नगरसेवक विलास गाडीवड्डर : शिवप्रताप प्रदर्शनापूर्वीचा थरार निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते उत्तम पाटील व युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांनी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती इतर काळात सर्वसामान्यांना मदतीचा हा दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुणे येथील …
Read More »कुन्नुर येथे उद्यापासून सद्गुरु परमहंस स्वामीनाथ महाराजांचा शतक महोत्सवी पुण्यतिथी सोहळा
चार दिवस विविध कार्यक्रम : विविध साधू संतांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : कुन्नुर येथील सद्गुरु स्वामीनाथ महाराजांचा शतक महोत्सवी पुण्यतिथी उत्सव शुक्रवार (ता. 23) ते सोमवार (ता. 26) अखेर होणार आहे. त्यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यावेळी अनेक साधुसंतांची उपस्थिती राहणार आहे. शुक्रवारी (ता. 23) …
Read More »बबन जमादार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
कोगनोळी : मानकापूर तालुका निपाणी येथील पत्रकार बबन अण्णासो जमादार यांना दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशन यांच्यावतीने आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. बबन जमादार यांनी आपल्या हलाक्याच्या परिस्थितीत देखील समाजकार्याची जोड दिली आहे. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट समाजसेवक …
Read More »नवरात्र उत्सवातून युवकांनी समानतेची गुढी उभारावी : मोहनराव मोरे
बेळगाव : आपल्या भारतीय संस्कृतीत सणासुदीला अधिक महत्त्व आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर नवरात्र उत्सव सुरु होत आहे. दुर्गादेवी शक्तिची माता आहे. युवकांनी एकत्र येऊन समानतेचा संदेश द्यावा. युवाशक्ती हीच खरी देशाची संपत्ती आहे, असे मौलिक विचार मोहनराव मोरे (माजी जि. पं. सदस्य) यांनी कावळेवाडी गावातील नवरात्रोत्सव मंडळच्या आयोजित केलेल्या बैठकीत …
Read More »ऊसाला प्रतिटन एफआरपी पेक्षा पाचशे रुपये ज्यादा मिळावेत
रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार : अन्यथा ऊस गाळप करू देणार नाही निपाणी (वार्ता) : ऊसाचा हंगाम आता सुरू होत असून यंदा कर्नाटकासह सीमाभागातील साखर कारखाने किती दर देणार याची उत्सुकता शेतकर्यांना लागली आहे. कर्नाटक सीमाभागात 12 साखर कारखान्यांचा हंगाम चालु होण्याच्या तयारीत आहे. यंदा साखर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा प्रतिटन …
Read More »सौंदलगा येथे श्री बिरदेव मंदिर जीर्णोद्धारासाठी अर्थसहाय्य
सौंदलगा : सौंदलगा येथे मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या निधीतून मंजूर होऊन बांधत असलेल्या श्री बिरदेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी डॉ. विरेंद्र हेगडे यांच्या आशीर्वादाने चालवण्यात येत असलेल्या धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी संघामार्फत दीड लाखाचा धनादेश दिला. सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कोगनोळे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. यानंतर सर्व मान्यवरांच्या …
Read More »विद्यार्थ्यांनी दिले बुलबुल पक्षाला जीवदान
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील देवचंद महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी आज सर्वत्र मोठ्या पदावर काम करत असून त्यांच्या कामा बरोबरच अनेक समाज उपयोगी कामाची जोड देऊन समाजाप्रती आपली काही देणे लागत असल्याचा उदात्त भावनेतून सर्वत्र कार्य करताना आपण पाहत असतो. महाविद्यालयामध्ये सध्या शिकत असणारे आजी विद्यार्थी देखील काही कमी …
Read More »भ्रष्टाचार संपविण्यासाठी निपाणीत आम आदमी : भास्करराव
निपाणीत शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देशातील सर्वच पक्ष भ्रष्टाचारी बनले आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. नागरिकांच्या प्रतिसादामुळे हा पक्ष दिल्लीत राज्य करत आहे. आता सर्वच नागरिकांना अनेक सोयी सुविधा पक्षातर्फे दिल्या जात आहेत. सरकारने कराचा सदुपयोग करून मोफत शिक्षण, आरोग्य वीज बिल अशा अनेक …
Read More »खासदार जोल्ले यांनी जाणून घेतल्या बोरगावच्या समस्या
निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जोले यांनी आज बोरगांव येथे भेट देऊन नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. येथील बिरेश्वर कार्यालय येथे या जनसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बिरेश्वर संचालक आर. एस. पचंडी यांनी स्वागत केले. बोरगांव येथील अनेक दीन दलीत, कष्टकरी, अनेक सुविधा पासून वंचित असणारे …
Read More »बोरगावच्या जय गणेश मल्टिपर्पजला 10 लाखाचा नफा
अध्यक्ष अभयकुमार मगदूम : 13 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री जय गणेश मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटीस अहवाल सालात 10 लाख 2 हजार 680 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी दिली. संस्थेच्या 13 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta