मुंबई : गुटखा आणि पान मसाल्याची जाहिरात केल्यामुळे बॉलिवूडच्या 4 स्टार्सवर सोशल मीडियामधून खूप टीका झाली. पण आता या अडचणी अजून वाढताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अजय देवगण आणि रणवीर सिंग यांच्या विरोधात बिहार कोर्टात केस दाखल केली गेलीय. मुजफ्फरच्या सामाजिक कार्यकर्ता तमन्ना हाश्मी यांनी हा खटला दाखल …
Read More »नवज्योतसिंग सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाचा दणका! वृद्धाच्या हत्येप्रकरणी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धू यांना एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिद्धू यांच्या हल्ल्यात त्यावेळी एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. दरम्यान सिद्धू यांना आता पंजाब पोलिसांकडून कधीही अटक …
Read More »ब्रृजभूषण यांना आवरा, राज ठाकरेंना अयोध्येला येऊ द्या, साध्वी कांचनगिरी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे जून महिन्यात अयोध्या दौर्यावर जाणार आहे. मात्र, भाजपा खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्याला विरोध दर्शवला आहे. ‘आधी उत्तर भारतीयांची माफी मागा तरच अयोध्येत पाय ठेवता येईल’ अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. ब्रृजभूषण सिंह यांना आवर घालण्यासाठी साध्वी …
Read More »प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा
नागपूर : राज्यसभेच्या जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरुन सगळ्याच पक्षात चढाओढ पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेसकडून उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उमेदवारी देऊन काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न …
Read More »सिलेंडरची दरवाढ, सर्वसामान्य हैराण
नवी दिल्ली : देशभरात महागाईनं जोर धरला आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूस बेजार झाले आहेत. आज पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांत वाढ झाली आहे. नव्या दरांनुसार, आता संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती 1000 पार पोहोचल्या आहेत. आज घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 3 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. तर, …
Read More »कारखान्याची भिंत कोसळून 12 जणांचा मृत्यू
गुजरातमधील दुर्देवी घटना अहमदाबाद : गुजरातमधील मोरबी येथील हळवद जीआयडीसी येथे मीठ कारखान्याची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजून तीन जण अडकल्याची भीती आहे. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. गुजरातमधील मोरबी येथे असलेल्या मीठ कारखान्याची भिंत बुधवारी कोसळली. भिंत कोसळल्याने कारखान्यात काम …
Read More »गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का; हार्दिक पटेलचा राजीनामा
गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच काँग्रेस नेते हार्दिक पटेल आणि पक्ष श्रेष्ठींमधील मतभेद समोर आले होते. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून काँग्रेस पक्षाचे नाव काढून टाकलं होतं. यानंतर पटेल पक्ष सोडणार का, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. …
Read More »राजीव गांधींच्या मारेकर्याची सुटका होणार; सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पूर्ण
नवी दिल्ली : राजीव गांधी यांच्या मारेकर्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. मारेकरी पेरारिवलन याची सुटका होणार आहे. 30 वर्षांनंतर राजीव गांधींचा मारेकरी कारागृहातून बाहेर येणार आहे. या संदर्भातली एक फाईल राष्ट्रपतींकडे देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी प्रलंबित होती. आज ही सुनावणी पूर्ण …
Read More »रोजगार निर्मितीत देशात बेंगळुरू अव्वल!
बेंगळुरू : देशातील इतर शहरांच्या तुलनेत बंगळूर हे सर्वाधिक रोजगार निर्मितीत आघाडीवर आहे. इथल्या रोजगार निर्मितीचे प्रमाण १७.६ टक्के एवढे आहे, अशी माहिती हायरेक्ट या चॅट-आधारित डायरेक्ट हायरिंग प्लॅटफॉर्मने केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे. दिल्ली रोजगार निर्मितीत दुसऱ्या स्थानावर आहे. येथील रोजगार निर्मितीचे प्रमाण ११.५ टक्के आहे. दिल्ली पाठोपाठ मुंबईचा …
Read More »ज्ञानवापी सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, “शिवलिंगाच्या जागेला…”
नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणानंतर वाद आणखी चिघळला आहे. मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. तर मुस्लिम पक्षाने ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा केला आहे. ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाला स्थगिती देण्याबाबत मुस्लिम पक्षाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. अंजुमन इंट्राजेनिया समितीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta