निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूल संचालक मंडळ व प्राचार्यातर्फे विविध उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली. यावेळी सिंधुदुर्ग किल्यावरुन आणलेल्या ज्योतीचे स्वागत प्रा. डॉ. अमर चौगुले यांनी केले. शिक्षक शिक्षिकांनी शिवज्योत घेऊन श्रीनगर परिसरात फेरी काढली. त्यानंतर शाळेचे संस्थापक डॉ. अमर चौगुले व प्राचार्या चेतना चौगुले …
Read More »वृक्षारोपण काळाची गरज
रेव्ह. हनोख महापुरे : मिशन कंपाउंडमध्ये वृक्षारोपण निपाणी (वार्ता) : मानवाच्या सुटीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्याचा परिणाम पशु पक्षासह नागरिकावर होत आहे. तरीही अजून पर्यावरणाविषयी फारशी जागृती झालेली नाही. त्यामुळे पर्यावरण सुरक्षित राहिले तरच मानवी जीवन सुरक्षित राहणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, असे मत रेव्ह. …
Read More »घोटगाळी ग्रामपंचायत सदस्य श्री. रफिक हलशिकर याना अटक
खानापूर : घोटगाळी ग्रामपंचायत येथील सदस्य श्री. रफिक हलशिकर यांनी कोणतीही वैद्यकीय पदवी घेतली नसताना स्वतः उत्तम डॉक्टर असल्याचा दावा करत काही पेशंटवर उपचार करत होते. त्यांना याबाबतीत अनेक वेळा विविध वैद्यकीय पथकाने रंगेहाथ पकडून समज देऊन सोडले होते. तरी लोकांच्या जीवाशी खेळ करायचा त्यांनी सोडला नाही. गावातील भोळ्या जनतेला …
Read More »प्रभाग १३ साठी तात्याचं नाव आघाडीवर
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ पोटनिवडणुकीसाठी भाजपातर्फे बसवराज ऊर्फ तात्या बागलकोटी यांचे नाव आघाडीवर दिसत आहे. येथून निवडणूक लढविण्यासाठी सरकार नियुक्त नगरसेवक रोहण नेसरी इच्छूक असले तरी भाजपा हायकमांडच्या यादीत बसवराज बागलकोटी यांचे नाव अग्रस्थानी असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. बसवराज बागलकोटी यांनी निवडणूक लढविण्यास नकार दर्शविला …
Read More »खानापूरात क्षत्रिय मराठा संघटनेच्या गुरूवंदना कार्यक्रमाची तयारी जोरात
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा संघटनेची येत्या दि. 19 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार यंत्रणा चालवलेली आहे. तसेच खानापूर रिक्षा असोषेशन च्या कार्य कर्त्यांनी आपापल्या रिक्षावार परम पूज्य श्री. श्री. श्री. मंजुनाथ स्वामी यांच्या फोटोचे अनावरण केले. तत्पूर्वी संघटनेच्या …
Read More »खानापूर तालुक्यातील ७३ गावे स्मशानभूमीच्या प्रतिक्षेत
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका विकासापासून वंचित आहेत. अशा तालुक्यातील ७३ गावात अद्याप स्मशानभूमीची सोय नाही. एकीकडे जंगलाने व्यापलेला तालुका असुन जवळपास ३९ गावांत वनजमिनी असल्याने अडचणी येत आहेत. त्याचबरोबर ३४ गावातून सरकारी जमिनी उपलब्ध नाहीत. तेथे सहकारी जमिनी खरेदी करण्यात येणार आहे. तेव्हा स्मशानभूमीसाठी जागा खेरदी करायची असेल अथवा …
Read More »घोटगाळी ग्राम पंचायतवरील आरोप बिनबुडाचे : अध्यक्ष संतोष मिराशी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील घोटगाळी ग्राम पंचायतीच्या विकास कामाबाबत काही विघ्नसंतोषी नागरिकांनी बिनबुडाचे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष मिराशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजनेंतर्गत सरकारने गावच्या विकास व्हावा, लोकाना रोजगार मिळावा, या उद्देशाने …
Read More »मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय नेतृत्वाकडून लवकरच निर्णय
मुख्यमंत्री बोम्मई, उपमुख्यमंत्रिपदावर मुख्यमंत्र्यांचे मौन बंगळूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंत्रिमंडळाचा विस्तार कि पुनर्रचना याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय लवकरच कळविणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी येथे दिली. शाह मंगळवारी शहरात असताना मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल यावर काही चर्चा झाली का, असे पत्रकारांनी विचारले असता, दिल्लीला गेल्यावर …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीची उद्या कुप्पटगिरीत जनजागृती सभा
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जनजागृती व पुनर्बांधणी संदर्भात कुप्पटगिरी येथील हुतात्मा नागप्पा होसुरकर यांच्या गावी निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात खानापूर येथील राजा शिव छत्रपती स्मारकात उद्या दि. 5 मे रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर खानापूरची ग्रामदेवता चौराशी …
Read More »प्रभाग १३ ची पोटनिवडणूक नेसरी विरुद्ध नेसरी होणार?
अण्णा-तम्मा लढतीसाठी सज्ज संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ चे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या नगरसेवक निवडीसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अद्याप एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. नुकतेच काॅंग्रेसचे नेते माजी मंत्री ए. बी. पाटील …
Read More »