Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

कुर्ली कुस्ती मैदान सांगलीच्या ठाकूरने जिंकले 

यात्रेनिमित्त आयोजन : लहान-मोठ्या पन्नास कुस्त्यांची मेजवानी, शौकिनांची गर्दी निपाणी (वार्ता) : श्रीक्षेत्र कुर्ली आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त कुर्ली येथील शिंत्रे आखाडा येथे पार पडलेल्या कुस्ती मैदानातील पहिल्या क्रमांकाची कुस्ती सांगली येथील सुदेश ठाकूरने गुणांवर जिंकली. यावेळी लहान मोठ्या ५० कुस्त्या पार पडल्या. परतीच्या पावसामुळे हे कुस्ती मैदान लांबणीवर पडले …

Read More »

सहा पदरीकरणात जाणाऱ्या जमिनीचा सर्व्हे सुरू

  काही शेतकऱ्यांचा विरोध : व्यावसायिकांचा प्रश्न ऐरणीवर कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू झाले असून टोल नाका परिसरातील शेतकऱ्यांनी सहा पदरीकरण व्यतिरिक्त ज्यादा जाणाऱ्या जमिनीला विरोध दर्शवला आहे. येथील शेतकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यात बोलणी होऊन रुंदीकरणात जाणाऱ्या शेती जमिनीचा सर्व्हे करण्यात येत आहे. …

Read More »

सनई चौघडे वादनाने निपाणी उरुस विधींना प्रारंभ

विविध कार्यक्रमाचे आयोजन : कव्वालीचा  बहारदार कार्यक्रम निपाणी (वार्ता) : येथील श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांच्या उरूसास अभंगस्नानाने सुरुवात झाली होती. यानंतर शनिवारी (ता.२९) दर्गा, समाधीस्थळी सनई चौघडे वादनास सुरुवात झाली. उरूस उत्सव कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार, संग्राम देसाई सरकार, रणजीत देसाई …

Read More »

शॉर्टसर्किटमुळे बोरगाव येथे ऊसाला आग

  चार लाखाहून अधिक नुकसान : शेतकरी अडचणीत निपाणी (वार्ता) : शॉर्टसर्किटमुळे बोरगाव येथील सुमारे तीन एकर ऊसाला अचानक आग लागल्याने चार लाखावर अधिक नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी घडली. हुपरी रस्ता लगत असलेल्या संदीप माळी यांचे दोन एकर तर सतीश मधाळे यांचे एक एकरच्या ऊसाला शॉर्टसर्किट मुळे …

Read More »

गोसेवा करणे सर्वात मोठे पुण्याचे कार्य

प्राणलिंग स्वामी : समाधी मठ गोशाळेसाठी ४ टन ऊस अर्पण निपाणी (वार्ता) : येथील टायगर ग्रुपतर्फे  बुधवारी (ता.२३) सायंकाळी शहरामध्ये व्यापरी दुकांदार यांनी लक्ष्मी पूजनासाठी ऊस पूजले होते. तसेच दुकान सजावटसाठीही ऊसाचा वापर मोठ्या प्रमाणात केला होता. दुसऱ्या दिवशी ते ऊस टाकून दिले जातात. हे समजतच टायगर ग्रुपाचे जिल्हा अध्यक्ष …

Read More »

बोरगाव शर्यतीत मिरजेची बैलगाडी प्रथम

भाजीपाला मित्र मंडळातर्फे आयोजन : उत्तम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील भाजीपाला मित्रमंडळ यांच्या वतीने दीपावलीनिमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत मिरज येथील शंकर घोगरे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवून रोख १५००१ व निशान बक्षीस मिळविले. प्रारंभी युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते शर्यत मैदानाचे उद्घाटन करण्यात …

Read More »

द. भा. जैन सभेच्या शिष्यवृत्ती फंडास एक लाख

तीर्थराज बाळासाहेब पाटील यांच्याकडून देणगी : बोरगाव येथे धनादेश सुपूर्द निपाणी (वार्ता) : जैन समाजातील मुले उच्चशिक्षित व्हावीत, यासाठी प्रयत्न करीत असलेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या शिष्यवृत्ती फंडास वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव तीर्थराज बाळासाहेब पाटील (बेडकिहाळ) याच्याकडून सभेच्या शिष्यवृत्ती फडासाठी १ लाख रुपयांचा धनादेश …

Read More »

निपाणी बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल

धनत्रयोदशी, पाडव्याला गर्दी :सर्वच रस्ते गर्दीने फुलले निपाणी : दोन वर्षानंतर यंदा कोरोना मुक्त वातावरणात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी झाली होती. त्यानिमित्ताने सर्वच दुकानात कोठ्यावधी रुपयांची उलाढाल झाली. यामध्ये सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तु, कपडे यांचा समावेश होता. गेल्या काही वर्षात ऊस, सोयाबीन व इतर शेतमालाला चांगला दर मिळाल्याने यावर्षी आर्थिक मंदी …

Read More »

हल्याळ तहसीलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा आक्रोश

आजपासून उपोषण सुरू :५५०० दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन निपाणी (वार्ता) :  यंदाच्या हंगामातील उसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी एकत्र येऊन प्रति टन ५५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर हल्याळ येथील प्यारी साखर कारखान्याने हा दर द्यावा, या मागणीसाठी हल्ल्याळमधील छत्रपती शिवाजी …

Read More »

निपाणी परिसरात सूर्यग्रहण निरीक्षण

निरभ्र आकाशामुळे स्पष्टता अधिक: विज्ञान प्रेमींनी घेतला आनंद निपाणी (वार्ता) : देशात दिसणारे यंदाच्या वर्षातलं पहिलं  व शेवटचे सूर्यग्रहण पाहण्याची संधी मंगळवारी (ता.25) सायंकाळी निपाणीसह ग्रामीण भागात खगोल प्रेमींना मिळाली. आकाश निरभ्र असल्याने कोणताही अडथळा नसल्याने सूर्यग्रहण निरीक्षण अधिक चांगले करता आल्याचे कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे विज्ञान शिक्षक एस. एस. …

Read More »