Tuesday , October 15 2024
Breaking News

आंबोली धबधब्याला पर्यटकांची वाढतीये गर्दी…

Spread the love

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील): चंदगड तालुक्यापासून काही ठराविक अंतरावर असणाऱ्या व सावंतवाडी हद्दीमधे असणाऱ्या आंबोली येथील धबधब्याला आता पावसाळी हंगामामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढताना दिसत आहे.

कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्यांतील पर्यटकांची ये-जा या ठिकाणी होत असून निसर्गाचे नाविन्यपूर्ण सौदर्य या धबधब्याला लाभलेले आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पर्यटक या पर्यटनस्थळाचा आनंद घेत आहेत. घनदाट जंगल, छोटे-छोटे धबधबे, घाट परिसर असल्याने निसर्गरम्य आंबोली धबधब्याला नेहमीप्रमाणे गर्दी वाढताना दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग उद्या

Spread the love  बेळगाव : शहापूर येथील सरस्वती वाचनालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *