निपाणी (वार्ता) : येथील आर्किटेक ऑफ इंजिनियर्स असोसिएशनतर्फे अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी येथील ज्येष्ठ अभियंते राजेंद्र पणदे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन बोरगावमधील युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह मानपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रारंभी असोसिएशनचे सदस्य व माजी सभापती अजय माने …
Read More »अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्केटिंग स्पर्धेत यश
निपाणी (वार्ता) : मुरगुड नगर परिषदेच्या १०१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मश खुल्या स्केटिंग स्पर्धेत निपाणी येथील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या स्पर्धेत शाळेच्या एकूण२६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विविध गटांमध्ये श्रेयस मार्तंड, निनिक्षा जाधव, आर्यन चव्हाण, चिन्मय लोळसुरे, अक्षय पाटील, तनुष …
Read More »तब्बल आठ महिन्यानंतर खानापूर तालुका पंचायतीला मिळाला ईओ अधिकारी!
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिमागासलेला व दुर्गम तालुका म्हणून सर्वाना परिचित आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात नेहमीच अनेक समस्या भेडसावत असतात. अशा समस्यानी ग्रस्त असलेल्या खानापूर तालुक्याला गेल्या आठ महिन्यापासून तालुका पंचायत कार्यनिर्वाह अधिकारी (एईओ) पद रिक्त होते. त्यामुळे तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. …
Read More »शिप्पूर ते हडलगा रस्त्यावर खड्डेच खड्डे
खानापूर : शिप्पूर ते हडलगा रस्त्यावर पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून दुचाकीस्वारांना खड्डे चुकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात वारंवार अपघात होत असून गंभीर जखमा झाल्याच्या घटना घडत आहेत. नांगनुर बस स्टॉपसमोर धोकादायक भली मोठी चर पडली असून तिथं वारंवार अपघात घडत आहेत. तसेच बुगटे …
Read More »रुग्णवाहिकेसह 3 वाहनांचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
दावणगेरे : दावणगेरे येथे रुग्णवाहिकेसह तीन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते. ट्रॅक्टर, दुचाकी आणि रुग्णवाहिका एकमेकांना धडकली असता हा अपघात झाला. या अपघाताची भीषणता इतकी जोरात होती की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
Read More »बोरगावमध्ये चोरट्यांचा उच्छाद सुरूच
कोल्ड स्टोरेज येथे चोरीचा प्रयत्न फसला : नागरिक भीतीच्या छायेखाली निपाणी (वार्ता) : बोरगाव- इचलकरंजी रस्त्यालगत असलेल्या रोहिले कोल्ड स्टोरेज या ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांनी पलायन केले. त्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला गेला. या ठिकाणी चोरीचा प्रयत्न होणारी महिन्यातील ही तिसरी घटना असून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे …
Read More »चोरांपासून सावधान, अफवांवर विश्वास ठेवू नका : उपनिरीक्षक एस. भरतगौडा
बोरगाव येथे सार्वजनिक ठिकाणी जनजागृती निपाणी (वार्ता) : सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने सध्या ग्रामीण भागात चोरींचे प्रकार वाढत आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळीही चोरीच्या घटना वाढत आहेत. अशा चोरी व चोरांपासून नागरिकांनी सावधगिरी बाळगून सतर्क रहावे. याशिवाय लहान मुले पळविण्याच्या अफवा बसविल्या जात आहेत त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. असे काही …
Read More »धर्मांतर बंदी विधेयक अखेर मंजूर
सरकार – विरोधकात खडाजंगीनंतर विधान परिषदेची मंजूरी बंगळूर : विरोधी पक्ष काँग्रेस आणि धजदच्या आक्षेपांदरम्यान कर्नाटक विधान परिषदेने गुरुवारी वादग्रस्त “धर्मांतर बंदी विधेयक” मंजूर केले. विधानसभेने ते या आधीच मंजूर केले होते. याबरोबर सरकारने जारी केलेला धर्मांतर बंदी अध्यादेश मागे घेतला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये ‘कर्नाटक प्रोटेक्शन ऑफ राईट टू …
Read More »वीरराणी कित्तूर चन्नम्मा सौहार्दची लवकरच शाखा : मलगौडा पाटील
संकेश्वर (महंमद मोमीन) : वीरराणी कित्तूर चन्नम्मा अर्बन सौहार्द क्रेडिट सहकारी संस्था लवकरच शाखेचा शुभारंभ करीत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मलगौडा ऊर्फ बसनगौडा पाटील यांनी सांगितले. ते वीरराणी कित्तूर चन्नम्मा सौहार्दच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. सभेच्या प्रारंभी दिवंगत गाणकोकिळा लता मंगेशकर, मंत्री उमेश कत्ती, डी.एन. कुलकर्णी, नगरसेवक …
Read More »अंकले ग्रामपंचायत अध्यक्षपदी भरत फुंडे बिनविरोध..
संकेश्वर (महंमद मोमीन) : अंकले ग्रामपंचायत नूतन अध्यक्षपदी भरत फुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बेळगांव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज अंकले ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. अंकले ग्रामपंचायतचे अध्यक्ष एकनाथ पोवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ११ महिन्यांच्या कालावधीसाठी भरत फुंडे निवडले गेले आहेत. नूतन अध्यक्षांंवर गुलालाची उधळण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta