खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने गेल्या बैठकीतील ठरावाप्रमाणे खानापूर अनमोड व्हाया हेम्माडगा रस्ता पुनर्बांधणी करण्याबाबत तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक १० वाजता निवेदन देण्यात येणार आहे. तरी खानापूर तालुक्यातील रुमेवाडी, शेडेगाळी, हारूरी, ढोकेगाळी, मणतुर्गे, तिवोली, देसाईवाडा, अशोकनगर, तेरेगाळी, …
Read More »खानापूरात पत्रके वाटून महामेळाव्याची जनजागृती
खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता भव्य सीमा महामेळाव्याचे आयोजन केले आहे. इसवीसन २००६ पासून आजपर्यंत कर्नाटक शासनाने हिवाळी अधिवेशन बेळगांवमध्ये भरवून मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी माणसाचा …
Read More »खानापूर समितीकडून जांबोटी येथे महामेळाव्याची जनजागृती!
खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता भव्य सीमा महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सन २००६ पासून आजपर्यंत कर्नाटक शासनाने हिवाळी अधिवेशन बेळगांवमध्ये भरवून मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी माणसाचा …
Read More »मैत्रिने तयार झालेले निर्भेळ-निर्भीड व विश्वासाचे नाते हेच मानवी जीवनाचे खरे औषध
गुंजी : विद्यार्थ्याकडून मिळालेले प्रेम आणि त्यांनी केलेला आदर सत्कार हा आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि अनमोल असा ठेवा आहे. आपले विद्यार्थी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेले पाहताना अभिमानाने उर भरून येतो. विद्यार्थ्यांना पालकांबरोबर शिक्षकांच्याही शुभेच्छा नेहमीच पाठीशी असतात, हे लक्षात ठेवून सत्याच्या मार्गावरून ध्येयाचा वेध घेत पुढे जावे. सत्कार्याने …
Read More »खानापूर समितीच्यावतीने महामेळाव्यासंदर्भात जनजागृती
खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता भव्य सीमा महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सन २००६ पासून आजपर्यंत कर्नाटक शासनाने हिवाळी अधिवेशन बेळगांवमध्ये भरवून मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी माणसाचा …
Read More »महामेळावा यशस्वी करणारच : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्णय
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची आज महत्वाची बैठक सोमवार दिनांक २७/११/२०२३ रोजी संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई होते. यावेळी कर्नाटक सरकारने बेळगांव येथे ४ डिसेंबर २०२३ रोजी होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे खानापूर तालुका म. …
Read More »पारिश्वाडनजीक दुचाकी अपघातात कामशिनकोपचा युवक ठार!
खानापूर : खानापूर तालुक्यातील पारिश्वाड नजीक पारिश्वाड -खानापूर रस्त्यावर तलावानजीक रात्रीच्या सुमारास दुचाकीला झालेल्या अपघात कामशीनकोप येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सदर युवकाचे नाव विठ्ठल गीड्डापणावर असे आहे. सदर युवक आपल्या दुचाकीवरून पारिश्वाडहून आपल्या गावाकडे जात असता अज्ञात वाहनाच्या ठोकरीत तो ठार झाल्याचे कळते. घटनास्थळी खानापूर …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी कर्नाटक सरकारच्या बेळगांव येथील होणार्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव …
Read More »बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये उद्या वीजपुरवठा खंडित
बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. २६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. बेळगाव तालुक्यातील मच्छे औद्योगिक वसाहत, देसूर, झाडशहापूर, बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, बहाद्दरवाडी, रणकुंडये, कर्ले, किंणये, संतिबस्तवाड, काळेनट्टी, वाघवडे, मार्कडेयनगर, वाल्मिकीनगर, तीर्थकुंडये, हुंचेनट्टी, …
Read More »ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; शिवोलीचा युवक जागीच ठार
खानापूर : बेळगावहून खानापूरकडे दुचाकीवरून जात असताना देसूर अल्मानजीक महामार्गावर रस्त्या बाजूला थांबलेल्या एका निलगिरी लाकडे वाहू ट्रकला दुचाकीची जोरात धडक बसल्याने शिवोली येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव पंकज नारायण जांबोटकर (वय 23) रा. शिवोली ता. …
Read More »