निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेच्या गळतगा शाखेचा २२ वा वर्धापन दिन युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रारंभी शाखेचे सल्लागार व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्यनारायण पूजा झाली. त्यानंतर य उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संजय कागे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ …
Read More »आम आदमी पक्षाच्या निपाणी विभागातर्फे संविधान दिन साजरा
निपाणी (वार्ता) : आम आदमी पक्षाच्या येथील विभागाच्या वतीने संविधान दिवसाचेऔचित्य साधून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नगरपालिका येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याशिवाय जत्राट वेस येथील पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. आम आदमी पक्षाचे निपाणी विभागीय अध्यक्ष डाॅ. राजेश बनवन्ना यांनी भारतीयसंविधानातील सखोल गोष्टींवर …
Read More »ओलमणीजवळ खासगी बस उलटून अनेक जण जखमी
खानापूर : ओलमणी गावाजवळ खासगी बस उलटून अनेक जण जखमी झाले. सदर बस गोव्यातील मडगावहून बैलूर गावाकडे जात होती. बसमधील लोक लग्न समारंभासाठी जात होते. पहाटे 4.30 च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वजण …
Read More »निपाणी : वॉर्ड नंबर 24 च्या नागरिकांकडून श्रमदानातून स्वच्छता मोहिम
निपाणी : निपाणी नगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या वार्ड नंबर 24 हा फक्त निवडणुकीपूरता वार्ड झालेला आहे, आमदारकी, खासदारकी, नगरपालिका निवडणूक आली की इकडील लोकांची मतासाठी निवडणुकीला उभारणारे लोक आश्वासनांची खैरात वाटून जे जातात ते पुढच्या निवडणुकीलाच परततात. वृत्तपत्रातून वारंवार वाणी मठ जाधव नगर मधील रस्ते, गटारी, झाडेझुडपे, पुलाच्या अडचणीच्या बातम्या …
Read More »संविधान हे विकासाची संधी देणारे तत्त्वज्ञान
संचालक महावीर पाटील : स्तवनिधी शाळेत संविधान दिन निपाणी : संविधान म्हणजे केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर जगण्याचा आधार आहे. नागरिकांना शाश्वत विकासाची संधी देणारे ‘शाश्वत तत्वज्ञान’ आहे, असे स्तवनिधी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर पाटील यांनी मांडले. बाहुबली विद्यापिठ संचलित स्तवनिधी येथील अरुण शामराव पाटील हायस्कूल व पी. जी. विद्यामंदिर …
Read More »खानापूरात ऊसाची वाहतूक करणारी ट्रॉली पलटी
खानापूर : खानापूर शहरातील रामदेव स्वीटमार्ट समोर ऊसाची वाहतूक करणारी ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर दोन ट्रॉली जोडून ऊस वाहतूक करत होता त्यापैकी एक ट्रॉली पलटी झाल्याने रस्त्याशेजारी उभी असलेल्या मारुती व्हॅन व बोलेरोवर ऊस कोसळल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले …
Read More »मुंबईमधील हल्ल्यातील शहिदांना अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे अभिवादन
निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे मधील २६/११ हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुलांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तरातील विद्यार्थ्यांचा समावेश …
Read More »रामपूर येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ
आमदार गणेश हुक्केरी यांची उपस्थिती : जलजीवन योजनेच्या कामासाठी २ कोटी मंजूर निपाणी (वार्ता) : रामपूर येथील बस स्थानकापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या सुमारे ६०० मीटर मार्गाच्या डांबरीकरणासाठी आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार मोश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, सदर रस्ताकामाचा शुभारंभ करण्यात आल्याने ग्रामस्थांतून समाधान …
Read More »…म्हणे महाराष्ट्राच्या याचिकेला कायदेशीर मान्यता नाही
बोम्मईना साक्षात्कार, एकही गाव गमविणार नसल्याचा पुनरुच्चार बंगळूर : महाराष्ट्राने २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला कायदेशीर मान्यता नाही असे सांगून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सांगितले की, यासाठीच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचा दावा कायम ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राची ही मागणी …
Read More »खानापूर समितीच्या बैठकीत बोम्मई यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष सीमा सत्याग्रही श्री. शंकरराव पाटील होते. यावेळी प्रास्ताविक समिती नेते प्रकाश चव्हाण यांनी केले. यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध करण्यात आला. २०१२ मध्ये पाणी टंचाईला कंटाळून जत्तमधील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta