१५० हून अधिक जनावरांना लंपीची लागण: पशुपालकांच्यात भीतीचे वातावरण निपाणी (वार्ता) : कोरोना, महापूर, नैसर्गिक संकटानंतर शेतकऱ्यांना पुन्हा आता लंपी संकटाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बोरगाव व परिसरातील शेकडो जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. हा रोग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोरगाव पशुवैद्यकीय …
Read More »बोरगाव कृषी संघाच्या पदाधिकाऱ्यांची जळगाव जैन इरिगेशनला भेट
शेतकऱ्यांनी जाणून घेतले पाण्याचे महत्व : उत्तम पाटील यांचा पुढाकार निपाणी (वार्ता) : इस्रायलच्या धर्तीवर बोरगाव परिसरातील शेतकरीही शेती करावेत. त्यासाठी त्यांना लागणाऱ्या विविध कृषी क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची माहिती मिळावी, यासाठी बोरगाव प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव येथील जैन ड्रीप इरिगेशनच्या कारखान्याला भेट दिली. त्या ठिकाणी पिकवलेली शेती, शेती …
Read More »मौजे चापगाव (ता. खानापूर) येथे उद्या कुस्ती मैदान
खानापूर : मौजे चापगाव (ता. खानापूर) येथे रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी ठीक 03:00 वा. महिला व पुरुष विभागात भव्य कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी कुस्तीपट्टुंनी याचा अवश्य लाभ घ्यावा. कुस्ती तालीम आधुनिक युगात बंद पडण्याच्या मार्गावर असून त्याची पुनश्च आवड निर्माण व्हावी, सदृढ युवक तयार …
Read More »कर्नाटकातील पहिली कॅरोटीड आर्टरी टावी शस्त्रक्रिया ‘अरिहंत’मध्ये यशस्वी
सांगोल्याच्या ७५ वर्षीय वृद्धेला जीवदान : डॉ. एम. डी. दीक्षितसह कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक निपाणी (वार्ता) : कर्नाटकतील पहिली आणि भारतातील दुसरी कॅरोटीड आर्टरी (टावी) शस्त्रक्रिया बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडली. ‘टावी’ म्हणजेच ट्रान्सकॅथेटर ॲरोटीक वॉल्व इम्प्लान्टेशन ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाची खराब झालेली …
Read More »रोटरी ई. क्लबतर्फे शांतीनिकेतन शाळेत विशेष मार्गदर्शन
खानापूर (प्रतिनिधी) : रोटरी ई. क्लबतर्फे खानापूर येथील शांतीनिकेतन इंग्रजी माध्यम शाळेमध्ये मासिक पाळी, स्वच्छता व व्यवस्थापन या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ३५० हून अधिक विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. रोटेरियन डॉ. अनिता उमदी यांनी विद्यार्थीनींना व्हिडीओ दाखवून सविस्तर माहिती सांगितली. शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वाळवे (फाटक) व शिक्षिका …
Read More »निपाणी तालुक्यातील दोन जण तडीपार
जिल्हा पोलीस प्रशासनाची कारवाई :अनेक गुंडांचे धाबे दणाणले निपाणी (वार्ता) : चिकोडी उपविभागाचे प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने मटका जुगार यासह गंभीर गुन्ह्यात वारंवार सहभाग असणाऱ्या दोघा जणांवर तडीपारीची कारवाई केली. यामध्ये चंद्रकांत शंकर वडर (रा.अकोळ) व संजय चंद्रकांत फराकटे (रा. जामदार प्लॉट,निपाणी) अशी तडीपार झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान …
Read More »मानव बंधुत्व वेदिकाच्या कार्यक्रमासाठी २५ हजार नागरिक येणार
माजी आमदार काकासाहेब पाटील : जागर विचारांचा कार्यक्रमाची तयारी पूर्ण निपाणी (वार्ता) : मानव बंधुत्व वेदिकेतर्फे निपाणीत रविवारी (ता.६) छत्रपती शिवाजी महाराज, महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, गाडगेबाबा महाराज, यांच्यासह महापुरुषांच्या विचारांचा जागर या कार्यक्रम होणार आहे. कर्नाटक राज्य काँग्रेस प्रदेशाचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या मानव …
Read More »निपाणी ऊरूसाची तयारी पूर्णत्वाकडे
कमिटी अध्यक्ष बाळासाहेब सरकार : चंद्र दर्शनामुळे एक दिवस ऊरुस पुढे निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणाऱ्या येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांचा उरूस शनिवार (ता. ५) ते सोमवार …
Read More »कौंदलात उद्या श्री माऊली देवी कार्तिकोत्सव सोहळा
खानापूर (प्रतिनिधी) : कौंदल (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदा ही शनिवारी दि. ५ रोजी श्री माऊली देवी कार्तिकोत्सव सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त विविध विधीवत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत श्री माऊली देवीची गावांतून वाजत गाजत मिरवणूक त्यानंतर दुपारी १ तेे ३ पर्यंत …
Read More »काँग्रेसचे माजी नेते, माजी नोकरशहा भाजपमध्ये दाखल
बंगळूर : काँग्रेसचे माजी नेते एस. पी. मुद्देहनुमगौडा, अभिनेते-राजकारणी शशी कुमार आणि निवृत्त आयएएस अधिकारी अनिल कुमार बी. एच. यांनी गुरुवारी कर्नाटकातील सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि प्रदेश भाजप अध्यक्ष नळीनकुमार कटील यांच्या उपस्थितीत येथील राज्य मुख्यालयात त्यांनी भाजपात प्रवेश केला. वरिष्ठ नेते आणि तुमकुरुचे माजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta