डॉक्टरांनी लावलं सलाईन; हृदयाची होणार तपासणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. त्यांना पुन्हा सलाईन लावण्यात आल्याचे समजले आहे. त्यांच्या हृदयाची तपासणी देखील करण्यात येणार आहे. टूडी इको, इसीजीसह अत्याधुनिक मशीनद्वारे त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा दिवसांपासून …
Read More »तिलारी घाट 31 ऑक्टोबर अखेर अवजड वाहतुकीसाठी बंद
कोल्हापूर (जिमाका) : चंदगड तालुक्यात तसेच तिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने घाटातील बऱ्याच ठिकाणी रोडच्या बाजुचे संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे घाटामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटामधुन एस.टी. वाहतुक सुध्दा सुरु आहे त्यामुळे एस.टी. बसचा एखादा उपघात होवून अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ …
Read More »विधान परिषद निवडणुकीच्या स्थगितीसाठी ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार
मुंबई : विधानसभेतून निवडून द्यायच्या विधान परिषदेतील ११ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. त्यानुसार २५ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून १२ जुलै रोजी मतदान व त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होईल. या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. मात्र, यानिवडणुकीआधीच …
Read More »पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; ५ महिला जागीच ठार
पंढरपूरमध्ये भीषण अपघात झाल्याच समोर आला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना धडक दिली. पंढरपूर -कराड रोडवरील कटफळ येथे हा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूरला शिफ्ट करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातील …
Read More »नागपूरमध्येही हिट अँड रन, भरधाव कारने ९ जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
नागपूर : पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्श कारने धडक देऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच राज्यात आणखीही हिट अँड रनच्या दुर्दैवी घटना घडल्याचे समोर येत आहे. नागपूरमध्येही हिट अँड रनचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून भरधाव वेगाने आलेल्या कारने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडल्याचे समोर आले आहे. या …
Read More »साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांच्या “प्रेयसी एक आठवण” या कादंबरीला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार – २०२४ जाहीर
ठाणे : ठाणे शहरातील नव्या दमाचे व सतत वास्तववादी विषयावर रोखठोक व परखडपणे आपल्या लेखणीतून लेखन करणारे साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी लिहिलेल्या ” प्रेयसी एक आठवण..” सत्य प्रेम स्वरूप कादंबरीला नामवंत जेष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापुरे बहुउदेशीय संस्था महागाव, जि.कोल्हापूर या संस्थेच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील साहित्यिकाच्या उत्कृष्ट साहित्य …
Read More »भाजप- शिवसेना सरकार हिंदुत्वाचे वारसदार?; वक्फ बोर्डाला कोट्यवधीचा निधी
विश्व हिंदू परिषद नाराज मुंबई : वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर विश्व हिंदू परिषदेनं राज्य सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. विहिंप नेते लवकरच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची याप्रकरणी भेट घेणार आहे. आरएसएसनंतर आता विहिंप ही भाजपवर नाराज असल्याचं समोर आलेय. भाजप शिवसेनेच्या राज्य सरकारला हिंदुत्वाचा वारसदार …
Read More »मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारला नवा अल्टीमेटम
शंभूराजे देसाईंची शिष्टाई फळाला जालना : मराठा आरक्षणासाठी उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगें पाटील यांनी ७ दिवसांनंतर उपोषण मागे घेतलं. उपोषण सोडताना त्यांनी सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एक महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. १३ जुलैपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि सरकारने शब्द पाळला नाही तर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला …
Read More »राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे उघडले; मनोज जरांगे-पाटील यांना भेटणार शंभुराजे देसाई
जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी उपचार घेतले होते. पण सरकार जोपर्यंत तोडगा काढणार नाही, तोपर्यंत उपचार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबतचा तोडगा …
Read More »हडलगे येथे शालेय विद्यार्थ्यांना मारहाण; सर्वत्र एकच खळबळ
नेसरी पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीस अटक तेऊरवाडी (एस के पाटील) : येथूनच जवळ असलेल्या हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे एका पोल्ट्री चालकाने पोल्ट्रीचे नुकसान केल्याच्या रागातून तीन शालेय विद्यार्थ्यांना बांधून मारहाण केल्याची तक्रार नेसरी पोलिसात केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील नेसरी पोलिसात अशोक शिवाजी तेऊरवाडकर (वय 38 वर्षे, व्यवसाय …
Read More »