Tuesday , November 24 2026
Breaking News

कर्नाटक

अटल लॅबमुळे कौशल्याधारीत शिक्षणाला चालना

  धन्यकुमार शेटे : कुर्ली हायस्कूलमध्ये अटल विज्ञान प्रदर्शन निपाणी (वार्ता) : शालेय विद्यार्थी व युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याच्या उद्देश्याने निती आयोगाने अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब हा प्रयोग देशभरात सुरू केला आहे. नव्या तंत्रज्ञानाची ओळख होवून समाज उपयोगी साधने निर्माण करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले जात आहे. …

Read More »

फटाक्यांच्या गोदामाला आग; 11 जणांचा मृत्यू

  बेंगळुरू-होसूर आंतरराज्य महामार्गावरील अटीबेले येथील घटना अनेकल (बेंगळुरू) : कर्नाटकातील अनेकल तालुक्यातील बेंगळुरू-होसूर आंतरराज्य महामार्गावरील अटीबेले येथे शनिवारी फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी क्रॅकर्स येथे ही दुर्घटना घडली जेव्हा एका छोट्या ठिणगीमुळे संपूर्ण दुकानाचा स्फोट झाला. या घटनेतील मृतांची ओळख अद्याप …

Read More »

धावण्याच्या स्पर्धेत सुशील कुमार मऱ्याप्पा पाटील याचे सुयश

  खानापूर : महाराष्ट्रीय राज्य पुणे मुक्कामी मंडळ यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय इंटर स्कूल स्पर्धा 26-09-2023 रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत बारा वर्षाखालील इयत्ता चौथी मध्ये शिकणारा कु. सुशील कुमार (मुळगाव गुंडपी तालुका खानापूर)  याने 60 मिटर व 80 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन दोन्ही गटामध्ये द्वितीय क्रमांक रौप्य पदक पटकाविले …

Read More »

मागील ४०० रुपयाशिवाय ऊस तोडू देणार नाही

  राजू शेट्टी : सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निपाणी (वार्ता) : गतवर्षी एफआरपीवर आधारित ऊस दराची मागणी केली होती. मात्र त्यानंतर बाजारपेठेत साखरेचे दर ३२०० ते ३८०० वर पोचल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४०० रुपये प्रति टन चा दुसरा हप्ता मिळाला पाहिजे. याशिवाय इथेनॉल पासूनही कारखान्यांना जादा रक्कम मिळाली आहे. त्यामुळेच …

Read More »

भुरूनकी येथे गांजा विक्री करणाऱ्यास अटक

  खानापूर : खानापूर तालुक्यात विविध ठिकाणी छुप्या पद्धतीने गांजा विक्री सुरू आहे. नंदगड जवळील भुरूनकी क्रॉस येथे महादेव रामप्पा बेटगेरी नामक व्यक्ती गांजा विक्री करीत असल्याची माहिती नंदगड पोलिसांना मिळताच सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपीला पोलीस कोठडी …

Read More »

भाजप-धजद युतीला पक्षांतर्गत वाढता विरोध

  दोन्ही पक्षांना दूरगामी परिणामाची भिती बंगळूर : भिन्न विचारसरणीचे दोन पक्ष असलेल्या भाजप- धजद यांच्यातील युतीला विरोध पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात तीव्र विरोध होत आहे. काही आमदार उघडपणे विरोध करत आहेत, तर काही पक्षांतर्गत मतभेद नोंदवत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यावर हे मतभेद निर्माण झाल्याने युतीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी …

Read More »

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बोरगावात गर्भवतीचा मृत्यू

  नातेवाईकांचा आरोप : घेराओ घालून कारवाईची मागणी निपाणी (वार्ता) : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांना दवाखान्यासमोर आंदोलन करून डॉक्टरवर कारवाईचा मागणी केली. बोरगाव (ता.निपाणी) येथे ही घटना घडली. शेजल अनिकेत माळी (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेच्या मृत्यूला डॉ. महावीर बंकापुरे जबाबदार …

Read More »

महादेव मंदिर सांस्कृतिक भवनात रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदार संघाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा रविवारी (८) रोजी ६१ वा वाढदिवस साजरा होत आहे. हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याप्रमाणे येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात श्री गणेश मंडळ व हेल्थ क्लब यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती …

Read More »

कणेरीवाडीजवळील अपघातामध्ये बेनाडीतील दाम्पत्य ठार

  निपाणी (वार्ता) : दुचाकी एक्सल व ट्रॅक्टर यांच्या झालेल्या धडकेमध्ये बेनाडीतील दाम्पत्यांचा मृत्यू झाल्याची घटना कनेरीवाडी क्रॉस नजीक गुरुवारी (ता.५) सायंकाळी घडली. संदीप बापूसो कोळी (वय ४०) व राणी संदीप कोळी (वय ३५ रा. बेनाडी, ता. निपाणी) अशी या घटनेतील मयत दाम्पत्यांची नावे आहेत. संदीप व त्यांची पत्नी राणी …

Read More »

गणेबैल टोलनाक्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको

  खानापूर : खानापूर तालुका शेतकरी संघटना व बेळगाव-गोवा महामार्गात जमीन गेलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने गुरुवारी गणेबैल येथील टोलनाक्यावर टोल बंद आणि रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. भूमिअधिकारण अधिकारी बलराम चव्हाण, प्रांताधिकारी व खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी या विषयावर तत्काळ तोडगा काढण्याचे …

Read More »