चंदगड (प्रतिनिधी) : ज्ञानदिप शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. या शाळेला संत सोपानकाका सहकारी बँक सासवड पूणे यांचा ”संत सोपानकाका सुंदर माझी शाळा” पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघ समन्वय यांनी विद्याभवन येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादासो लाड …
Read More »कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
कोयना धरणापासून 20 किमी अंतरावर धक्के कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज (16 ऑगस्ट) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के …
Read More »कोल्हापुरात मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीत गोंधळ!
अजित पवारांसमोरच योगेश केदार आणि कार्यकर्त्यांचा राडा कोल्हापूर : कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच गोंधळ घातला. योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याचं समजलं. या गोंधळादरम्यान पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची देखील झाली. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणासंदर्भात …
Read More »भाजपाकडून शरद पवारांना केंद्रात २ मोठ्या ऑफर; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
मुंबई : नुकतेच शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी बैठक झाली. या भेटीची गुप्तता पाळण्यात आली होती. परंतु माध्यमांमध्ये शरद पवार-अजितदादा भेटीची बातमी पसरली आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खळबळ माजली. काका-पुतण्याच्या या भेटीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी नाराजी व्यक्त करत शंकाही उपस्थित केली. …
Read More »शिरढोण येथे गोठ्याला लागलेल्या आगीत ४ जनावरांचा होरपळून मृत्यू
कोल्हापूर : शिरढोण (ता. शिरोळ) येथील माळभागावरील जनावरांच्या गोट्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दर्शन कल्लाप्पा मोरडे व उदय कल्लाप्पा मोरडे या शेतकऱ्यांची २ दुभती जनावरांसह ४ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. यात सुमारे दीड लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. येथील माळभागावर मोरडे यांचा राहत्या …
Read More »अजित पवार गटाला लवकरच जयंत पाटील पाठिंबा देण्याची शक्यता : सूत्र
मुंबई : शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली. या भेटीत ईडी (ED) कारवाईबाबत चर्चा झाल्याचं समजतं. जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयाला ईडीची नोटीस आल्याने चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक झाली. या बैठकीतून मार्ग काढण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली …
Read More »शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक!
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे दोघांची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. एका व्यावसायिकाच्या घरी ही बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. …
Read More »राजगोळी खुर्द येथे क्रांती दिनानिमित्त “एक पुस्तक शाळेसाठी दान” उपक्रम, २७१ पुस्तके जमा
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राजगोळी खुर्द हायस्कूल राजगोळी खुर्द. (ता चंदगड) येथे ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने “एक पुस्तक गावासाठी” माजी सैनिक सत्कार व क्रांती दिन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पी. बी. कवठेकर यांनी केले. ग्रंथ दिंडी पूजन लेखनिक महादेव …
Read More »पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला, ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे …
Read More »तेऊरवाडीत ५०० ग्रामस्थांनी एकत्र येत केली भात रोप लावणी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी येथे भात रोप लावणीसाठी संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतल्याने पाच एकर क्षेत्रावरील लागण तीन तासातच संपली. ५०० ग्रामस्थ आले धावून अन तेऊरवाडीची भात रोप गेली संपून, अशा या आगळ्या वेगळ्या भात रोपेची चंदगड तालूक्यात जोरदार चर्चा चालू आहे. जे गाव करेल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta