विशाळगड : सुभाष पाटील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव गावातील प्राजक्ता देवानंद न्यारे व प्रतीक्षा देवानंद न्यारे या सख्ख्या बहिनींनी पोलीस भरतीत बाजी मारली. तसेच त्याच गावातील प्रकाश जगनाथ खोंगे या युवकानेही पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केल्याने तिघांचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजात मुलापेक्षा मुलगी बरी, असे म्हटले जात असले, तरी …
Read More »लोकसभेच्या जागा वाटपावरून युतीत नाराजीनाट्य; मित्र पक्षाचा भाजपला थेट इशारा
मुंबई : सर्वच पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या युती आणि आघाडीमध्ये घटक पक्षांच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्ह असतानाच आता मित्र पक्षाकडून भाजपला देखील इशारा देण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये भाजपचा मित्र पक्ष …
Read More »पवारांचा आदेश अन् ठाकरे गट दोन पावले मागे! लोकसभेच्या जागा वाटपाचा मविआ फॉर्म्युला
मुंबई : लोकसभा आणि विधानसभेतील दुसर्या क्रमांकाच्या जागेवर येणार्या निवडणुकीत लक्ष द्या, असे स्पष्ट आदेश शरद पवारांनी दिलेत. अशातच लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर ठरल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं सुरुवातीला 20 जागांवर दावा करणारा ठाकरे गट दोन पऊलं मागं का? असा सवाल उपस्थित होत …
Read More »तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड, मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा विचार तुम्ही करताय का? मग मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना तुळजाभवानी मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी करण्यात आली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिरात लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती आणि …
Read More »पंढरपूरला जाणाऱ्या कोल्हापूरकरांच्या बोलेरो आणि ट्रॅक्टरची समोरसमोर धडक, 7 जणांचा जागीच मृत्यू
सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव बोलेरो गाडी आणि रॉंग साईडने येणाऱ्या विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी-नागपूर महामार्गावर आज सकाळी मिरज जवळील वड्डी गावाजवळील हायवेवर हा …
Read More »करणी केल्याच्या संशयातून घरात घुसून खून; सासऱ्यावर होणारा वार अडवताना सुनही गंभीर जखमी
जेवत असताना तलावारीने सपासप वार कोल्हापूर : सहकुटुंब घरात जेवत असताना करणी केल्याच्या संशयातून घरात घुसून तलवारीने सपासप वार करुन एकाचा निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर शहरात घडली. आझाद मुकबुल मुलतानी (वय 48 वर्षे) असे मृताचे आहे. त्यांच्यावर वार होत असल्याने प्रतिकार करण्यासाठी गेलेल्या सुनेवरही वार केल्याने ती सुद्धा …
Read More »अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्षपदी प्रशांत दामले
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेवर प्रशांत दामले बहुमताने निवडून आले. नाट्य परिषदेवर रंगकर्मीचे वर्चस्व निर्माम झाले असून प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झालीय. तर उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झाली. मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी घोषणा केली. काही क्षणात याबद्दलची अधिकृत्त घोषणा होईल. प्रसाद कांबळी यांचे …
Read More »“हिंदू कुंभकर्णाचे बाप…”, कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयानंतर शरद पोंक्षेंची आगपाखड!
मुंबई : शनिवारी (१३ मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने १३५ जागा जिंकत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला धोबीपछाड दिला आहे. या निवडणुकीत भाजपाला केवळ ६६ जागा जिंकता आल्या. २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील पराभव हा भाजपाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे …
Read More »“…तर अपात्रतेचा निर्णय घेण्यास विलंब होईल”, लंडनहून परतताच विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय दिला आहे. न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे. राहुल नार्वेकर हे लंडन दौऱ्यावर गेले होते. ते लंडन दौऱ्यावरून नुकतेच मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नार्वेकरांनी अपात्रतेच्या निर्णयाबद्दल …
Read More »बारशाला आलेल्या मुलींचा खडकवासला धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर, नऊ मैत्रिणी बुडाल्या, दोघींचा मृत्यू
पुणे : खडकवासला धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुली बुडाल्या आहेत. या नऊ मुलींपैकी सात मुलींना बाहेर काढण्यात यश आले आहे. परंतु दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta