Monday , December 8 2025
Breaking News

देश/विदेश

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

  नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. …

Read More »

कझाकिस्तानमध्ये विमान कोसळून 42 जणांचा मृत्यू

  कझाकिस्तान : कझाकिस्तानच्या अकताऊ एअरपोर्टवर विमान कोसळल्याची दुर्घटना घडली. रिपोर्ट्सनुसार, या विमानातून १०० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. त्यामधील ४२ जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य युद्धपातळीवर केले जात आहे. लँडिंगवेळी विमान कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विमानाचे दोन तुकडे …

Read More »

लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू

  जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे. जिल्ह्यातील मेंढर भागात लष्कराचे वाहन रस्ता चुकून दरीत कोसळले. या घटनेत अनेक जवान जखमी झाले. माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले अन् जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारादरम्यान 5 जवानांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, या वाहनात 8 …

Read More »

8 राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचे निधन

  मुंबई : देशातील नामांकित चित्रपट निर्माते आणि 8 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता श्याम बेनेगल यांचे निधन झाले. मुंबईतील वोकॉर्ट रुग्णालयात आज सायंकाळी 6.38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांची कन्या पिया बेनेगल यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते, मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते, …

Read More »

क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट जारी

  नवी दिल्ली: क्रिकेट विश्वात खळबळ उडून देणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 39 वर्षीय फलंदाजावर प्रोविडेंट फंड घोटाळ्याचा आरोप आहे. हे वॉरंट पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केले आहे. रेड्डी यांनी बजावलेल्या वॉरंटनंतर …

Read More »

जंगलात कार, कारमध्ये मोठे घबाड; 52 किलो सोने अन् 10 कोटींची रोकड जप्त

  भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळच्या मंडोरी जंगलातून मोठं घबाड हाती लागलं असून सोन्यांच्या बिस्कटांसह मोठी रोकड आयकर विभागाने जप्त केली आहे. येथील जंगलातून तब्बल 52 किलो सोनं आणि 11 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या घटनेनं भोपाळसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जंगलातील एका …

Read More »

खासदार संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी; राजकीय वर्तुळात खळबळ

  मुंबई : नागपूर येथील हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांवर गाजत असतानाच आता मुंबईत मोठी घडामोड समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संजय राऊत यांच्या …

Read More »

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड

  नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली आहे. प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे. झाकीर हुसैन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसैन यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांची आज रविवारी …

Read More »

अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, अभिनेत्याची तेलंगणा हायकोर्टात धाव

  हैदराबाद : तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला आज पोलिसांनी अटक केली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर त्याला आज नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं. तिथे त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र अभिनेत्याने जामिनासाठी तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली आहे. ४ डिसेंबरला ‘पुष्पा २’ चित्रपटाचा प्रिमियर इव्हेंट होता. याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमध्ये एका …

Read More »

थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक

  हैदराबाद : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. …

Read More »