सौंदलगा : सौंदलगा व परिसरात एक नगदी पीक म्हणून कांदा पिक शेतकरी घेत असतात सोयाबीन काढणीनंतर रब्बी हंगामात कांदा या पिकाची लागण केली जाते. साधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत कांदा पिकाची लागवड केली जाते. कांद्यास थंडीतील वातावरण अनुकूल असते त्यामुळे थंड वातावरण साधारणपणे कांदा हे पीक चांगले …
Read More »सौंदलगा येथील वेदगंगा नदीकाठी मगरींचे दर्शन
सौंदलगा : सौंदलगा येथील वेदगंगा नदीकाठी असणाऱ्या म्हसोबा मंदिर जवळील यमगरणी व नांगनूर मधून येणाऱ्या ओढ्याजवळ दोन मगरी आढळून आल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सौंदलगा येथील वेदगंगा नदीकाठी येथील शेतकरी मुरली पाटील, जगदीश यादव, नंदू काळुगडे, निवृत्ती काळुगडे हे आपल्या कुटुंबासहित गवत कापण्यासाठी गेले असता त्यांना …
Read More »कोगनोळी येथे सहा एकर ऊस जळून खाक
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या टोलनाक्याजवळ माने मळ्यातील सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना सोमवार तारीख 9 रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील टोल नाक्याजवळ माने मळ्यात सर्वे नंबर 652, 653, 654 मध्ये अनिल शामराव माने, नंदकुमार मळगे, शशिकांत राजाराम …
Read More »दरोड्याच्या घटनेमुळे कोगनोळी अलर्ट
नागरिकांच्यात भीतीचे वातावरण : पोलीस यंत्रणा सतर्क कोगनोळी : कोगनोळी येथे शनिवारी मध्यरात्री पडलेल्या दरोड्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले असले तरी नागरिक अलर्ट झाले आहेत. तर रविवार दिवसभर व रात्रभर पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या वतीने गावातील प्रत्येक गल्लीत गस्त घालण्याचे काम सुरू आहे. हणबरवाडी रोडवर असणाऱ्या …
Read More »कोगनोळीजवळ अपघातात मोटरसायकल चालक जखमी
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर दूधगंगा पुला नजीक मोटर सायकल चालकाचा अपघात होऊन जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 9 रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव गाव समजू शकले नाही. सदर अपघात कागल पोलीस स्टेशन हद्दीत झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील …
Read More »कोगनोळी येथे सशस्त्र दरोडा
अन्य चार किरकोळ चोरी : दोघे जखमी कोगनोळी : येथील हणबरवाडी रोडवर असणाऱ्या घरात अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालून दोघांना जबर मारहाण करून दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवार तारीख आठ रोजी मध्यरात्री घडली. सशस्त्र दरोडेखोरांनी मारहाण केल्याने सी. वाय. पाटील व मुलगी ऐश्वर्या घोरपडे गंभीर जखमी …
Read More »सनशाईन नर्सिंग कॉलेजतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
निपाणी (वार्ता) : येथील अमन एज्यूकेशन आणि सोशल वेल्फेअर सोसाईटीच्या सनशाईन नर्सिंग कॉलेजतर्फे शिवाजीनगरातील निनाई देवी सांस्कृतिक भवनात मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा.एन. आय. खोत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर नर्सिंग कॉलेजच्या अध्यक्षा एन. ए. पठाण, सचिव एस. एन. पठाण, नगरसेवक विलास गाडीवड्डर, डॉ. …
Read More »दहावीच्या उर्दू विद्यार्थ्यांसाठी निपाणीत मार्गदर्शन शिबीर
निपाणी (वार्ता) : येथील खैरमहंमद पठाण हायस्कूल, उम्मूल फुक्रा माध्यमिक शाळा आणि सरकारी उर्दू शाळेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबर उत्साहात पार पडले. अध्यक्ष स्थानी गटशिक्षणाधिकारी रेवती मठद तर प्रमुख पाहुणे म्हणून आर. ए. कागे उपस्थित होते. एच. जी. मुल्ला यांनी प्रास्ताविकात शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी एम. …
Read More »शहर ग्रामीण भागातील बस सेवेसाठी आम आदमी पक्षातर्फे निवेदन
निपाणी (वार्ता) : मागील तीन वर्षांपासून कोव्हीड काळात सुरक्षतेच्या उद्देशाने बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी बसेसेवा बंद केल्या होत्या. आता स्थिती सुरळीत झाली असूनही बऱ्याच बसेस अजूनही बंद आहेत. या सर्व गोष्टींचा विद्यार्थी वर्ग, तसेच सर्वसामान्य जनता आणि वयस्कर वृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सर्व मार्गावरील बस सेवा सुरळीत …
Read More »चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लबच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
१४ वर्षाखालील खेळाडू :१२ संघांचा सहभाग निपाणी (वार्ता) : येथील चॅलेंजर स्पोर्टस् अँड युथ क्लब व समर्थ व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता. ७) डॉ.चंद्रकांत कुरबेट्टी व धनंजय मानवी यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत १२ संघांचा समावेश असून ही स्पर्धा १५ दिवस चालणार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta