निपाणी (वार्ता) : मार्गशीष पोर्णिमेचे अवचित्य साधून ‘लाईट हाऊस फाऊंडेशन’ व ‘भिससंदेश युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने राहूल मुगळे यांच्या सैजन्याने आंबेडकर नगरात शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका कृष्णवेणी गुर्लहोसुर , ॲड. आर. बी. थरकार यांच्या हस्ते बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. कृष्णवेणी गुर्लहोसूर यांनी, आपल्याला स्वावलंबी व सक्षम व्हायच असेल …
Read More »निपाणीतून काकासाहेब पाटील संपूर्ण ताकदीने लढणार
माजी मंत्री विरकुमार पाटील : शिरगुप्पी येथे कार्यकर्त्यांच्या भेटी निपाणी : २०२३च्या विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसकडून काकासाहेब पाटील हेच उमेदवार असणार आहेत. काकासाहेब पाटील हे संपूर्ण ताकदीने विधानसभा निवडणूक लढणार आहेत. आपली प्रमुख लढाई ही भाजपाशीच होणार असून आपण सर्वांनी काकासाहेब पाटील व काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणे राहावे, असे आवाहन माजी …
Read More »कोगनोळी येथे चार एकर ऊसाच्या फडाला आग
कोगनोळी : येथील हणबरवाडी रोडवर असणाऱ्या जगताप मळ्यात चार एकर ऊसाच्या शेतीला अज्ञाताकडून पेटवून दिल्याची घटना गुरुवार तारीख 8 रोजी दुपारी 4 च्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, हणबरवाडी रोडवर मानव महादेव जगताप यांची सर्वे नंबर 336 मध्ये चार एकर ऊसाची शेती आहे. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास …
Read More »वेळेचा सदुपयोग केल्यास जीवन यशस्वी
प्रा. सागर परीट : अर्जुनी येथे एनएसएस शिबिर निपाणी (वार्ता) : मानवी जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ. ती खूप शक्तिशाली आहे. वेळेसमोर कोणीच जाऊ शकत नाही. काही वेळा जिंकण्यासाठी संपूर्ण आयुष्य निघून जाते तर कधी कधी जिंकण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. जो आपल्या जीवनात वेळेचा चांगल्या प्रकारे उपयोग करतो, …
Read More »पतसंस्था, बँकासमोर अनेक आव्हाने
अनिल स्वामी : ‘वीरशैव’च्या निपाणी शाखेला भेट निपाणी (वार्ता) : कोरोनामुळे गेले दोन वर्षे सर्वसामान्य नागरिक व्यवसायिक आणि बँकांनाही मोठा फटका बसला आहे. सध्या जनजीवन पूर्ववत होत आहे. तरीही भारतीय रिझर्व बँकेच्या बंधनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पतसंस्था आणि बँका चालवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत …
Read More »निपाणीतून काँग्रेसतर्फे काकासाहेब पाटीलच उमेदवार
माजी मंत्री विरकुमार पाटील : अपप्रचाराला बळी पडू नका निपाणी (वार्ता) : कोणत्याही अप्रचाराला बळी पडू नका. २०२३च्या विधानसभा निवडणूकीसाठी काकासाहेब पाटील हेच उमेदवार असणार असल्याचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी स्पष्ट केले. यरनाळ येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. वीरकुमार पाटील म्हणाले, काही लोक फक्त जाहिरातबाजी करून …
Read More »कोल्हापूरच्या कार्निवलमध्ये गोमटेशचा डंका!
निपाणी (वार्ता) : ७५ वा स्वातंत्र्यदिन आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्रपती शाहू विद्यालय कोल्हापूर यांनी ‘कार्निवल’ …. देश मेरा रंगीला या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणीला विशेष आमंत्रित करण्यात आले होते. पुणे, सातारा, सांगली …
Read More »पुणे येथील आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या अधिवेशनात बाळकृष्ण पाटील यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार
निपाणी (वार्ता) : आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था (भारत) या संघटनेचे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन हिवाळी अधिवेशन २०२२ आकुर्डी पुणे येथे पार पडले. त्यामध्ये शिप्पूर येथील सेवानिवृत्त जवान बाळकृष्ण पाटील यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बाळकृष्ण पाटील …
Read More »न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लावला कांदा!
सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मिनी गुरुकुल प्रकल्पांतर्गत विविध प्रकल्प राबवले जातात. त्या पद्धतीने मुख्याध्यापक जे. एस. वाडकर यांच्या मार्गदर्शनानुसार विभाग प्रमुख श्री. एस. व्ही. यादव व सहाय्यक शिक्षिका सविता कुरले यांनी क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतावर नेऊन कांदा लावणीचा अनुभव घेतला. यावेळी सौंदलगा येथील प्रगतशील शेतकरी …
Read More »सीमाभागातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्राने सवलती द्याव्यात
प्रा. राजन चिकोडे यांचे निवेदन निपाणी : महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील ८६५ मराठी भाषिक असणारे गांवावर हक्क सांगीतला आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती व भौगोलिक सलगता यासाठी सीमाभागातील जनता आजही महाराष्ट्र राज्यात येणेसाठी चातकाप्रमाणे गेली ६६ वर्षे प्रतिक्षा करीत आहे. हा प्रश्न न्याय प्रविष्ट आहे. लवकरच न्याय देवता सीमावासीयाना न्याय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta