार काढावी, अशी मागणी करण्यात आली. जयराम पाटील यांच्या शेतात गेल्या दोन वर्षांपासुन दोन विद्युत खांबे पडले आहेत ते बदलावे अशी मागणी केली …

Read More »

महाशिवरात्री निमित्त मलप्रभा आरतीत सहभागी व्हा

  खानापूर : खानापूर तालूक्यातील जांबोटी गावच्या पश्चिमेला २३ कि.मी. (९.९ मैल) कणकुंबी गावात ७९२.४ मिटर (२,६०० फूट) ऊंचीवर मलप्रभा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात होतो. ज्याला “दक्षिण काशी” म्हटले जाऊ शकते. नदी उगमस्थान येथे श्री माऊली देवीला समार्पित एक प्राचीन मंदिर आहे. मलप्रभाचे जन्मस्थान हे पौराणिक उत्पत्ती असलेले तीर्थक्षेत्र आहे. …

Read More »

कोगनोळी दूधगंगा नदीत अज्ञाताचा मृतदेह

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या दूधगंगा नदीच्या पुलानजीक अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याची घटना शुक्रवार तारीख 17 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील दूधगंगा नदी पात्रात मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी ताबडतोब कोगनोळी पोलिसांशी संपर्क साधून मृतदेहा बद्दल माहिती …

Read More »

अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला अधिक प्राधान्य

  बेंगळुरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई कर्नाटक राज्याचा आर्थिक वर्ष 2023 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. अर्थसंकल्पात कमावणाऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला उच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यावेळी कृषी क्षेत्राची वाढ ५.५ टक्के असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दिली. शेतकऱ्यांसाठी विविध अनुदानेही जाहीर करण्यात …

Read More »

इदलहोंड शिवारात वीट कामगारांच्या झोपड्याना आग लागून लाखोचे नुकसान

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अनेक गावच्या शिवारात आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. मंगळवारी असोगा येथे ऊसाच्या फडाला आग लागून दोन लाखाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गुरूवारी होनकल गावाजवळील तीन एकर जमिनीतील काजूच्या बागेला आग लागल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. या घटना ताज्या असतानाच इदलहोंड (ता. खानापूर) येथील संजय …

Read More »

कणकुंबी श्री माऊली देवी यात्रोत्सवाची भक्ती भावात सांगता

  खानापूर : कणकुंबी येथे यंदा चौदा वर्षांनी भरलेल्या कणकुंबी, कोदाळी, चिगुळे गुळंब, कळसगादे केंद्र विजघर येथील श्री माऊली देवी यात्रा उत्सवाची बुधवारी भक्ती भावात सांगता झाली. कर्नाटक महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माऊली देवीच्या भेटीचा सोहळा दर बारा वर्षांनी होत असतो. गुरु ग्रह मकर राशीत प्रवेश …

Read More »