कोल्हापूर (ज्ञानेश्वर पाटील) : गेल्या दोन महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात किती जणांवर कारवाई करण्यात आली आणि यातून किती दंड वसूल करण्यात आला याबद्दल पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी माहिती दिली. यानुसार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास २ टक्के लोकांवर विविध कारणांसाठी कारवाई करत कोट्यावधी दंड आकारण्यात आला आहे. दंड वसूल करणे हा …
Read More »चंदगड कोविड केंद्रातील देवदूत सुनील काणेकर…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड कोविड केंद्रातील कार्य व त्यांनी रुग्णांना दिलेले योगदान पाहता रुग्णांसाठी एक देवदूत ठरलेले डॉ. सुनील काणेकर यांचे कार्य कौतुकास्पद असून तालुक्यात सर्वत्र त्यांच्या कार्याची चर्चा होऊ लागली आहे. चंदगड तालुक्यातील तरुण उद्योजक सुनील काणेकर यांनी पहाटे साडेचार वाजता उठून सुमारे 250 लोकांसाठी हळद, दालचिनी, पिंपळ, …
Read More »विजया अर्थो ’म. फुले जन आरोग्य सेवा’ देण्यासाठी प्रयत्नशील – डॉ. रवी पाटील
सुरुते ग्रामस्थांना कार्ड व फ्री बॉडी चेकअप कॅम्प कालकुंद्री (श्रीकांत पाटील) : महाराष्ट्रातील विशेषत: चंदगड, आजरा, गडहिंग्लज, सावंतवाडी व दोडामार्ग या बेळगाव (कर्नाटक) नजीकच्या तालुक्यातील रुग्णांना शासकीय लाभ मिळावा. यासाठी विजया अर्थो अँड ट्रामा केअर सेंटर (VOTC) बेळगाव येथे महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील …
Read More »राजवीर मगदूम राज्यस्तरीय कोरोना संदेशदुत पुरस्काराने सन्मानित
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : विद्यार्थी गुणवत्ता मंच महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कोरोना जनजागृतीकरिता कोरोनामुक्तीचा संदेशदुत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आभासी पद्धतीने नुकताच संपन्न झाला. केंद्रीय प्राथमिक शाळा, नागनवाडी ता.चंदगड येथील विद्यार्थी राजवीर निलम प्रशांत मगदूम याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये घोषवाक्य, चित्रकला, …
Read More »‘अनलॉक’ प्रक्रियेमध्ये कोचिंग क्लासेस व्यवसायाचा समावेश करावा
(कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र या संस्थेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन सादर) कोल्हापूर (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्र शासनाच्या 4 जून रोजी निघालेल्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य दिनांक ७ जूनपासून पाच टप्प्यांमध्ये अनलॉक होणार आहे. पण या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र राज्यातील गेल्या पंधरा महिन्यांपासून बंद असलेल्या खाजगी कोचिंग क्लासेस व्यवसायाचा …
Read More »शनिवार, रविवार कोल्हापुरात कडक लॉकडाऊन; हे राहणार सुरु, हे बंद
कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर १७.९६ टक्के आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार जिल्हा चौथ्या स्तरामध्ये आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार दरम्यान ठराविक वेळेत सुरू असणारे खेळ, चित्रीकरण, दुकाने, व्यायामशाळा, ब्युटी पार्लरस, स्पा, केशकर्तनालय, सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, सायकलिंग शनिवार आणि रविवारी बंद राहतील. यासंदर्भातील आदेश जिल्हा प्रशासनाने …
Read More »16 जूनला मोर्चा नाही तर मूक आंदोलन; संभाजीराजे छत्रपती
कोल्हापूर : येत्या १६ जूनला राजर्षी छत्रपती शाहू स्मारक समाधी परिसरात मोर्चा नाही तर मूक आंदोलन होणार असून मंत्री, खासदार व आमदारांनी मराठा आरक्षणासाठी नक्की काय करणार याची ठोस भूमिका तेथे जाहीर करावी, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. १६ जूनला दहा ते एक या वेळेत …
Read More »प्रलंबित जिओ टॉवर व नवीन टॉवरकरिता पाठपुरावा करून शासनाकडे अहवाल पाठवा…
तरुणांकडून कोकरे, उमगाव, जांबरे ग्रामपंचायतीला देण्यात आले निवेदन चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यांतील उमगाव येथे जिओ टॉवर अनेक वर्ष उभारूनहीं आजतागायत बंद असल्याने प्रशासन व कंपनीकडून लवकरात लवकर हा टॉवर सुरू करण्यात यावा तसेच या भागात दुसऱ्या अन्य टॉवरसाठी ग्रामपंचायतीकडून शासनदरबारी व कंपनीकडे पाठपुरावा व्हावा या मागणीकरिता येथील उमगाव, …
Read More »नवीन नेतृत्व तयार झालंय, राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही
पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांची भावना मुंबई : सलग 15 वर्ष सत्तेत होतो मग त्यानंतर सत्ता गेली. त्या काळात काही नेत्यांनी पक्ष सोडला पण त्यामुळे अनेक नवीन नेतृत्व तयार झालं. त्या आधी त्यांचं कर्तृत्व कधी दिसलं नाही पण या आता ते जबाबदारीने आपलं काम करत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या भविष्याची …
Read More »नेसरीतील निराधार गंधवाले कुटुंबाला आधार
21 हजारांची आर्थिक मदत तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सन 2008 साली दुसर्याच्या घरी धुणी-भांडी करणार्या नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील श्रीमती विजयमाला गंधवाले या गरीब महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या पाच ते दहा वयाच्या पाच लहान मुली अनाथ झाल्या. आधीच या मुलींच्या वडिलांचे छत्र हरपले होते. त्यामुळे या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta