खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका लोकसंस्कृती नाट्य कला संस्था प्रस्तुत शाहिर अभिजित कालेकर व कलाकारानी खानापूर येथील अर्बन बँक समोरील पिंपळकट्यावर आयोजित जागर लोकसंस्कृतीचा कार्यक्रम शनिवारी रात्री पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसंस्कृती नाट्यकला संस्थेचे संस्थापक दादासाहेब तोपीनकट्टी उपस्थित होते. तर कार्यक्रमाला पीएलडी बँक चेअरमन मुरलीधर पाटील, भाजप तालुका अध्यक्ष …
Read More »आर्मी मधील संधीचा युवकांनी लाभ घ्यावा!
सुभेदार मेजर सुरेश बरगाली : निपाणीत भारतीय पूर्व मार्गदर्शनपर व्याख्यान निपाणी (वार्ता) : भारतीय लष्करामध्ये भारतीय होण्यासाठी इंडियन आर्मी शिपाई पदापासून अधिकाऱ्यापर्यंत विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. शैक्षणिक पात्रतेनुसार त्याचा सहज लाभ घेणे शक्य झाले आहे. त्यासाठी मार्गदर्शन अत्यंत गरजेचे बनले आहे. लष्करामधील भरतीसाठी वीरत्व आणि सहास महत्त्वाचे आहे,असे मत …
Read More »सध्याच्या युगात वधू-वर पालक परिचय मेळाव्याची गरज
लक्ष्मण चिंगळे : मराठा समाज वधू वर मेळावा निपाणी (वार्ता) : पूर्वीच्या काळी नातेवाईक आणि नातेसंबंधातून विवाह जुळून येत होते. पण सध्या मुलींची संख्या घटत चालल्याने वर पालकांना मुलींना शोधणे कठीण जात आहे. वधू- वर पालक मेळावे भरविले जात आहेत. सध्या जातीची मर्यादा राहिलेली नाही. महाराष्ट्र कर्नाटकासह इतर राज्यातून वधू …
Read More »कणगला येथील महालक्ष्मी, नृसिंह मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा
निपाणी (वार्ता) : कणगला येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी बांधलेले महालक्ष्मी मंदिरामध्ये कार्तिक मासेनिमित्त कार्तिक दीपोत्सव पार पडला. दत्ताजीराव खाडे यांनी स्वागत केले. मंदिरामध्ये समईचे गुरव यांच्यासमवेत पूजन करण्यात आले. श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून दीपोत्सवची सुरुवात करण्यात आली. जमलेल्या भाविक आणि महिलांनी मंदिरांमधील दिव्याने दिवे लावून …
Read More »मुदतीत फाईली निकाली न निघाल्यास कारवाई मुख्यमंत्र्यांचा इशारा, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
बंगळूर : मुदतीत फायलींचा निपटारा न केल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिला आहे. आपले सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून रेसकोर्स रोडवरील शासकीय निवासस्थानी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन फायलींच्या दिरंगाईबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री कार्यालयातील कृष्णा येथे महत्त्वाच्या विभागांच्या हजारो फायली …
Read More »खानापूरात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक
खानापूर : खानापूर तालुक्यातील रामगुरवाडी गावात खानापूर-जांबोटी रस्त्यालगत गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना खानापूर पोलिसांनी अटक केली आहे. नारायण अमृत पाटील आणि अली हैदर मेराबान शहा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्यांकडून ५ हजाराचा 480 ग्रॅम गांजा, 600 रुपये रोख आणि 2 लाख रु. रुपये किमतीची …
Read More »निपाणी शहर शिक्षक को-ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध
अध्यक्षपदी सुनील शेवाळे : उपाध्यक्षपदी यास्मिन मुल्ला निपाणी (वार्ता) : निपाणी शहर शिक्षक को. ऑप. क्रेडिट सोसायटीची सन 2022 ते 2027 या पंचवार्षिक निवडणुकीत नूतन संचालक आणि पदाधिकाऱ्याची निवड बिनविरोध निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष म्हणून हरी नगर शाळेचे शिक्षक सुनील शेवाळे तर उपाध्यक्षपदी यास्मिन मुल्ला यांची निवड करण्यात आली. …
Read More »पाकाळणी कार्यक्रमाने निपाणी उरुसाची सांगता
चव्हाण वारसासह मानकर -याकडून नैवेद्य :१५ दिवस चालणार कंदुरीचा कार्यक्रम निपाणी (वार्ता) : येथील संत बाबा महाराज चव्हाण यांनी स्थापन केलेल्या पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांच्या उरुसाला रविवारी (ता.६) पासून सुरूवात झाली होती. रविवारी (ता.७) संदल बेडीवाल्यांच्या भर उरूस झाला होता. त्यानंतर चव्हाण वाड्यात चव्हाण वारस व मानकरी ऊरुस कमिटी पदाधिकारी यांच्या …
Read More »उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या वाढदिनी बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात फळे वाटप
मडिवाळ समाजाचा स्तुत्य उपक्रम निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष उद्योजक अभिनंदन रावसाहेब पाटील यांच्या 47 वा वाढदिवस निमित्त येथील मडिवाळ समाजाच्या वतीने समाजाचे प्रमुख पैलवान बाळासाहेब माडिवाळ व मित्रपरिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. त्यांच्या वाढदिनी सामाजिक उपक्रम राबवून …
Read More »खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘अरिहंत’ समूहाचे कायम पाठबळ
युवा नेते उत्तम पाटील : अरिहंत चषक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना ऊर्जा देण्यासाठी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून निरंतर पणे विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये टॅलेंट आहे. त्यामुळे त्यांना पाठबळ देण्यासाठी अरिहंत उद्योग समूह नेहमी त्यांच्या पाठीशी आहे. युवा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta