नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि देशाचे थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या या ‘अर्थभास्करा’ला अखेरची मानवंदना देण्यासाठी देशभरातील नेते, विविध क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी उपस्थित होती. जगातील नेत्यांनीही डॉ. सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. …
Read More »डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर राजघाटाजवळ उद्या होणार अंत्यसंस्कार
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव शनिवारी (२८ डिसेंबर) सकाळी ८ वाजता काँग्रेस मुख्यालयात आणले जाईल. सकाळी ८.३० वाजतापासून काँग्रेस मुख्यालयात कार्यकर्ते आणि नागरिकांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर ९.३० वाजता. काँग्रेस मुख्यालयातून डॉ. मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा सुरु होईल. राजघाटाजवळील सरकारी स्मशानभूमीत डॉ. …
Read More »राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांनी घेतले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अंत्यदर्शन
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह देशभरातील नेते आणि मान्यवरांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अंतदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. गुरुवारी रात्री १० वाजून ०१ मिनिटांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. …
Read More »पक्षाने तुम्हाला उभे केले, आता तुम्ही पक्षाला मजबूत करा : राहुल गांधी
बेळगाव : बेळगावमध्ये होत असलेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुढचा अजेंडा मांडला. पक्षाने तुम्हाला उभे केले, आता तुम्ही पक्षाला मजबूत करायला पाहिजे, असे म्हणत राहुल गांधींनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही जमिनीवर काम करण्याचा स्पष्ट संदेश दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यसमितीच्या अधिवेशनात बोलताना राहुल गांधी म्हणाले, …
Read More »माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. …
Read More »कझाकिस्तानमध्ये विमान कोसळून 42 जणांचा मृत्यू
कझाकिस्तान : कझाकिस्तानच्या अकताऊ एअरपोर्टवर विमान कोसळल्याची दुर्घटना घडली. रिपोर्ट्सनुसार, या विमानातून १०० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. त्यामधील ४२ जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य युद्धपातळीवर केले जात आहे. लँडिंगवेळी विमान कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विमानाचे दोन तुकडे …
Read More »लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे. जिल्ह्यातील मेंढर भागात लष्कराचे वाहन रस्ता चुकून दरीत कोसळले. या घटनेत अनेक जवान जखमी झाले. माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले अन् जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारादरम्यान 5 जवानांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, या वाहनात 8 …
Read More »8 राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचे निधन
मुंबई : देशातील नामांकित चित्रपट निर्माते आणि 8 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता श्याम बेनेगल यांचे निधन झाले. मुंबईतील वोकॉर्ट रुग्णालयात आज सायंकाळी 6.38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांची कन्या पिया बेनेगल यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते, मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते, …
Read More »क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट जारी
नवी दिल्ली: क्रिकेट विश्वात खळबळ उडून देणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 39 वर्षीय फलंदाजावर प्रोविडेंट फंड घोटाळ्याचा आरोप आहे. हे वॉरंट पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केले आहे. रेड्डी यांनी बजावलेल्या वॉरंटनंतर …
Read More »जंगलात कार, कारमध्ये मोठे घबाड; 52 किलो सोने अन् 10 कोटींची रोकड जप्त
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळच्या मंडोरी जंगलातून मोठं घबाड हाती लागलं असून सोन्यांच्या बिस्कटांसह मोठी रोकड आयकर विभागाने जप्त केली आहे. येथील जंगलातून तब्बल 52 किलो सोनं आणि 11 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या घटनेनं भोपाळसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जंगलातील एका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta