निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील नगरपंचायतीचा सन २०२३-२४ सालाचा अंतिम सुधारित ११ कोटी ६७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आले. यामध्ये ७१ हजार ८२२ रुपये शिलकीचा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये शहरातील रस्ते, गटारी, स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे, उद्याने, घनकचरा प्रकल्प यासह मूलभूत …
Read More »हदनाळ कालव्याला पाणी आले, विजेचे काय?
हदनाळ शेतकऱ्यांचा प्रश्न : शेतीच्या पाण्यासाठी भटकंती कोगनोळी : हदनाळ तालुका निपाणी येथील कालव्याला गुरुवार तारीख 2 रोजी पाणी आले आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असले तरी वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतीला पाणी द्यायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांत निर्माण झाला आहे. महाराष्ट्र पाटबंधारे विभागाकडे वारंवार मागणी …
Read More »मणगुत्ती शास्त्री विद्यालयात मराठी भाषा दिन
बेळगाव : मणगुत्ती ( ता. हुक्केरी) येथील द. म. शि. मंडळ संचलित लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. के. स्वामी होते. प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजी हसनेकर म्हणाले, आपण आपल्या …
Read More »युवा नेते उत्तम पाटील युवा मंचतर्फे अक्कोळमध्ये बकऱ्याच्या टकरी
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील महाशिवरात्री महालिंगेश्वर यात्रा महोत्सव निमित्त उत्तम पाटील युवा मंच तर्फे संगोळी रायण्णा सेनेच्या सहकार्याने बकऱ्याच्या टकरी पार पडल्या. विविध गटातील विजेत्यांना तब्बल १ लाखाची बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. निपाणी भागात प्रथमच भरवण्यात आलेल्या …
Read More »युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सव्वा लाखाच्या विना लाठी-काठी बैल, घोडा-गाडी शर्यती
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील बोरगाव प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता.१ मार्च) सव्वा लाख रुपयाच्या विना लाठी- काठी बैलगाडी आणि घोडा गाडी शर्यती आयोजित करण्यात आले आहेत. बोरगाव माळ पट्ट्यावर आयोजित या शर्यती सकाळी ८.३० वाजता होणार आहेत. युवा नेते उत्तम पाटील …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचे विविध ठिकाणी पूजन
निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचे फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी (ता.२६) पूजन कार्यक्रम पार पडला. बेळगाव येथील किल्ल्याचे पूजन निपाणी मधील श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राजलक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. नरेंद्र बेळगावकर यांनी स्वागत केले. त्यानंतर किल्ल्यावरील तुळजाभवानी, ध्वज किल्ल्यावरील प्रमुख दरवाजा आणि गणेशाचे विधिपूर्वक पूजन …
Read More »‘स्केटिंग’ मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या अंकुरम’च्या १५ विद्यार्थ्यांचा गौरव
निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलच्या १५ विद्यार्थ्यांनी ‘स्केटिंग मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांना पालक मेळाव्यात पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. प्राचार्य चेतना चौगुले यांनी, अंकुलम इंग्लिश मिडियम स्कूलची क्रिडो सोबत …
Read More »अकोळ शर्यतीत वाघमोडे यांची बैलगाडी प्रथम
बाळूमामा भंडारा यात्रा उत्साहात; विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अकोळ येथील बाळूमामा देवस्थान भंडारा यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत संदीप वाघमोडे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे १५ हजार रुपये, निशान व ढाल असे बक्षीस मिळविले. विक्रम नांदेकर यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपयांचे तर संदीप पाटील यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांकाचे ७००० …
Read More »अंडी घोटाळ्यामुळे महत्त्वाचे पद गेले
काकासाहेब पाटील : निपाणीत गॅरंटी कार्ड वितरण निपाणी : आपल्या आमदार कीच्या काळात काळम्मावाडी पाण्याचा करार, वेदगंगा नदीपासून पाइपलाइन, खरी कॉर्नर येथे ब्रिज, निपाणी तालुका निर्मिती, निपाणी मतदारसंघ पुनरुज्जीवन अशी शाश्वत कामे केली आहेत. निपाणी रेल्वेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून सर्वेक्षण करेपर्यंत पाठपुरावा केला. पण त्यानंतर मंत्री आणि खासदार झालेल्यांनी या …
Read More »कर्नाटक कालव्यातील गाळ काढण्याची मागणी
घाणीचे साम्राज : शेतकरी आक्रमक कोगनोळी : महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या कालव्यात गाळ व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होत आहे. पाणी कमी येत असल्याने कर्नाटक सीमा भागातील पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. यासाठी कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्रातील म्हाकवे गावापासून कर्नाटक हद्दीतील कालव्यातील गाळ व स्वच्छता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta