खानापूर : मतिमंद मुलामुळे कुटुंबाची बदनामी होत आहे. त्याच्या अशा वागण्यामुळे धाकट्या मुलाच्या लग्न जमत नाही अशा भीतीने बापानेच मतिमंद असलेल्या मोठ्या मुलाचा खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या खूनाचा तपास केवळ वीस दिवसात खानापूर पोलिसांनी केला आहे. निखिल राजकुमार मगदूम (२५, रा. बोरगल, ता. हुक्केरी) असे …
Read More »खानापूरच्या वाजपेयी नगरातील समस्या सोडवा; तहसीलदाराना निवेदन
खानापूर : खानापूर शहराच्या उपनगरातील वाजपेयी नगरातील रस्ते, गटारी, पाणी, पथदिवे आदी समस्या सोडवा, अशा मागणीचे निवेदन वाजपेयी नगरातील रहिवाशांनी भाजप नेत्यांच्या नेतृत्वखाली तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना देऊन समस्या सोडवा अशी मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, वाजपेयी नगरातील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी चांगला रस्ता नाही. गटारीची व्यवस्था करण्यात आली नाही. …
Read More »खानापूरात मलप्रभा नदीच्या पुला जवळ वृक्ष कोसळल्याने वाहतुक ठप्प
खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची चांगलीच हजेरी लागली आहे. त्यामुळे खानापूर शहराजवळील मलप्रभा नदीच्या पुला जवळील नगरपंचायतींच्या जॅक वेलला लागुन भला मोठा वृक्ष कोसळल्याने पणजी -बेळगांव महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या. सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे …
Read More »खानापूर तालुका समितीच्या नुतन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार!
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नुतन पदाधिकाऱ्यांची बैठक खानापूर तालुक्याचे माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील व माजी सभापती श्री. मारूती परमेकर यांच्या उपस्थितीत राजा शिवछत्रपती स्मारक येथे सोमवार दिनांक १७ जुलै २०२३ रोजी घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नुतन पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांची जबाबदारी त्यांना सोपाविण्यात आली. …
Read More »दोन दिवस सलग खानापूर तालुक्यात पावसाचा जोर; वीजखांब कोसळले!
खानापूर : खानापूर तालुका हा धुवाधार पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. जुन महिना पावसाविनाच गेला जुलै महिन्याचे पंधरा दिवस गेले तरी पावसाने जोर केला नाही. गेल्या दोन दिवसांपासून म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी खानापूर तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासात पावसाची नोंद झाली असुन कणकुंबीत ७७.६ मी …
Read More »“ऑपरेशन मदत”च्या माध्यमातून मणतुर्गे गावात शैक्षणिक साहित्याची मदत
खानापूर : खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील मणतुर्गे या गावात मोफतपणे चालविल्या जाणाऱ्या शिकवणी वर्गामध्ये शिकायला येणाऱ्या गावातील सरकारी शाळेमधील गरजू विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या माध्यमातून – ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण श्री दिलीप नाईक, प्रशांत बिर्जे, अनंत देसाई, अजित पाटील, डॉ प्रकाश बेतगावडा, सुराप्पा पाटी, शकुंतला पाटील या …
Read More »मणतुर्गा व्हाया असोगा- खानापूर बस सेवेसाठी सर्वे
खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा, असोगा, भोसगाळी आदी गावांना बससेवा उपलब्ध नाही. यासाठी खानापूर तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल यांच्या प्रयत्नाने नुकताच खानापूर बस आगाारचे डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांनी बस ड्रायव्हरसह मणतुर्गा व्हाया असोगा खानापूर रस्त्याची पाहणी सोमवारी दि. १७ रोजी मणतुर्गा गावाला जाऊन केली. मणतुर्गा गावचे कार्यकर्ते व …
Read More »खानापूर डाॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डाॅ. डी. ई. नाडगौडा
खानापूर : खानापूर डाॅक्टर असोसिएशन हे १९९२ पासुन असुन यंदाच्या नुतन खानापूर डाॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी डाॅ. डी. ई. नाडगौडा यांची नुकताच निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ डाॅ. सुदर्शन सुळकर होते. यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. असोसिएशनच्या सेक्रेटरी पदी डाॅ. सागर नार्वेकर, तर खजिनदार पदी डाॅ. किरण …
Read More »गुंजीजवळ कचरावाहू डंपर पलटी
खानापूर : रामनगर -गुंजी रस्त्यालगत कचरावाहू डंपर पलटी झाल्याने गुंजी परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रविवारी रात्री डंपर चालकाचा ताबा सुटल्याने कचरवाहू डंपर रस्त्याशेजारील विद्युत खांबाला धडकली व पलटी झाली. या धडकेत डंपर चालक सुदैवाने बचावला आहे. मात्र धडक दिल्यामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत व त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा …
Read More »जांबोटी मल्टीपर्पज को -ऑप. सोसायटीची निवडणूक बिनविरोध
जांबोटी : जांबोटी येथील दि जांबोटी मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीची सन 2023 ते 2028 या सालाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सभासद वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या एकूण 15 जागांसाठी 25 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापैकी एक उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. अर्ज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta