वाराणसी : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीमधील सर्वेक्षणावेळी मशिद परिसरातील विहिरीत शिवलिंग आढळले आहे, असा दावा हिंदू पक्षाचे वकील विष्णु जैन यांनी केला आहे. तर मुस्लिम पक्षकारांनी हा दावा फेटाळला आहे. दरम्यान, वाराणसी न्यायालयाने शिवलिंग मिळालेली जागा सील करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. ज्ञानव्यापी मशिदीजवळ असलेल्या वजूखान्याच्या तलाव व विहिरीत 12 …
Read More »मान्सून अंदमानात दाखल
पाच दिवस आधीच केरळमध्ये धडकणार नवी दिल्ली : अंदमानच्या समुद्रात आज सोमवारी मान्सून दाखल झाला. केरळमध्ये तो 27 मे रोजी धडकण्याची शक्यता आहे. असे झाले तर यंदा मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा 5 दिवस अगोदरच दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. अंदमानात मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले …
Read More »राकेश टिकैत यांची भारतीय किसान युनियनमधून हकालपट्टी
लखनौ : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात केलेल्या शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले राकेश टिकैत यांची भारतीय किसान युनियनमधून (बीकेयू) हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचवेळी त्यांचे बंधू नरेश टिकैत यांचीही अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेश चौहान यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. बीकेयूचे संस्थापक दिवंगत चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांच्या पुण्यतिथीनिमित्त …
Read More »पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पदावर राहता येणार नाही; काँग्रेसचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचं तीन दिवसीय चिंतन शिबीर आजपासून सुरू होत आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आलं असून यासाठी काँग्रेसचे सर्व अधिकारी-पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. याच शिबिरात मोठे संस्थात्मक बदल घडणार असल्याची माहितीही मिळत आहे. या शिबिरामध्ये एक कुटुंब, एक तिकीट हा नवा नियम लागू होण्याचीही शक्यता …
Read More »राष्ट्ररक्षणासाठी हिंसा हा छत्रपतींचा आदर्श : कालीचरण महाराजचं नवं विधान!
ठाणे : काही महिन्यांपूर्वी अर्थात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कालीचरण महाराज या नावाची जोरदार चर्चा झाली होती. त्याला कारण होतं कालीचरण महाराजनं महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं. छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधील धर्मसंसदेमध्ये कालीचरणने महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर कालीचरणला छत्तीसगड पोलिसांनी थेट मध्यप्रदेशमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या होत्या. आता पुन्हा …
Read More »छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टरचा अपघात; 2 पायलटांचा जागीच मृत्यू
रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलट ए.पी. श्रीवास्तव आणि कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा होते. प्रॅक्टिस दरम्यान हेलिकॉप्टर पुन्हा लँड केले जात होते, तेव्हा त्यामध्ये आग लागली आणि हेलिकॉप्टर कोसळले. यात दोन पायलटांचा मृत्यू झाला. रायपूरचे जिल्ह्याचे एसपी प्रशांत अग्रवाल म्हणाले की, शहरातील माना क्षेत्रात …
Read More »आता उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत होणार
लखनऊ : उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत होणार आहे. यूपीच्या शिक्षण मंडळाने हा आदेश जारी केला आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एसएन पांडे यांनी 9 मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकार्यांना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश जारी केला होता. सर्व मदरशांमध्ये आता राष्ट्रगीत (जन गण मन) गाणे बंधनकारक …
Read More »मान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली : ‘असनी’ चक्रीवादळाची तीव्रता आज गुरुवारी कमी झाली. सध्या हे वादळ आंध्र प्रदेशमधील मच्छीलीपट्टणमच्या पश्चिमेस घोंघावत आहे. पुढील 12 तासांत ते कमी दाबाच्या क्षेत्रात आणखी कमकुवत होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावर नैऋत्य मोसमी वार्यांचा जोर वाढला आहे. यामुळे …
Read More »मोदी सरकारच्या काळात देशद्रोहाच्या तब्बल 96 टक्के केसेस दाखल!
सामाजिक कार्यकर्ते ’टार्गेट’ नवी दिल्ली : देशात 2010 ते 2021 या 11 वर्षांच्या काळात देशद्रोहाच्या कलमाखाली तब्बल 867 गुन्हे दाखल करण्यात आले. पंरतु, यापैकी केवळ 13 आरोपींविरोधात आरोप सिद्ध झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकूण 13 हजार आरोपींपैकी केवळ 0.1 टक्केच आरोपी दोषी आढळल्याची माहिती यासंबंधीची आकडेवारी ठेवणार्या ‘आर्टिकल 14’ …
Read More »राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी मतदान!
नवी दिल्ली : राज्यसभेच्या 57 जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान घेतले जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुरुवारी देण्यात आली. 57 जागांपैकी सर्वाधिक 11 जागा उत्तर प्रदेशातील असून त्याखालोखाल प्रत्येकी सहा जागा महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील आहेत. एकूण 15 राज्यातील 57 जागांसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta