खानापूर : मलप्रभा नदीच्या पुलावरून उडी टाकून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झालेल्या ‘ त्या ‘ अनोळखी महिलेचा आज मृत्यू झाला. सहा दिवसांपूर्वी म्हणजेच मागील मंगळवारी रात्रीच्या सुमारास खानापूर मलप्रभा नदीच्या पुलावरून उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्या अनोळखी महिलेने केला होता. त्यावेळी तेथून जाणाऱ्या काही युवकांनी त्या वृद्धेला …
Read More »जांबोटी येथे शालेय विद्यार्थीनींसाठी कार्यशाळेचे आयोजन
बेळगाव : टीम केअर फॉर यू आणि लोक कल्प फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जांबोटी येथील माध्यमिक विद्यालय, जांबोटी येथे इयत्ता सातवी ते दहावीच्या मुलींसाठी ‘मासिक पाळी, आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य महेश सडेकर, शीतल भंडारी, गौरी गजबार, निशिगंधा कानूरकर, संतोष कदम यांच्या हस्ते …
Read More »विविध मागण्यांसाठी कामगार संघटनेचा निपाणीत मोर्चा
पाच तास आंदोलन : कामगार निरीक्षकांना निवेदन निपाणी (वार्ता) : शासनातर्फे बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक किट मंजूर झाले आहे. सुतार कामगारांसाठीही आवश्यक किट मंजूर झाले होते. मात्र निपाणी तालुक्यातील कामगारांना या किटचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे कामगार खात्याच्या दुर्लक्षाविरोधात निपाणीत लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने सोमवारी (ता.१९) कामगार कार्यालयावर मोर्चा …
Read More »नागरिकांसह व्यवसायिकांची विकतच्या पाण्यावर भिस्त
निपाणी शहरातील चित्रः आठवड्यातून एकदा पालिकेकडून गढूळ पाणीपुरवठा निपाणी (वार्ता) : शहरात सध्या नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी विकतच्या जार व टँकरवर भिस्त आहे. शहरात नगरपालिकेतर्फे आठवड्यातून एकदा तोही गढूळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे शहरवासीयांची तहान भागणे कठीण झाले आहे. परिणामी नागरिकासह हॉटेल आणि इतर व्यवसायिकांची विकतच्या पाण्यावरच भिस्त आहे. …
Read More »लष्करातील मेजरही निघाला बनावट; जाळ्यात अडकला खानापूरातील बनावट मेजर
पुणे : विविध विभागात उच्च पदावर अधिकारी असल्याचा दावा करणारे अनेक बनावट अधिकारी सध्या उजडेत येत आहेत. आता पुण्यात बनावट मेजर सापडला आहे. पुण्यातून खानापूरातील बनावट मेजरला ताब्यात घेतले आहे. प्रशांत पाटील असे आरोपीचे नाव आहे. लष्कराच्या गुप्तचर विभाग आणि पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. चिखली येथे सापळा रचत …
Read More »खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाचे आरक्षण जाहीर
खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपूष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवारी दि. १९ रोजी सकाळी १० पाटील गार्डन येथे जाहीर करण्यात आले. येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या …
Read More »वारकऱ्यांच्या स्नेहभोजनाची १० वर्षाची परंपरा!
शिवाजी पठाडे यांचा उपक्रम : माऊलींच्या सेवेत भाविकही दंग निपाणी (वार्ता) : गेल्या ३ वर्षापूर्वी कोरोना महामारीमुळे पंढरपूरच्या दिंड्या बंद झाल्या होत्या. गेल्या वर्षापासून हा संसर्ग कमी झाल्याने प्रशासनाने त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे विविध भागातून दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहेत. खडकेवाडा येथील दिंडी निपाणीमार्गे पंढरपूरकडे दरवर्षी जात असते. …
Read More »रविवार, अमावस्यामुळे बस हाऊसफुल!
निपाणी आगारात गर्दीचा उच्चांक; पोलीस होमगार्डची धावपळ निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यापासून कर्नाटक सरकारने महिलांना मोफत बस सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे निपाणी आगारात शहरासह ग्रामीण भागातील महिलांची संख्या वाढली आहे. अशातच रविवारी (ता.१८) सुट्टीचा दिवस आणि अमावस्या असल्याने येथील बस स्थानकात गर्दीचा उच्चांक दिसून आला. त्यामुळे गर्दी पांगविण्यासाठी …
Read More »नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा
दिवसभरात ४८ वाहनावर कारवाई; २२ हजार ३०० रुपयांचा दंड निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात अनेक चार चाकी व दुचाकी वाहनधारक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार रविवारपासून (ता.१८) नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी आणि चार चाकी वाहन धारकावर कारवाई केली जात …
Read More »विकासामुळे मुबलक वाचन साहित्य उपलब्ध
प्रा. नानासाहेब जामदार; ‘देवचंद’ मध्ये प्रकट मुलाखत निपाणी (वार्ता) : प्रमाण लेखनाबाबत असलेली अनास्था चिंतनीय असून त्यासाठी वाचक आणि शिक्षक यांची तीव्र इच्छाशक्ती हवी. प्रमाणभाषेतून केलेले लेखन हे चिरंतन टिकणारे असते.विकासामुळे मुबलक वाचन साहित्य उपलब्ध झाले असून त्याचा वाचताना लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. नानासाहेब जामदार यांनी व्यक्त केले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta