निपाणी (वार्ता) : मांगुर येथील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली आहे. समाजाच्या अध्यक्षपदी नांदकुमार राऊत, उपाध्यक्षपदी बाळासाहेब केनवडे, सचिवपदी तानाजी बेलवळे यांच्यासह सदस्यांची सर्वानुमते निवड केली आहे. त्यानिमित्त बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूहतर्फे त्यांचा बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवा …
Read More »तहसीलदारांच्या आश्वासनानंतर लाभार्थींचे उपोषण मागे
१५ वर्षापासून मागणी अपूर्णच : आठवड्याभरात मिळणार हकपत्रे निपाणी (वार्ता) : तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी नम्म भूमी, नाम्म तोट या योजनेतून मानकापूर आणि कसनाळ येथील ३८ भूमिहीन शेतकऱ्यांना २००८ साली ४६ गुंठे जमीन दिली होती. त्याबाबत बेळगाव येथील कार्यक्रमात हकपत्रही दिले होते. पण आज पर्यंत संबंधित लाभार्थींना ही …
Read More »महिलांनी हसत, खेळत जीवन जगावे : वसंत हंकारे
निपाणीत श्रमसाफल्य पुरस्कारांचे वितरण निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात आचार विचारांमध्ये बदल होत चालले आहेत. त्यामुळे विविध प्रकारचे रोगराई पसरत आहे. त्यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. घरातील एकलकोंडाही त्याला कारणीभूत ठरत आहे. त्यासाठी महिलांनी नेहमी हसत खेळत जीवन जगले पाहिजे. महिला अबला नसून त्या सबला बनले आहेत. तरीही वेगवेगळ्या …
Read More »निवडणुकीत वापरून सोडणार्यांना युवकांनी धडा शिकवावा : उत्तम पाटील
निपाणीत रोजगाराभिमुख युवक मेळावा निपाणी (वार्ता) : देशात सध्या स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. तरीही लाखो युवक बेरोजगार आहेत. पण 40 वर्षापूर्वी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून तरुण बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम सुरू आहे. याशिवाय महिलांनाही उद्योग व्यवसाय देऊन त्यांना स्वावलंबी बनवले आहे. यापुढील काळात तरुणांनी राजकीय नेत्यांच्या भूलथापांना …
Read More »२३ दुचाकीसह दोन आरोपी जेरबंद; निपाणी शहर पोलीस ठाण्याची कारवाई
१६.१० लाखाच्या दुचाकी जप्त निपाणी (वार्ता) : संशयित रित्या फिरत असताना दोघांना अटक करून चौकशी केली असता त्यांच्याकडून १६ लाख १० हजार रुपये किमतीच्या २३ दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. निपाणी शहर पोलीस ठाण्यांने ही कारवाई केली आहे. लक्ष्मण विरुपाक्ष कणबर्गी (वय २८ रा. अंकलगी, ता. गोकाक) आणि पाजी श्रीकांत …
Read More »विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच
काकासाहेब पाटील : अफवांवर विश्वास ठेवू नये निपाणी (वार्ता) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे वरिष्ठ नेते मंडळींनी आपल्याच उमेदवारीची शिफारस केली आहे. मतदारसंघात विविध अफवा पसरल्या जात असला तरी त्यावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये. माजी मंत्री वीरकुमार पाटील व त्यांचे सर्व सहकारी ही निवडणूक पार पाडणार आहेत. त्यामुळे आपण …
Read More »विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाकडून कोडणीत चिकोत्रा नदी स्वच्छता मोहीम
कोडणी : कोडणी-चिखली आंतरराज्य पूलानजिक मोठ्या प्रमाणात चिकोत्रा नदीपात्रामध्ये प्लॅस्टिक पिशव्या, बाटली, कचरा, पाला पाचोळा साचून राहिला होता. यामुळे मोठी दुर्गंधी येत होती. यामुळे आजूबाजूच्या नागरीकांना याचा त्रास होत होता. तसेच यामुळे नदीचे पाणी दुषीत होत चालले होते. दूषित पाण्यामुळे जनावरे मोठ्या प्रमाणात आजारी पडत होते. यांची माहिती मिळताच …
Read More »उचित ध्येय हेच यशाचा मार्ग दाखविते
प्रा. रवींद्र चव्हाण; कुर्ली हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण निपाणी (वार्ता) : सध्या जगाची वाटचाल ही स्पर्धात्मक आहे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येकांशी स्पर्धा करण्यासाठी धजावलेला आहे. स्पर्धा परीक्षा ही आजच्या काळाची गरज आहे. स्पर्धा केल्याशिवाय यश देखील मिळणार नाही. परंतु स्पर्धा करीत असतांना सामाजीक हिताचा देखील विचार करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे …
Read More »पाण्याकडे दुर्लक्ष करून मुलाच्या नावे निविदा : विलास गाडीवड्डर
निपाणी (वार्ता) : विद्यमान नगराध्यक्षांना अडीच वर्षात शहरवासीयांना सुरळीत पाणी देता आले नाही. आपल्या मुलाला मात्र टेंडर मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. पाण्यासाठी काढलेल्या मोर्चाला दिशाभूल समजत असाल तर निदान राजकीय फायदा घेण्यासाठी तरी जनतेला सुरळीत पाणी द्या, असे आवाहन विरोधी गटनेते विलास गाडीवड्डर यांनी दिले. विरोधी घटाने घेतलेल्या …
Read More »नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न : नगराध्यक्ष जयवंत भाटले
निपाणी (वार्ता) : २४ तास पाणी योजनेचे काम २००९ पासून आजपर्यंत रेंगाळले आहे. याला यापूर्वीचे सभागृह जबाबदार आहे. पाणीपुरवठ्यासंदर्भात काही तांत्रिक बाबी आहेत त्याकडे लक्ष न देता विरोधक पाण्यावरून जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी केला. नगरपालिकेत सत्ताधरी गटाची पत्रकार बैठक पार पडली यावेळी ते बोलत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta