


निपाणी (वार्ता) : नवरात्र उत्सवाचा अखेरच्या दिवशी ममदापूर (के.एल.) विजया दशमी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी सीमोलंघनाचा कार्यक्रम पार पडला. निरंजन पाटील- सरकार यांच्या हस्ते शमीचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास शहाजीराव जगदाळे, धीरज जगदाळे, कृष्णवर्धन पाटील (छोटे सरकार), जिजाऊ चव्हाण- पाटील, चंद्रशेखर पाटील, शिवराज चव्हाण, अभिजीत पाटील, प्रकाश पाटील, उत्तम पाटील, संजय पाटील, सुनील पाटील, संतोष जरग, विकास पाटील, महादेव मधाळे, शरद पुजारी यांच्यासह मानकरी, विविध संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta