संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला आज अंगारक संकष्ट चतुर्थी दिनी भक्तांची गर्दी ओसरलेली दिसली. दुपारी निलगार गणपती दर्शनासाठी भक्तांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी गर्दी ओसरलेली दिसली. त्यामुळे भक्तगणांना निलगार गणपतीचे आरामात दर्शन घेता आले. आर्थिक स्थितीचा परिणाम.. सर्वसामान्य लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना तसेच शेतकरी आणि …
Read More »नंदगड ग्रा. पं. मधील भ्रष्टाचाराची अधिकाऱ्यांकडून चौकशी
खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीत सतत भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार कायम जोर धरू लागल्याने जिल्हा पंचायतीचे अधिकारी, तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी तसेच ग्राम पंचायतीचे विस्तार अधिकारी व ग्राम पंचायतीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत नंदगड ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष मन्सुर तहसीलदार यानी निधी दोन मधून रक्कम खर्ची …
Read More »पॉलिशच्या बहाण्याने पस्तीस ग्रॅम सोन्याचे गंठण लांबवले
सदलगा : सदलगा येथील मिशीगौड पाटील गल्लीतील एका महिलेचे घरात येऊन गंठण पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करुन पस्तीस ग्रॅम सोन्याचे गंठण (सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपये) दोन भामट्यांनी लांबविले. मोठ्या वेशीतून चौथाई वाड्यासमोरुन मिशीगौड पाटील गल्लीत लाल रंगाच्या दुचाकीवरून दोन ऐटबाज भामटे आले होते. त्यांनी याच मार्गाने …
Read More »तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे उल्लेखनीय यश
खानापूर : नुकताच खानापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये जांबोटी माध्यमिक विद्यालयाने भरघोस यश संपादन केले. विद्यालयाच्या मुलांच्या कब्बडी व व्हॉलीबॉल खेळात विजेतेपद मिळविले. त्यामुळे दोन्ही संघांची जिल्हा पातळीसाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विश्व भारत सेवा समिती संचलित, माध्यमिक विद्यालय जांबोटी या विद्यालयाच्या खेळाडूंनी …
Read More »संकेश्वर-नांगनूर आणि गोकाक लोळसूर ब्रिज पाण्याखाली
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर भागात जाताजाता कोसळणाऱ्या पूर्वा फाल्गुनी पावसाने हिरण्यकेशी नदीवरील संकेश्वर-नांगनूर ब्रिज पाण्याखाली आलेले दिसत आहेत. दमदार पावसाने गोकाक येथील लोळसूर ब्रिज पाण्याखाली आले असून ब्रिजवरील पाण्यातून दुचाकी चारचाकी वाहने भरवेगात ये-जा करतांना दिसत आहेत. संकेश्वर परिसरात गेल्या ४८ तासांत झालेल्या संततधार पावसाने हिरण्यकेशी नदी दुथडी …
Read More »सौंदलगा मराठी शाळेत प्रतिभाकारंजी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
सौंदलगा (वार्ताहर) : येथील सरकारी मराठी मूलांच्या शाळेत सी आर सी पातळी प्रतिभा कारंजी स्पर्धा अतिउत्साहात पार पडल्या. प्रारंभी कन्नड नाडगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. या वेळी मान्यवरांचे स्वागत शाळेचे मख्याध्यापक धनंजय ढोबळे आणि प्रास्ताविक संपन्नमुल व्यक्ती रमेश क्षीरसागर यांनी विविध विभागात स्पर्धेचे नियोजन केले आहे. तसेच संयोजकानी मुला-मुलींना गोड …
Read More »सामान्य माणसांकडून कत्ती कुटुंबियांचे सांत्वन
संकेश्वर द(महंमद मोमीन) : हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांच्या आकस्मिक निधनाने हुक्केरी मतक्षेत्रातील लोकांना जबर धक्का बसलेला दिसत आहे. उमेश कत्तींच्या निधनाने गेले आठ दिवस सरले कत्ती कुटुंब आणि त्यांचे असंख्य अभिमानी चाहते दुःख सागरात बुडालेले दिसत आहेत. कत्ती कुटुंबियांच्या दुःखात राज्याचे …
Read More »वाहतूक कोंडीत अडकली कार; डॉक्टर ४५ मिनिटे धावले; सर्जरी करून रुग्णाला दिले जीवनदान!
बंगळुरू (संतोषकुमार कामत) : रुग्णासाठी डॉक्टर देव असतात. डॉक्टर रुग्णांसाठी सदैव झटतात, रात्रीचा दिवस करतात. रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका डॉक्टरांनी पळत पळत रुग्णालय गाठलं. गोविंद नंदकुमार असं या डॉक्टराचं नाव आहे. ३० ऑगस्टला नंदकुमार मणिपाल रुग्णालयात जात होते. त्यावेळी रस्त्यात मोठी वाहतूककोंडी होती. वाहतूककोंडी फुटण्याची वाट …
Read More »अथणी हेस्कॉम विभागात रोजंदारी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
अंकली (प्रतिनिधी) : अथणी येथील हेस्कॉम विभागात रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणारा मंजुनाथ गंगाधर मुतगी (वय ३०) याने हेस्कॉम विभागीय कार्यालयाच्या ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. सदर आत्महत्या कोणत्या कारणाने करुन घेतले आहे अद्याप समजले नाही. घटनास्थळी अथणीचे डीवायएसपी श्रीपाद जलदे, सीपीआय रवींद्र नाईकवाडी यांनी भेट …
Read More »नंदगड येथे शॉर्टसर्किटमुळे फोटो स्टुडिओ आगीत भस्मसात
खानापूर (तानाजी गोरल) : नंदगड बाजारपेठ येथील मयूर कापसे यांच्या घरी माणिक कुरिया यांचा सायबर कॅफे व ओम डिजिटल फोटो स्टुडिओ शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत भस्मसात झाला. त्यामुळे फोटोग्राफर माणिक कुरिया यांना आठ लाखाचे नुकसान झाले. त्यामध्ये तीन लाखाचे दोन कॅमेरे, कॅम्पुटर, झेरॉक्स मशीन, प्रिंटर मशीन शिलाई मशीन, तसेच ग्राहकांचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta