कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री संत बाळूमामांचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी मंदिर परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली आणि देवस्थानच्या विश्वस्त मंडळाशी संवाद साधला. या वेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष …
Read More »शेतकरी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, ८ जणांचा मृत्यू
हिंगोली : शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना हिंगोलीमध्ये घडली आहे. या भीषण अपघात ८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला. अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या …
Read More »युवा नेते शुभम शेळके यांच्यावरील कारवाईबाबत कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने निवेदन
कोल्हापूर : कोल्हापूर येथे एकीकरण समिती बेळगावचे युवा नेते शुभम शेळके यांच्यावरील कारवाईबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे यांना देण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख प्रा.सुनिल शिंत्रे, सहसंपर्कप्रमुख हाजी असलम सय्यद (हातकणंगले लोकसभा), उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, संभाजी भोकरे, वाहतूक सेना अध्यक्ष हर्षल पाटील, कामगार सेना अध्यक्ष राजू सांगावकर, तालुकाप्रमुख दिलीप …
Read More »जोतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात
भाविकांनी पर्यावरण पूरक, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात यात्रा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर (जिमाका): जोतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्यात असून येणाऱ्या भाविकांना गैरसोय होणार नाही. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने यात्रेवेळी प्लास्टीक बंदी असून भाविकांनी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा. पर्यावरण पूरक, स्वच्छ आणि …
Read More »सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिला अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप उपलब्ध
बेळगाव : सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे भारतातील पहिला ZEISS PENTERO 800 S हा अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप दाखल झाला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मेंदू आणि मणक्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी ही क्रांतिकारी सुविधा ठरणार आहे. या मायक्रोस्कोपचे लोकार्पण महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाशिवरात्रीच्या …
Read More »वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट
कोल्हापूर : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर असलेली एका काल्पनिक कुत्र्याची समाधी हटवावी, याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्याना पत्र दिले होते. आज याच संदर्भात दिल्ली येथे भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेतली. यावेळी विभागाचे इतर वरिष्ठ संचालक व अधिकारी देखील उपस्थित होते. गडावरील हा कथित कुत्रा …
Read More »दुकाने अधिकृत मार्केटमध्ये हलवावीत; स्थानिकांचा आग्रह
प्रशासन लवकर पावले उचलणार का? – नागरिकांचे लक्ष लातूर (उदगीर) (अविनाश देवकते) : उदगीर शहरातील मध्यवस्तीत कापड मार्केट गल्ली आणि त्यास लागून असलेल्या मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कापड दुकानांविरोधात नागरिकांमध्ये नाराजी आहे. या संदर्भात स्थानिक पत्रकार रामबिलास आर. नावंदर खेरडेकर यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद उदगीर यांच्याकडे निवेदनाद्वारे कारवाईची …
Read More »कोरटकरला तीन दिवसाची पोलीस कोठडी, कोर्टाबाहेर येताच शिवप्रेमी अंगावर धावून गेले
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरची सात दिवसांची कोठडी मागितली होती. पण न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली आहे. कोल्हापूर कोर्टात …
Read More »वैजनाथ मंदिराचे पुजारी प्रमोद बर्वे यांची आत्महत्या
बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील देवरवाडी (ता. चंदगड महाराष्ट्र) जवळील श्री वैजनाथ मंदिराचे पुजारी 32 वर्षीय प्रमोद प्रभाकर बर्वे (रा. देवरवाडी) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुजारी बर्वे यांनी गेल्या बुधवारी 18 मार्च रोजी विष प्राशन केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचसोबत त्याने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta