Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

एचव्हीके मराठी विद्यानिकेतन विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रकारांमध्ये यश

  निपाणी : येथील मराठा मंडळ संचालित श्रीमती एचव्हीके मराठी विद्यानिकेतन शाळेने चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या विविध पातळीवरील स्पर्धेमध्ये शाळेमधून भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले. वैयक्तिक खेळ प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेले विद्यार्थी- विद्यार्थिनी 100 मीटर धावणे तेजस माळी आणि प्राची हजारे, लांब उडी हार्दिक …

Read More »

कोगनोळी आरटीओ कार्यालयावर शुकशुकाट

लोकायुक्तची कारवाई : परवाना देण्याचे काम सुरू कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ कार्यालयावर लोकायुक्त यांनी शुक्रवार तारीख 30 रोजी पहाटे धाड टाकून कारवाई केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती. या कार्यालयाविषयी वाहनधारकांच्यात तीव्र नाराजी पसरली होती. महाराष्ट्र, गुजरात, …

Read More »

निधर्मी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

  प्रसन्नकुमार गुजर : जनता दल पक्ष कार्यालयाचे उद्घाटन निपाणी : कर्नाटक राज्यात निधर्मी जनता दलाची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी समाजाला दिशा देणाऱ्या योजना राबविल्या. त्यांच्या दूरदृष्टी योजनामुळे राज्यातील विकास अद्यापही गतिमान असून अनेक योजना विकासाच्या दृष्टीने कायम राखले आहेत. राज्याला कुमारस्वामी सारखे नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे कुमारस्वामी …

Read More »

रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांचा मांगुर येथे सत्कार

  निपाणी : समाजाला दिशा देण्यासाठी दिवंगतशिवाजी बिरनाळे फाउंडेशनसारख्या सामाजिक माध्यमांची गरज आहे. आज समाजामध्ये हजारो लोक मदतीसाठी आतुरलेले आहेत. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे ही गरज आहे. त्यामुळे सामाजिक सेवा करणाऱ्या सर्वच लोकांनी याला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. समाजसेवा ही ईश्वराची सेवा आहे, असे मत शुभरत्न केंद्रचे सर्वेसर्वा रत्नशास्त्री ए. एच. …

Read More »

अमलझरी येथे इंडियन ग्रुपच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात

  निपाणी : निपाणी जवळच असणाऱ्या अमलझरी गावात नवरात्रोत्सवानिमित इंडियन ग्रुपच्या वतीने सौभाग्यवतीचा सन्मान असणारा हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता, प्रथमतः दुर्गा माता मूर्तीची विधिवत पुजा करून ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. सुनिल सदाशिव खोत, सुविध्य पत्नी व परिवार यांचेकडून देवीची आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या भक्तांना खजूर, केळी प्रसाद …

Read More »

कारलगा गावचा ग्राम निर्मल योजनेअंतर्गत आराखडा तयार

  खानापूर : आज शुक्रवार दि.30/9/22 रोजी कारलगा गावामध्ये हेब्बाळ ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम निर्मल योजनेअंतर्गत गावचा आराखडा (नकाशा) काढून त्याद्वारे समस्यांचा आढावा घेण्यात आला. मांडलेल्या समस्या पुढील प्रमाणे, पिण्याच्या पाण्याची समस्या सीसी गटर, सीसी रोड, विजेची समस्या, गावामध्ये सरकारी दवाखाना, गुरांचा दवाखाना, मलप्रभा नदीपासून गावापर्यंत पाण्याची व्यवस्था, तसेच गावच्या तळ्याचे …

Read More »

खानापूर मराठा मंडळ हायस्कूलच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

खानापूर (प्रतिनिधी) : मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या खानापूर येथील मराठा मंडळ सेकंडरी स्कूलच्या एकूण सात खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. त्या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे : ओम अनिल कुंभार याने १०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. नमन सतिश …

Read More »

कोगनोळी येथे वळीव पावसाची दमदार हजेरी

लोकांची तारांबळ : आठवडी बाजारात शेतकऱ्यांचे नुकसान कोगनोळी : परिसरात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार वारा, विजेचा कडकडाट, जोरदार पाऊसाचा मारा यामुळे या विभागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे दोन तास झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली होती. शुक्रवार तारीख 30 …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात ६२०० प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची कमतरता

राजेंद्र वडर यांची माहिती : विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान निपाणी (वार्ता) : सरकार मोफत शिक्षण देत असल्याचे वाजागाजा करून सांगत आहे. पण प्रत्येक्षात शिक्षण खातेच सुस्त झाल्याचे दिसते. कारण बेळगाव जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक असे मिळून तब्बल ६२०० शिक्षकांचे जागा खाली असून ते भरण्याकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत असताना दिसते. यामुळे …

Read More »

हंचिनाळ ब्रम्हनाथ मल्टीपर्पजला 6 लाख 81 हजारचा नफा

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न हंचिनाळ (वार्ताहर) : येथील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री ब्रह्मनाथ मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड हंचिनाळ या संस्थेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर कुंभार हे होते. प्रारंभी संस्थेचे माजी चेअरमन श्री. अनिल कुरणे स्वागत करून प्रास्ताविकामध्ये म्हणाले …

Read More »